झटपट बटाटा वेफर्स । Batata Vafers recipe in Marathi

झटपट बटाटा वेफर्स । Batata Vafers recipe in Marathi

बटाटा वेफर्स (Batata Vafers recipe) उन्हाळ्यामध्ये तयार करून ठेवले तर आपल्याला वर्षभर खायला टिकतात. उपवासाच्या वेळी वेफर्स सर्वांच्या घरामध्ये लागतात.

Batata Vafers recipe
Batata Vafers recipe

बटाटा वेफर्स तयार करून ठेवण्यासाठी एक टेक्निक आहे त्यामुळे हे वेफर्स चांगले फुलतात आणि जास्त दिवस टिकतात देखील. तर चला वेफर्स उन्हाळ्यात कसे तयार करून ठेवायचे ते.

बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक ते दोन किलो मोठे बटाटे
  • एका तूरटीचा छोटा तुकडा
  • चवीप्रमाणे मीठ
  • बटाटा चिप्स तयार करण्यासाठी खीसणी

कृती

  1. सर्व बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत.
  2. त्याचे साले काढून खिसनीने चिप्स तयार करावेत.
  3. एक ते दोन लिटर पाणी घेवून त्यामध्ये चिप्स टाकावेत.
  4. सर्व चिप्स तयार झाल्यावर त्याच्यात तुरटी टाकावी.
  5. हे वेफर्स तसेच रात्रभर ठेवावेत.
  6. त्यानंतर सकाळी एका पातेल्यात गरम पाणी उकळावे व त्यात मीठ टाकावे.
  7. तुरटी तिल वेफर्स काढून स्वच्छ दुसऱ्या पाण्यामधून धुवून घ्यावेत.
  8. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा सोडा घालावा.
  9. नंतर सर्व बटाटे चिप्स शिजण्यासाठी गरम पाण्यामध्ये टाकावेत.
  10. बटाटा चिप्स 75% शिजल्यानंतर ते काढून एका प्लास्टिक कागदावर उन्हामध्ये पसरून टाकावेत.

दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सर्व वेफर्स चांगले वाळून द्यावेत. तुमचे वर्षभर खायला लागणारे बटाट्याचे वेफर्स तयार. हे वेफर्स चांगले पांढरे शुभ्र दिसतात शिवाय चांगले फुलतात देखील. एकदा बटाटा वेफर्स नक्की करा. सर्वांना रेसिपी शेअर करा आणि कमेंट करा.

शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

पैसे कमावण्यासाठी Teespring | Teespring business in Marathi

मिशो रिसेलर ऑनलाईन व्यवसाय आणि माहिती। Meesho Reseller Online Business in marathi

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग । Cake baking business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin