आवळा वडी । Awala Vadi Recipe in Marathi

आवळा वडी । Amla Vadi Recipe in Marathi

आवळा वडी (Awala Vadi)ही रेसिपी देखील इतर रेसिपींपेक्षा वेगळी रेसिपी आहे. आवळा हा कधी खाण्यासाठी अत्यंत योग्य आणि आरोग्यवर्धक असा मानला जातो.

Awala Vadi Recipe
Awala Vadi Recipe

त्यामुळे आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी करून जर आपण आहारामध्ये आवळा घेतला तर आपली शरीराचे आरोग्य चांगले राहते आणि आपण निरोगी राहतो तर चला पाहूया आवळ्याची वडी कशाप्रकारे बनवायची ते.

आवळा वडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • 250 ग्रॅम आवळे
  • एक टीस्पून तिखट
  • जिरेपूड, मीठ

कृती

  1. सर्वप्रथम आवळे उकडून घ्यावेत.
  2. उकडलेल्या आवळ्यातून बी काढून टाकावे.
  3. आवळ्याचा फोडी करून त्यामध्ये तिखट, मीठ आणि जिरेपूड टाकावी.
  4. मसाला मिक्स केलेली आवळ्याची वड्या तयार करून घ्याव्यात.
  5. उन्हामध्ये तयार केलेल्या वड्या वाळवून घ्याव्यात.

वाळलेल्या वड्या अधून मधून खाण्यामध्ये वापराव्यात. ह्या वड्या तुम्ही कधीही खाऊ शकाल. जेवणानंतर किंवा जेवणा अगोदर देखील या वड्या खाल्ल्या तरी चालतील.

सकाळी उठल्या उठल्या जरी आवळा खायचा असेल तर तुम्ही आवळ्याची एक वडी तोंडामध्ये टाकली तरी चालेल. बाहेर जाताना जर भूक लागत असेल तर ह्या वड्या सोबत न्ह्याव्यात व त्यावेळी आवळावडी खावी. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडला शेअर करा आणि कमेंट करा.

कोको केक । Coco Cake Recipe 🍰in Marathi

झणझणीत मिसळ पाव रेसिपी । Misal paav Recipe in Marathi

झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day