ओवा खाण्याचे फायदे l Benefits of eating Ova in Marathi

ओवा खाण्याचे फायदे l Benefits of eating Ova in Marathi

ओवा जरी मसाल्यामध्ये वापरत असलो तरी ओवा खाण्याचे फायदे (Benefits of eating Ova) भरपूर आहेत. आपल्याला लहानपणापासून गोवा बऱ्याच वेळा खायला दिला जातो आजचा लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओवा खाण्याचे फायदे.

Benefits of eating Ova
Benefits of eating Ova

ओवा ज्याला इंग्लिश मध्ये ajwain असे म्हटले जाते किंवा कॅरम सीड्स म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्यामध्ये ओवा वापरला जातो. आपल्याला सर्वांना माहीतच असेल लहानपणा मध्ये जर आपल्याला पोट दुखत असेल तर ओव्याचे पाणी प्यायला दिले जाते.

ओवा खाण्याचे फायदे खालील प्रमाणे

पचन समस्यावर उपयोगी

आपल्याला जर अपचन झाले तर ओवा खाल्ला जातो. ओवा खाल्ल्याने आपले पचन सुरळीत होते.

पोट फुगणे, पोट दुखणे अशा काही जर समस्या असतील तर एक चमचा ओवा आणि त्यासोबत एक ग्लास पाणी असे जर घेतले तर लवकरच आपल्याला आराम मिळतो.

छातीतील जळजळ दूर करतो.

ऍसिडिटी मुळे किंवा आम्लपित्तामुळे जर छातीमध्ये जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी ओवा मदत करतो. यासाठी ओवा कच्चा घेऊन सगळ्यांनी व त्याच्यावर पाणी पिल्याने तुम्हाला आराम मिळतो.

श्वासासंबंधी आजारामध्ये उपयोगी

जसे की आपल्याला कफ खोकलाb, दमा याचा त्रास असेल तर त्यासाठी ओवा खाणे जास्त फायदेशीर आहे. ओवा खाल्ल्यामुळे कफ साफ होण्यास मदत मिळते. तव्यामध्ये ओवा चांगला भाजून तो खावा किंवा त्याची वाफ जरी घेतली तरी खोकल्यामध्ये अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची शरीरातील कफ बाहेर पडण्यास मदत होते.

संधिवातामध्ये उपयोगी

ओवा संधिवातामध्ये देखील उपयोगी ठरतो. पाय गुडघे दुखणे याच्यामध्ये ओवा वेदना कमी करण्यास मदत करू शकतो.

बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंधक

शरीरामध्ये बॅड बॅक्टेरिया कमी करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरतो.

वजन कमी करण्यास उपयोगी

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ओव्याच्या मदतीने वजन कमी करू शकता. ओव्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरी कमी असतात. वजन नियंत्रण करण्यासाठी ओवा मदत करते. रात्री एका ग्लास मध्ये एक चमचा ओवा टाकून ते पाणी जर सकाळी उठल्या उठल्या पिले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

ओवा अँटीऑक्साईडन्ट

शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल ना बाहेर काढण्यासाठी ओवा मदत करते. त्यामुळे ऑक्सिडीटीव स्ट्रेस जर होत असेल तर तो कमी होण्यास मदत मिळते.

तुमचे जर दात दुखत असतील तर सकाळी सकाळी ओव्याची पाणी पिल्याने दात दुखणे थांबते तसेच तोंडाचा जो वास येतो तो देखील कमी होतो.

ओव्याचे पाणी नियमित घेतल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

डोकेदुखीचा जर त्रास होत असेल तर ओव्याच्या पाणी पिल्याने आराम मिळतो.

पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ओव्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे मीठ टाकून ते पाणी प्यावे त्यामुळे जंताचा त्रास दूर होईल.

झोपेचा प्रॉब्लेम असेल किंवा झोप येत नसेल तर एक कप उद्याचे पाणी पिऊन झोपावे. त्यामुळे लवकर झोप येईल आणि चांगले झोप होईल.

अशाप्रकारे ओवा जोकी मसाल्यामध्ये वापरला जातो हा जर तुम्ही औषध म्हणून देखील वापरला तर तुम्हाला याचे भरपूर फायदे मिळतील. तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ घेऊ शकता परंतु जर तुम्हाला अत्यंत त्रास होत असेल तर वैद्यकीय असलेल्या शिवाय कोणतेही घरगुती उपाय करणे टाळावेत.

(Note – This website’s content is not meant to be a replacement for qualified medical guidance. Before taking any medication, always check with your physician or another qualified health care professional.)

आहारामध्ये या 7 बिया खाण्याचे फायदे l Biya khanyache Fayde

सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय l Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

11 स्किन केअर टिप्स l 11 Skin Care Tips

एलोवेराचे अनेक फायदे l Aloevera Benefits in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
These Hidden Vegetable Is Healthier Than Kale!9 Fruits that are Powerhouses of Vitamin CLunchtime Meals That Help Weight Loss11 breakfast ideas that will simplify your morningsCoriander Varieties You Won’t Believe It!Papaya Smoothie RecipeFruit Smoothie recipe for christmas
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee