आम्ही जातो आमुच्या गावा | Aamhi Jato Amuchya Gava Lyrics
आम्ही जातो आमच्या गावा हे गाणे अवधूत गांधी यांनी गायले आहे. या गाण्याचे संगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिले आहे. गाण्याचे बोल संत तुकाराम महाराज यांनी लिहिले आहेत. अवधूत गांधी यांनी गाण्याचे व्होकल केले आहेत. गाण्याचे पखवाज शुभम सालोके यांनी केले आहे.
आम्ही जातो आमुच्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
Aamhi jaato aamuchya gaava,
Aamcha Ram Ram ghyaava॥1॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
Tumchi aamchi he chi bheti,
Yethuniyaan janmatuti॥2॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
Aata aso dyaavi daya,
Tumchya laagatsen paayaan॥3॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
Yetam nijadhaami koi,
Vitthal Vitthal bola vaani॥4॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
Ramkrishna mukhi bola,
Tuka jaato Vaikunthaala॥5॥
सप्तश्रृंगी मातेची आरती l Saptashringi Mata Aarti
संतोषीमातेची आरती l Santoshimata Aarti
तुळजाभवानीची आरती l Tuljabhavani Aarti