5 प्रकारे अमेझॉन वरून घरबसल्या कमाई करू शकता | 5 ways to earn money from Amazon in Marathi

5 प्रकारे अमेझॉन वरून घरबसल्या कमाई करू शकता | 5 ways to earn money from Amazon

आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की कसे तुम्ही ऑनलाइन इन्कम करू शकता. तेही ऍमेझॉन सारख्या वेबसाईट वरून 5 ways to earn money from Amazon.

earn money from Amazon
earn money from Amazon

अमेझॉन वरून बऱ्याच गोष्टी आपण करून घरी बसल्या आपण इन्कम वाढवू शकतो. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाहीत किंवा माहीत आहेत पण त्या अमलात कशा आणायचा आणि ऑनलाईन इन्कम कसा करायचा याविषयी त्यांना व्यवस्थित माहिती नाही.

ॲमेझॉन ही वेबसाईट सर्वांना माहीतच आहे. सर्वजण शॉपिंग करण्यासाठी ॲमेझॉन वेबसाईट वरूनच बऱ्याच प्रकारची शॉपिंग करतात.

शॉपिंग करताना आपण वेगवेगळ्या वस्तूंची निवड करून त्याप्रमाणे प्रत्येक प्रोडक्ट पाहतो आणि प्रॉडक्ट निवडून तो प्रॉडक्ट आवडला असेल आणि त्या प्रॉडक्टची प्राईज जर आपल्या खिशाला परवडणारी असेल तर आपण तो प्रोडक्ट लगेच खरेदी करतो.

त्यासोबत आपण बाहेर जाऊन दुकानांमध्येही त्या प्रॉडक्टची किंमत किती आहे आणि तो प्रॉडक्ट जर त्यापेक्षा जर ॲमेझॉन वर स्वस्त मिळत असेल तर तुम्ही आम्ही जाऊन तो प्रोडक्ट अमेझॉन वरून लगेच खरेदी करणे पसंत करता.

तुमच्या लक्षात आले असेलच की ही वेबसाईट किती लोकांपर्यंत पोचली आहे आणि भरपूर लोक यांच्यावरून सामान खरेदी करू करतात. याचा अर्थ अमेझॉन ही वेबसाइट भरपूर कमवते.

अमेझॉन बिझनेस विषयी सविस्तर माहिती | Detailed information about Amazon Business

आता आपण अमेझॉन बद्दल थोडक्यात माहिती घेवू. अमेझॉन website ही एक शॉपिंग website आहे ज्याच्यावर बिझनेसमन आपले प्रोडक्ट विकण्यासाठी त्या प्रोडक्ट ची लिस्ट अमेझॉन वर लावतात. तसेच हे प्रॉडक्ट कस्टमर खरेदी करण्यासाठी अमेझॉन मदत करतो आणि त्यांच्या वेबसाईट च्या एड्स दाखवून ते प्रोडक्ट विकले जातात.

प्रॉडक्ट ज्यावेळी कस्टमर खरेदी करतो त्यानंतर तो योग्य त्या ठिकाणी deliver करण्यासाठी अमेझॉन delievery service देते आणि तो प्रोडक्ट लोकपर्यंत पोहोचवला जातो.

प्रॉडक्ट चे payment online केले जाते. मग ते कॅश on delivery असो किंवा payment already पेड असो.

प्रोडक्ट जर लोकांना आवडला तर तो प्रोडक्ट लोक खरेदी करतात आणि जर त्यांना तो प्रोडक्ट आवडला नाही तर ते प्रोडक्ट परत करतात. परत केलेल्या प्रोडक्ट ची सर्व जबाबदारी अमेझॉन घेते. अगदी तो प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी परत पोहोचवून त्याच्या customerchya payment refund ची देखील काळजी अमेझॉन घेते.

ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल कि प्रॉडक्ट dispatch होण्यापासून ते प्रोडक्ट deliver होयीपर्यंत सर्व ज्या गोष्टी लागतात त्यासाठी बिझनेस ला अमेझॉन मदत करते. आणि तो product कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचे काम देखील अमेझॉन करते.

त्यामुळे बिझनेस कोणत्याही मालाची delivery करण्यासाठी कोणतीही गोष्ट करावी लागत नाही. त्यांचे काम फक्त प्रोडक्ट नेहमी तयार ठेवणे.

ह्यासाठी अमेझॉन बिझनेस कडून थोड्याफार प्रमाणात कमिशन घेते. अशा रीतीने अमेझॉन हा बिझनेस ऑनलाईन चालतो.

तर चला आता आपण पाहूया की तूम्ही कशा रीतीने अमेझॉन साठी काम करू शकता आणि घरबसल्या तुम्ही तुमचा इन्कम करू शकता.

१. अमेझॉन affiliate | Amazon affiliate

अमेझॉन affiliate program विषयी आपण सविस्तर माहिती मागील लेखामध्ये पहिली आहे. तुम्ही त्याविषयी सविस्तर माहिती त्या लेखामधून वाचून घेवू शकता. खाली दिलेल्या ब्लॉगवर जावून ती माहिती तुम्ही वाचू शकता.

अमेझॉन affiliate द्वारे तुम्ही प्रोडक्ट सेल करण्यासाठीं तुम्ही तुमच्या audience ला त्या प्रोडक्ट विषयी माहिती देवून तो प्रोडक्ट किती उत्तम आहे ते तुमच्या content madhe सांगून तो प्रोडक्ट तुम्ही जर सेल केला तर त्याचे कमिशन तुम्हाला मिळते.

त्यासाठी अमेझॉन affiliate program जॉईन करून product सिलेक्ट करून तो product तूम्ही social media, WhatsApp, website, blog, video, reel, story याद्वारे लोकांना दाखवू शकता. आणि त्यामध्ये तुमची प्रोडक्ट ची affiliate लिंक देवून तो product त्या लिंकवर जावून खरेदी करण्यासाठी लोकांना तुम्ही सांगू शकता. अशा रीतनें तुम्ही affiliate marketing द्वारे देखील तुम्ही चांगले कमिशन मिळवू शकता.

२. स्वतःचे प्रोडक्ट अमेझॉन द्वारे सेल करणे | Selling your own product through Amazon

तूम्ही जर स्वतः कोणते product सेल करत असाल किंवा तुम्ही चोटेशे businessman जरी असाल तरी तुम्ही अमेझॉन द्वारे तुमची कमाई अजून वाढवू शकता.

तुमच्याकडे जरी प्रोडक्ट नसेल तर तुम्ही होलसेल मध्ये प्रोडक्ट घेवून ते product अमेझॉन वरती लिस्ट करू शकता. आणि त्याद्वारे तूम्ही तुमचा घरबसल्या स्वतःचा बिझनेस चालू करू शकता

त्यासाठी तुम्हाला ठराविक category निवडून त्या कॅटेगरी चे प्रोडक्ट अमेझॉन वर लिस्ट करणे गरजेचे आहे. बिझनेस करण्यासाठीं लागणारे सर्व certificate जसे gst वगैरे एकत्र करून तुम्ही हे काम चालू करू शकता.

३. अमेझॉन delievery सेंटर | Amazon delievery center

अमेझॉन delievery center हा देखील अमेझॉन सोबत काम करण्याचा चांगला ऑप्शन आहे.

ह्यासाठी तुमच्याकडे जर रिकामी जागा असेल आणि तूम्ही त्याच्यामध्ये भरपूर सामान ठेवायची सोय असेल तर तुम्ही अमेझॉन delievery सेंटर म्हणून काम करू शकता.

Delievery सेंटर मध्ये जे त्या क्षेत्रामधील लोकांचे पार्सल असतील ते सर्व पार्सल एकत्र ठेवले जातात. आणि त्या पार्सलची डिलिव्हरी तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही डिलिव्हरी बॉय ठेवून ते पार्सल deliver करू शकता.

अशा रीतीने देखील तुम्ही काम करून घरबसल्या चांगला इन्कम करू शकता. ह्यासाठी तुमच्याकडे थोडी जागा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कस्टमर चा माल व्यवस्थित राहील. तुमच्याकडे जर two wheeler असेल तर तुम्हाला मटेरियल deliver करण्यासाठी देखील प्रॉब्लेम येणार नाही.

४. अमेझॉन डिलिव्हरी बॉय | Amazon Delivery Boy

तुमच्याकडे जर two wheeler असेल तर तुम्ही delivery boy म्हणून देखिल काम करू शकता. तूम्ही डिलिव्हरी बॉय चे काम करून देखिल चांगल्या रीतीने कमाई करू शकता.

कस्टमर चे जे काही product किंवा इतर मटेरियल असते ते मटेरियल तुम्हाला व्यवस्थितपणे कस्टमर ने दिलेल्या डिलिव्हरी address वर पोहोचवणे महत्वाचे आहे.

तुम्हाला ह्यामध्ये महवतची काळजी घेणे म्हणजे ते पार्सल योग्य त्या ठिकाणी पोहोचवणे. आणि ते पार्सल सुखरूप रित्या त्या कस्टमर पर्यंत गेले पाहिजे ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

जर पार्सल चुकीच्या व्यक्तीकडे गेले किंवा त्या पार्सल चे काही झालं. पार्सल तुटले किंवा तुमच्याकडून हरवले तर तुम्हाला त्यासाठी refund करावे लागू शकते.

तुम्ही जर two wheeler चालवण्यात उत्तम असाल आणि तुम्हाला गाडीवरून फिरायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हे काम करणे खूप सोपे आहे.

५. अमेझॉन जॉब्स | Amazon Jobs

आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे कसे अमेझॉन द्वारे काम करून घरिबसल्या इन्कम करू शकतो ह्याविषयी माहिती घेतली. आता जर तुम्हाला ह्यापैकी कोणतेच काम तुम्हाला करायचे नसेल तर तूम्ही अमेझॉन मध्ये जॉब्स देखील करू शकता.

अमेझॉन जॉब्स करण्यासाठी तूम्ही अमेझॉन ऑफिस मध्ये जॉब करू शकता. किंवा अमेझॉन ऑनलाईन work from Home जॉब्स देखील provide करते तर तूम्ही work फ्रॉम होम जॉब्स देखील करू शकता.

जॉब साठी तूम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करू शकता की तुमच्यासाठी कोणते जॉब्स उपलब्ध आहेत. आणि तुम्ही कोणत्या प्रकारच्या जॉब्स साठी तयार आहात.

जॉब तुम्ही घरून करणार असाल तर तुम्ही त्यासाठी customer केअर असोसिएट म्हणून जॉब निवडू शकता. ह्यासाठी तुम्हाला कस्टमरना कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही त्यासाठी मदत करू शकता.

अशा रीतीने तुम्ही विविध प्रकारे जॉब्स करून देखिल अमेझॉन द्वारे काम करून आपला इन्कम करु शकता.

तुम्हाला ह्यापैकी कोणतेही काम करायचे असेल तर तूम्ही ते सहजपणे करू शकता. इतर अजून सविस्तर माहितीसाठी अमेझॉन ह्या वेबसाईट वर जावून तूम्ही तिथून सर्व माहिती घेवू शकता.

तुम्हाला जे काम सहजरीत्या कार्य येण्यासारखे आहे ते काम तूम्ही निवडून त्याप्रमाणें तुम्ही कामाला सुरुवात करण्याअगोदर सर्व गोष्टींची नीट माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ह्यारीतीने जर सर्व माहिती वाचून आणि त्याचा उपयोग करून तुम्ही योग्य ते काम निवडून त्याप्रमाणे कामाला सुरुवात करू शकता.

आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अजून काही माहितीसाठी तुम्ही कमेंट करू शकता. आणि ही माहिती दुसऱ्यांना शेअर करून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होवू शकतो.

मी Amazon वरून पैसे कमवू शकतो का?

हो तुम्ही Amazon वरून देखील पैसे कमवू शकता.
घरून काम करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. लॅपटॉप द्वारे तुम्ही Amazon साठी बरेच काही कामे करून करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही वरील पैकी कोणतेही काम करू शकता.

मी Amazon वरून घरबसल्या काम कसे करू शकतो?

Amazon वरून घरबसल्या काम करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपचे नॉलेज असणे आवश्यक आहे. शिवाय वरील दिलेल्या माहितीपैकी तुम्हाला एखादी गोष्ट जरी जमत असेल, तर तुम्ही त्याद्वारे देखील घरबसल्या काम करू शकाल.

मी विक्री न करता Amazon वरून पैसे कसे मिळवू शकतो?

हो, तुम्ही विक्री न करताAmazon वरून पैसे कमवू शकता.

मी पैसे नसताना Amazon सुरू करू शकतो का?

हो, पैसे नसताना Amazon वरून पैसे कमवू शकता.

Amazon घरी किती पैसे देते?

तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पैसे मिळतील.

Amazon 1 तासासाठी किती पैसे देते?

नेमके तुम्हाला अमेझॉन पासून किती पैसे मिळतील हे तुमच्या कामावर, तुमचा नोकरीवर किंवा तुम्ही कोणते काम करता या प्रकारावर अवलंबून आहे. त्याद्वारे तुम्हाला Amazon 1 तासासाठी किती पैसे मिळतील.

इतर Amazon Job आणि माहितीसाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

खाली दिलेल्या Amazon WFH Jobs वर क्लिक करा तुम्ही Amazon च्या Jobs ह्या पेजवर जाल.

Find jobs मध्ये तुम्हाला जो job शोधायचा आहे तो रोल टाईप करा.

त्याच्या पुढे लोकेशन टाइप करा.

जे Jobs लिस्ट मध्ये येतील ते चेक करून तुम्हाला जो Job हवा आहे त्याला apply करा.

Amazon jobs work from home for freshers

Post NameCompanyCityJob TypeQualification
Hiring for Inernational Phone -Work from HomeAmazon Dev Center India – HyderabadTelangana-RemoteFull-time10 + 2 or Any graduate
Virtual Technical Support (VTS)
ADCI – West Bengal
Kolkata, IndiaFull-time10 + 2 or Any graduate
VCS International Phones
ADCI – Tamil Nadu
Tamil Nadu, IndiaFull-time10 + 2 or Any graduate
Virtual Customer ServiceADCI – Uttar PradeshLucknow, Uttar PradeshFull-time10 + 2 or Any graduate
Digital & Device Technical SupportADCI HYD 20 SEZHyderabad, TelanganaFull-time10 + 2 or Any graduate
Account ManagerSociofy Enterprise Pvt. Ltd.Bengaluru, KarnatakaFull-timeBachelor’s degree required, MBA
Sales AssociateSociofy Enterprise Pvt. Ltd.Bengaluru, KarnatakaFull-timeB.Com/BBA
SDS Team ManagerADCI – KarnatakaBengaluru, KarnatakaFull-timeBachelor’s degree required, MBA
Associate Site MerchandiserASSPL – KarnatakaBengaluru, KarnatakaFull-time1 years of HTML, XML and Excel experience
Sr SW Development Engineer, Amazon Devices Connectivity and OSADCI – Tamil NaduBengaluru, KarnatakaFull-time5 years software programming language experience
SDS Team Manager
ADCI – Uttar Pradesh
Uttar PradeshFull-time Work from homeBachelor’s degree required, MBA

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin