भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

आपल्याकडे भेंडीची भाजी (Bharleli Bhendi Recipe) बऱ्याच वेळा केली जाते.भेंडी चिरून लसणाची फोडणी देऊन केली जाते. भरलेली भेंडी देखील बऱ्याच वेळा आपण करत असतो.

Bharleli Bhendi Recipe
Bharleli Bhendi Recipe

भेंडी ही एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे जी भरलेली भेंडी जशी करतो त्याप्रमाणेच आहे. फक्त मसाले वेगळे वापरलेले आहेत तर ही भेंडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल.

भरलेली भेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ओले खोबरे अर्धा वाटी
  • अर्धा चमचा तीळ
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • चवीनुसार तिखट आणि मीठ
  • पाव किलो भेंडी

कृती

  1. ओले खोबरे, तीळ, मसाला, तिखट आणि मीठ सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
  2. भेंडी उभी चिरून त्यामध्ये आमचूर पावडर लावून दहा मिनिटे ठेवावे.
  3. तयार मसाला भेंडी मध्ये भरून घ्यावा.
  4. कढईमध्ये तेल टाकून भेंडीला फोडणी देऊन घ्यावी.
  5. तेलामध्ये भेंडी चांगली परतावी.
  6. वरून थोडेसे मीठ टाकावे ज्यामुळे भेंडीला पाणी सुटून भेंडी असल्यास शिजेल.

कढईला झाकण न लावता तशीच भेंडी चांगली वापरून घ्यावी. गॅस बारीक ठेवावा आणि वारंवार भेंडी हलवत राहावे.

भाकरी बरोबर भेंडी खायला सर्व्ह करावी. जेवणामध्ये भेंडी खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट देखील लागते ओले खोबरे आणि आमचूरमुळे या भेंडीला वेगळीच चव येते तर ही भेंडी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल. भेंडी आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि आपल्या कमेंट देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर कमेंट जरूर करा.

आवळा वडी । Awala Vadi Recipe in Marathi

कोको केक । Coco Cake Recipe 🍰in Marathi

कोको केक । Coco Cake Recipe 🍰in Marathi

झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe

पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes