आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe

घरच्या घरी आलू टिक्की (Aloo Tikki Recipe) बनवण्यासाठी इथे अगदी सोप्या पद्धतीने आलू टिक्की बनवण्याची रेसिपी देत आहोत.

Aloo Tikki Recipe in Marathi
Aloo Tikki Recipe in Marathi

आलू टिक्की सर्वांना तर नक्कीच आवडते. बरेच ठिकाणी आलू टिक्कीचे स्टॉल लागलेले असतात. आपण आलू टिक्की तिथून खातो. घरामध्ये बनवायला गेले तर तेवढी आलू टिक्की चांगली बनत नाही. ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला आलू टिक्की नक्की आवडेल.

आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2-3 बटाटे
  • 1/2 वाटी हरभरा
  • कोथिंबीर, मिरची पावडर,
  • कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट,
  • तांदळाचे पीठ

कृती

  1. प्रथम भिजवलेले हरभरे उकडून घ्यावेत. बटाटे उकडून घेऊन.
  2. एका भांड्यामध्ये आले लसूण पेस्ट घेऊन त्याच्यामध्ये बटाटे व हरभरे कुस्करावेत. त्याच्यामध्ये मिरची, मीठ, मसाला, कोथिंबीर टाकून हे गोळे करावेत.
  3. प्रथम तांदळाच्या पिठामध्ये थोडे पाणी टाकून तांदळाचे पातळ पीठ तयार करून घेणे बनवलेले गोळे पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये फ्राय करणे.
  4. अशा रीतीने आलू टिक्की तयार. ही आलू टिक्की तुम्हाला ब्रेड बरोबर किंवा पावा बरोबर खाता येईल.
  5. त्यासाठी प्रथम एक पाव घेऊन त्याचे दोन भाग करणे.
  6. पावामध्ये दोन्ही बाजुला टोमॅटो केचप लावूणे.

काकडी आणि टोमॅटो चे गोल काप ठेवणे त्याच्यावर आलू टिक्की ठेवून परत वरून काकडी आणि टोमॅटोचे काप आणि टोमॅटो केचप लावून आलू टिक्की खायला देणे. लहान मुलांना आलू टिक्की फार आवडते. तुम्ही ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये सुट्टीमध्ये मुलांना आणि घरच्यांना खायला घालू शकता.

ही रेसिपी सोपी असल्यामुळे झटपट करता येण्यासारखी आहे. तांदळाचे पीठ वापरल्यामुळे आलू टिक्की कुरकुरीत होईल. तुम्ही ब्रेडक्रम्सचा देखील वापर करू शकता. ज्यामुळे कुरकुरीतपणा चांगला येईल. [Aloo Tikki Recipe]

कोफ्ता करी रेसिपी। Kofta Curry Recipe in Marathi

मोतीचूर लाडू l Motichur Che Ladoo Recipe in Marathi

कच्ची दाबेली रेसिपी | Kachchi Dabeli Recipe in Marathi

ढोकळा रेसिपी | Dhokla Recipe in Marathi

उपवासाची इडली l Upvasachi Idli in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin