जय श्रीगणेशा गणपती देवा । Jai Shri Ganesha Ganapati Dev

जय श्रीगणेशा गणपती देवा । Jai Shri Ganesha Ganapati Dev जय श्रीगणेशा गणपती देवा या आरती मध्ये भाद्रपद महिन्यात येणार्या शुक्ल चतुर्थी दिवशी भवत उपवास करून पुजा व आरती करतात. वेगवेगळ्या प्रकारची फुले, पदार्थ अर्पण करतात. तुला मोदक आण लाल फुल आवडते म्हणून ते वाहतात असे या आरती मध्ये वर्णन आहे. जय श्रीगणेशा गणपती देवा, … Read more

जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया । Jai deva tun aadya survarvandya ganaraya

जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया । Jai deva tun aadya survarvandya ganaraya जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया (Jai deva tun aadya survarvandya ganaraya ) ह्या गणपतीच्या आरतीमध्ये अंगी शेंदुर आणि कंठाजवळ मोत्यांच्या माळा, मोठे उदर व मस्तकावर मोठा टीळा शोभत आहे. गोड मोदकाचा नेवैदय गणपती अर्पन करून माझी प्रार्थना स्वीकार करेल. जय देवा … Read more

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना । Jay Jayaji Vighnank Tak He Gajanan

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना । Jay Jayaji Vighnank Tak He Gajanan जयजयाजी विघ्नांतक हे गजानना (Jay Jayaji Vighnank Tak He Gajanan) हे गजानना साठी केले गेलेले भजन आहे. हे विघ्ननाशक तु या विश्वाचा पालन करता आहेस तरी तुमचे आम्ही दास आहोत. आमची ही पंचारती स्विकार करून आमचे संरक्षण कर. सर्वांना सुखी कर आणि शत्रुंना हरवून … Read more

गजवदना पुजुनी तुला आरती । Gajavadana pujuni tula aarti

गजवदना पुजुनी तुला आरती । Gajavadana pujuni tula aarti गजवदना पुजुनी तुला (Gajavadana pujuni tula aarti) ही गणेशाची आरती आहे. रत्नमाळा गळ्याभोवती व ऋद्धिसिद्धि ह्या पंख्याने श्री गणेशाला, गजाननाला वारे घालत आहेत असे यात वर्णन दिले आहे. भक्तांना श्री गणेशाचा आशिर्वाद लाभावा यासाठी ही आरती म्हंटली जाते. गजवदना पुजुनी तुला करित आरती ।तारी मला षडरिपु … Read more

एकादशीची आरती । Ekadashi Aarti

एकादशीची आरती । Ekadashi Aarti एकादशीची आरती (Ekadashi Aarti) एकादशीच्या दिवशी करण्यात येते. एकादशी ही दर महिन्याला दोन वेळा येते. आपल्याकडे आषाढी एकादशीचे महत्व जास्त आहे. आषाढी एकादशी ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते कारण त्यादिवशी पंढरपुरची यात्रा असते व त्यादिवशी उपवास धरला जातो. कार्तिकी एकादशीला देखील तितकेच महत्व आहे. जे कोणी एकादशीचे व्रत व … Read more

गणपति नमिती स्तविती सुरपति । Ganpati namiti stviti surpati

गणपति नमिती स्तविती सुरपति । Ganpati namiti stviti surpati गणपति नमिती स्तविती सुरपति ही गणपतीची केलेल्या स्तुतीवर आधारित गणेशा आरती आहे.गणेशा नेहमी हृदयामध्ये स्थित राहून स्वाप्नामध्ये जागृत व्हावेत आणि सर्व भावबंधने तुन मुक्त करावे असे या गणपती आरती मध्ये वर्णन केले आहे. गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती ॥सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती ॥शुडामांडतमूर्ती अतर्क्य तव … Read more

Wanabana Smoothie with danimals yogurt to boost your mood

Wanabana Smoothie with danimals yogurt to boost your mood Wanabana Smoothie ही एक फळांची स्मुदी आहे. जर तुमचा मुड फ्रेश आणि स्ट्रेस कमी करायचा असेल तर ही स्मुदी घ्यावी. ह्याच्यामध्ये वेगवेगळे फळांचे पल्प वापरून स्मुदी बनवण्यात येते. Boost your mood Wanabana Smoothie with danimals yogurtSmoothie which contin fiber, potassium, and protein Smoothie which contain fiber, … Read more

जय जय गणपति अघशमना । Jai Jai Ganpati Agha Shamana Stotra

जय जय गणपति अघशमना । Jai Jai Ganpati Agha Shamana Stotra जय जय गणपति अघशमना (Jai Jai Ganpati Agha Shamana) हे एक गणपतीची स्तुती करणारे स्तोत्र आहे.ज्यामध्ये भक्त भगवान श्री गणेशाकडून आशीर्वाद आणि संरक्षण मागत आहे. जय जय गणपति अघशमना ।करितों आरति तव चरणां ॥ Jai Jai Ganpati Agha ShamanaKarito Aarti Tav Charana छळिती षडरिपु … Read more

ओमकार प्रधान रूप l Omkar pradhan roop

सुमन कल्याणपूर omkar pradhan roop ganeshache च्या गाण्याचे बोल सुमन कल्याणपूर यांनी ओमकार प्रधान रूप (omkar pradhan roop ganeshache) हे गीत गायिले आहे. गणेशाचे ओमकार प्रधान असे रूप आहे. शिवाय ते तिन्ही देवांचे एकच जन्मस्थान गीतामध्ये संबोधन्यात आले आहे. ओमकार प्रधान रूप गणेशाचेओमकार प्रधान रूप गणेशाचेहे तिन्ही देवांचे जन्मस्थानओमकार प्रधान रूप गणेशाचे अकार तो ब्रह्मा, … Read more

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin