अटल पेन्शन योजना l Atal Pension Yojana in Marathi

अटल पेन्शन योजना l Atal Pension Yojana

Atal Pension Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. साठ वर्षानंतर तुम्हाला या रक्कमसाठी पेन्शन देण्यात येते. 1000 ते ते 5000 रुपये पेन्शन देण्यात येते. ही रक्कम तुम्ही जमा केलेल्या अमाऊंटवर अवलंबून आहे.

अटल पेन्शन योजनेसाठी लागणारी पात्रता l Eligibility for Atal Pension Yojana

वय 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी रहिवासी महाराष्ट्र राज्याचा असावा.

अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ सरकारी शाखा शोधा आणि जिथे या योजनेचा अर्ज स्वीकारला जाईल तिथे अटल पेन्शन योजना संबंधी माहिती घ्या.

तुमच्याकडे बँक खाते असेल किंवा नसेल यावरून ठरेल तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. जर तुम्ही बँक खाते असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तिथे अटल पेन्शन योजनेचा अर्ज भरा.

बँकेला तुमचा आधार नंबर बँक अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर या विषयी सर्व माहिती सविस्तर द्या. पहिल्या महिन्याची जी बँकेचे रक्कम असेल ते तुमची कापली जाईल. त्यानंतर महिन्यातून एकदा अमाऊंट बँकेमधून कापली जाईल.

अर्ज मान्य केल्यानंतर पावती आणि तुम्हाला निवृत्ती खाते क्रमांक मिळून जाईल. ज्यांची बँक अकाउंट नाही ते तुमचे केवायसी, आधार कार्ड त्यांची झेरॉक्स कॉपी बँक खाते उघडून तिथे दाखवा. त्यानंतर पुढील प्रक्रिया सांगितल्याप्रमाणे करू शकता. एक व्यक्ती फक्त एकदा अटल पेन्शन खाते ओपन करू शकते. खातेधारकाला योग्य ती रक्कम दरमहा महिन्याला खात्यामधुन कापली जाईल.

अटल पेंशन योजनेस कोण पात्र नाही? l Who is not eligible for Atal Pension Yojana?

अटल पेंशन योजनेस पात्र असण्यासाठी तुम्ही भारताचे रहिवासी आणि वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वयात बसत नसाल किंवा महाराष्ट्राचे वा भारताचे रहिवासी नसाल तर तुम्ही अटल पेंशन योजनेस पात्र नाही.

अटल पेंशनमध्ये पैसे कट होतात का? l Is there a deduction in Atal Pension?

अटल पेंशन मध्ये पैसे कट होतात जोपर्यंत तुम्ही पेंशन साठी पात्र होत नाही. कट झालेले पैसे तुम्हाला पेंशन म्हणून देण्यात येते.

सरकारी योजना

महिला सन्मान योजना

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

आम आदमी विमा योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र

अटल पेंशन योजना काय नियम आहे? l What is the rule of Atal Pension Yojana?

तुम्ही जी अटल पेन्शन खात्यामध्ये अमाऊंट जमा केली आहे त्याआधारे तुम्हाला 1000 ते 5000 दरम्यान पेन्शन देण्यात येईल. 1000 ते 5000 दरम्यान रक्कम निवडून त्याप्रमाणे महिना रक्कम जमा करावी लागेल.

अटल पेंशन योजनेचे पैसे कसे काढायचे? l How to withdraw money from Atal Pension Yojana?

पेंशन योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील.

अटल पेंशनचा फायदा काय? l What is the benefit of Atal Pension?

पेंशन योजनेमुळे वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळेल.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee