आलमंड (बदाम) स्मूदि रेसिपी । Almond Smoothie recipe in Marathi
आलमंड / बदाम (Almond Smoothie) स्मूदि तुम्हाला एक चांगला प्रोटीन सोर्स आहे. त्याने जर तुम्हाला जास्त प्रोटीनयुक्त स्मूदि हवी असल्यास तुम्ही आलमंड (बदाम) स्मूदि ही रेसिपी नक्की ट्राय कराल. तुम्हाला यामुळे प्रोटीन ची कमतरता असेल तर ती कमी होण्यास मदत होईल. तर चला पाहूया आलमंड (बदाम) स्मूदि.
Table of Contents
आलमंड (बदाम) स्मूदि बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- पंधरा ते वीस बदाम
- एक कप ओट्स
- सब्जाचे बी एक चमचा
- मध दोन चमचे
कृती
- बदाम रात्री पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालावेत.
- ओट्स पाण्यात भिजत ठेवावेत.
- सकाळी एका मिक्सर जार मध्ये बदाम काढून घ्यावेत.
- त्याच्यामध्ये ओट्स टाकून मध, आणि दोन ते तीन खजूर टाकावेत.
- सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक करावे.
- एका ग्लास मध्ये सर्व मिश्रण ओतून घ्यावे.
आलमंड (बदाम) स्मूदि पिण्यासाठी घ्यावी. सकाळी सकाळी ही स्मुदि पिण्यास घ्यावी. त्यामुळे दिवसभर लागणाऱ्या प्रोटीन ची कमतरता दूर होईल. रेसिपी नक्की ट्राय करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही रेसिपी घ्यावी. [Delicious Smoothie Recipes]