शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा पावडर ) त्वचेसाठी फायदे l Benefits of moringa leaves for skin

शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा पावडर ) त्वचेसाठी फायदे l Benefits of moringa leaves for skin

मोरिंगा म्हणजेच शेवगा शेवग्याची पाने अतिशय फायदेशीर (Benefits of moringa leaves for skin) ठरतात.
पण आपल्याकडे शेवग्याची पानांचा वापर केला जात नाही. (1)

Benefits of moringa leaves for skin
Benefits of moringa leaves for skin

आपण शेवग्याची शेंगाची भाजी करतो आणि खातो. पण तुम्हाला माहित नाही की शेवग्याच्या पानांचे भरपूर फायदे आहेत. काही ठिकाणी शेवग्याच्या पानांचा पराठा बनवून खाल्ला जातो. तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पानांचे त्वचेसाठी फायदे. [2]

शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन, मिनरल, अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो ऍसिडचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेसाठी शेवग्याची पाने उपयुक्त ठरतात.

शेवग्याच्या पानांचे त्वचेसाठी फायदे

  • मोरिंगा पावडर म्हणजे शेवगा त्वचेवरील प्रदूषणजन्य कणांपासून संरक्षण करण्यास अतिशय मदत करते.
  • तुमच्या त्वचेवर जर मृतपेशी असतील तर त्या काढून टाकण्यासाठी व त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मोरिंगा फायदेशीर ठरते.
  • मोरिंगा पावडर तुम्ही मुरूम आणि काळे डाग दूर करण्यासाठी देखील वापरू शकता.
  • त्वचेला स्वच्छ आणि तजेलदार बनवण्यासाठी मोरिंगा पावडर अतिशय उपयुक्त आहे.
  • मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांमध्ये अतिशय भरपूर प्रमाणात पोषकतत्व असल्यामुळे ती त्वचेचे पोषण करते व त्वचेची कांती वाढवते. [3]
  • मोरिंगा पावडरपासून बनवण्यात येणारे फेसपॅक

एक चमचाभर मोरिंगा पावडरपासून (शेवग्याची पाने) मधामध्ये मिक्स करून ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटात चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा व आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक चेहऱ्यावर वापरा.

मोरिंगा पावडर आणि चणाडाळीच्या पिठाचा फेसपॅक तयार करून व त्याच्यामध्ये थोडे दूध मिक्स करून हा फेस पॅक केला व चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.

एक चमचा मोरिंगा पावडर (शेवग्याची पाने) टोमॅटोचा रसामध्ये मिक्स करून ती चेहऱ्यावर लावावी. यामुळे उन्हामुळे जे पडलेले काळे डाग असतील ते कमी होण्यास व चेहऱ्यावरील रंग एकसारखा करण्यास मोरिंगा पावडर मदत करते. [4]

अशा प्रकारे चेहऱ्यासाठी म्हणजे त्वचेसाठी मोरिंगा पावडर (शेवग्याची पाने) ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शेवग्याची झाडे पाहायला मिळतात.

शेवग्याच्या झाडाची ही पाने काढून जर तुम्ही असे विविध प्रकारे फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर वापरले तर तुमची त्वचा नक्कीच सुंदर दिसायला तुम्हाला मदत होईल.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Home Remedies to Increase Immunity

स्ट्रॉबेरी मुळे होणारे त्वचेसाठी फायदे l Skin Benefits of Strawberries

आहारामध्ये टोमॅटो खाण्याचे फायदे l Benefits of eating tomatoes in diet

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california