बेसन भात । Besan Bhat Recipe in Marathi

बेसन भात । Besan Bhat Recipe in Marathi

बेसन भात (Besan Bhat Recipe) ही एक वेगळी रेसिपी आहे. आपण भाताचे वेगवेगळे प्रकार करतो त्याप्रमाणे बेसन भात ही केला जातो. खायला चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा बेसनचा भात आहे.

Besan Bhat Recipe
Besan Bhat Recipe

आपल्याकडे दररोज जेवणामध्ये भात हा प्रकार असतोच पण दरवेळी भाताबरोबर काहीतरी पातळ आमटी लागते. आपण आज असा भात पाहणार आहोत, जो तुम्ही वेगळ्या प्रकारे कराल. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी आमटी घ्यावयाची गरज भासणार नाही. जसा आपण मसालेभात किंवा पुलाव करतो तसा बेसनचा भात देखील केला जातो. तर चला पाहूया आज बेसन च्या बात कसा बनवायचा.

बेसनचा भात तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • ताक एक वाटी
  • 1/2 चमचे हळद, कोथिंबीर 1/2 वाटी
  • 3 चमचे बेसन आले लसूण पेस्ट
  • 1 चमचे
  • 1/2 चमचे जिरे मोहरी
  • एक वाटी तांदूळ
  • थोडा कढीपत्ता.

कृती

  1. एका कढईमध्ये थोडे तेल व हळद टाकून बेसन चांगले भाजून घ्या.
  2. दुसरीकडे तेलामध्ये जिरे, मोहरी, मिरची पावडर, आले लसूण पेस्ट टाकून त्यात तांदूळ टाका.
  3. लाल बेसन झाल्यानंतर ते तांदळामध्ये मिक्स करा आणि तांदूळ चांगले व्यवस्थित हलवून घ्या.
  4. सर्व मसाले आणि तांदूळ हलवून झाले की त्यात ताक टाकून भात शिजवून घ्या.

टीप्स

एकीकडे तेलामध्ये कढीपत्ता, मोहरी मिरचीची फोडणी देऊन ती भातावर व ताकात टाकून सर्व्ह करा. हा भात तुम्ही नुसता किंवा ताकाबरोबर खाल्ला तरी चालू शकतो.

याबरोबर जर तुमच्याकडे सुखी भाजी असेल तर त्याबरोबर देखील हा भात छान लागतो. रेसिपी नक्की करून पहा आवडले तर नक्की कमेंट करा. [Gola Bhat Recipe]

मालवणी मटण रेसिपी । Malwani Mutton Recipe in Marathi

दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe in Marathi

मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe in Marathi

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day