बासुंदी रेसिपी l Basundi Recipe

बासुंदी रेसिपी l Basundi Recipe

बासुंदी (Basundi Recipe) हा एक गोड पदार्थ आहे. जो आपण काहीतरी गोडधोड हवे असेल तर घरामध्ये बासुंदी केली जाते. ही बासुंदी दुधापासून बनवली जाते. तर चला करूया बासुंदी…

Basundi Recipe
Basundi Recipe

साहित्य

  • 1 1/2 लिटर दुध
  • 1/2 कप साखर (चवीप्रमाणे घ्यावी)
  • 1/2 टीस्पून खवा
  • 1/2 टीस्पून केशर
  • 1/4 टीस्पून वेलची पावडर
  • 1/4 टीस्पून बारीक चिरलेले काजू आणि बदाम

कृती

  1. एका मोठ्या कढईत दुध घाला आणि उकळी आणा.
  2. दुध उकळत असताना, त्यात साखर आणि केशर घालून मिक्स करा.
  3. मिश्रण सारखे हलवत रहा व मंद आचेवर शिजवा.
  4. एका बाजुला थोडे दुध वाटीत घेऊन त्या त खवा मिक्स करा.
  5. चिमुठभर वेलदोडे, जायफळ आणि सुंठ पावडर दुधामध्ये घाला
  6. बासुंदी एका वाडग्यात ओता व दोन चमचे साजुक तुप घालून थंड होऊ द्या.
  7. बासुंदी थंड झाल्यावर त्यावर काजू आणि बदाम घालून सर्व्ह करा.

काही महत्वाच्या टिप

बासुंदी बनवताना दुधाचे प्रमाण जास्त असावे.
बासुंदी बनवताना साखर तुमच्या आवडीनुसार घाला.
बासुंदी बनवताना केशर आणि वेलची पावडर चांगले मिक्स करा.
बासुंदी बनवताना काजू आणि बदाम सर्व्ह करताना घाला.

अशी ही वेगळी आणि अतिशय चवदार अशी बासुंदीची रेसिपी आहे. घरच्याघरी बासुंदी बनवा व त्याचा आनंद घ्या. बासुंदी बनवण्यासाठी वरील रेसिपीचा वापर करा आणि इतरांना देखील शेअर करा.

अखंड मुगाची कचोरी रेसिपी l Akhand Mugachi Kachori Recipe

सांबर रेसिपी I Sambar Recipe

रवा बेसन लाडू रेसिपी | Tasty Rava Besan Ladoo Recipe

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes