आवळा चुंदा रेसिपी । Awala Chunda Recipe in Marathi

आवळा चुंदा रेसिपी । Awala Chunda Recipe in Marathi

आवळा चूंदा रेसिपी देखील अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे ही रेसिपी देखील तुम्हाला उन्हाळ्यामध्ये करून ठेवून वर्षभर वापरता येईल अशी रेसिपी आहे तर चला पाहूया आवळा चूंदा रेसिपी.

Awala Chunda Recipe
Awala Chunda Recipe

आवळा चूंदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 250 ग्रॅम आवळे
  • पाव वाटी आले
  • 500 ग्रॅम साखर
  • अर्धा चमचा जिरेपूड

कृती

  1. धुतलेले आवळे बारीक किसून घ्यावेत.
  2. त्याच्यामध्ये सर्व बी बाजूला काढून टाकावे.
  3. किसलेल्या आवळ्यांमध्ये आले बारीक करून, जिरेपूड आणि साखर मिक्स करावी.
  4. मिश्रण पातेल्यामध्ये खालून फडक्याने झाकून उन्हामध्ये ठेवावे.
  5. दोन दिवसांनी या मिश्रणाला मदासारखा रस सुटतो. तयार झालेले मिश्रण बाटलीमध्ये भरून ठेवावे.

लहान मुलांना अतिशय आवडण्यासारखी रेसिपी आहे. आपण बाहेरून विकत आणून चपाती बरोबर लहान मुलांना जाम खाण्यासाठी देतो. त्याऐवजी हा चुंदा खाण्यासाठी द्यावा. जो अत्यंत गुणकारी आणि औषधी आहे. साखर नको असल्यास त्याऐवजी गुळाचा वापर करावा. त्यामुळे देखील आवळा चूंदा चांगल्या प्रकारे बनतो.

गाजराचे पुडिंग । Gajarache Puding Recipe in Marathi

भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

आवळा वडी । Awala Vadi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin