अपंगांसाठी सरकारी योजना l Apang Sarkari Yojana

अपंगाचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन योजना l Apang sarkari Yojana

Apang Sarkari Yojana अपंग व्यक्तीसाठी समान संधी, हक्काचे संरक्षण व पूर्ण सहभाग यासाठी 1995 मध्ये कलम 60 अन्वये अपंग व्यक्तीसाठी एक वेगळा कायद्या करण्याची अंमलबजावणी साठीचा निर्णय शासनाने 2000 मध्ये काढण्यात आली.

Apang Sarkari Yojana
Apang Sarkari Yojana

स्वतंत्र अपंग कल्याण आयुक्तालयाची यासाठी निर्मिती करण्यात आली. स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना होण्यापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या अपंग व्यक्तीसाठी च्या अपंगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या योजना महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येत होत्या. त्या सर्व Apang Sarkari Yojana योजना आयुक्तालयाकडे सोपवण्यात आल्या आणि या योजनांची अंमलबजावणी अपंग कल्याण आयुक्तालया मार्फत करण्यात येत आहे.

सहा ते अठरा वयोगटातील अंध ,कर्णबधिर व अस्थिव्यंग्य अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

त्याचबरोबर त्यांच्या निवासाची व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. तसेच, अठरा वर्षाखालील अपंग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे अपंगत्व विचार घेऊन त्यादृष्टीने विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देखील देण्यात येते.

त्यांच्या देखील निवास व भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात येते. या सर्व अपंगांच्या सोयीं व शिक्षण व प्रशिक्षणसाठी शासकीय संस्थांमधून मदत देण्यात येते. राज्यात एकूण 22 शासकीय संस्था आहेत त्यांच्यामार्फत शिक्षण व प्रशिक्षणाची सोय करण्यात येते.

काही स्वयंसेवी संस्था देखील आहेत ज्या अपंगांसाठी शिक्षण व प्रशिक्षण चालवितात. अशा स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळेमधून वय सहा ते अठरा वयोगटातील मतिमंद, कर्णबधिर अस्थिव्यंग व अंध अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

शिवाय यासोबत त्यांची निवास व भोजनाची विनामूल्य सुविधा करण्यात येते. 18 वर्षावरील अपंग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने देखील त्यांच्या अनुरूप असे व्यवसाय याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या देखील निवास आणि भोजनाची विनामूल्य व्यवस्था स्वयंसेवी संस्थामार्फत करण्यात येते.

अपंग विद्यार्थ्यांना शालांत पूर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अपंग शाळेमध्ये अनिवासी विद्यार्थी तसेच सामान्य शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत असणारे अपंग विद्यार्थी यांना उत्पन्नाची अट न लावता शालेय शिक्षणासाठी शाळांत पूर्व शिक्षणासाठी Apang Sarkari Yojana मार्फत अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

शाळेत शालेय परीक्षानंतर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मनोरुग्ण, मतिमंद, अस्थिव्यंग्य, अंधुदृष्टी किंवा अंध अशा विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण जसे की तांत्रिक व अभियांत्रिक शिक्षण यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करून त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते.

त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बरोबर शैक्षणिक शुल्क प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यास दौरा खर्चाची रक्कम व वाचन बत्ता देण्यात येतो. अपंगाच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून प्रतिवर्षी राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात येते.

अपंग विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून इयत्ता दहावी ते बारावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येक टीम अपंग विद्यार्थ्यांना रुपये 1000 रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी स्वयं उद्योजक व अपंग नियुक्त यांना राज्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. उत्कृष्ट अपंग कर्मचारी व अपंग स्वयम उद्योजक यांना रोख पुरस्कार दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते.

जे अपंग नियुक्त काही त्यांना रोख 25 हजार रुपये व शाल, श्रीफळ, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येते. उत्कृष्ट अपंग कर्मचारी यासाठी 12 पुरस्कार देण्यात येतात, तर नियुक्तक म्हणून दोन पुरस्कार Apang Sarkari Yojana मार्फत देण्यात येतात.

मतिमंद मुलांसाठी बालगृहे – मुलांची काळजी व संरक्षण यासाठी बाल हक्क अधिनियम 2000 व सुधारित नियम 2006 मध्ये महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली 14 अनुदानित व पाच विनाअनुदानित अशी एकूण 19 मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. ही बालगृहे विकास विभाग शासन निर्णय 2012 व 2013 अन्वये सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.

अशाप्रकारे अपंग व्यक्तींना कोणताही कोणत्याही सुविधांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि शिवाय रोजगारासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण मोफत देऊन त्यांना आर्थिक दुर्बलतेपासून स्वतंत्रता देण्यासाठी ही Apang Sarkari Yojanaशासनाद्वारे अमलात आणली. जेणेकरून सर्व अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल आणि ते स्वतःचे जीवन व्यवस्थित जगतील हा या योजनेचा प्रामुख्याने उद्देश आहे.

आणखी काही योजना

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee