ब्लॉगिंग एक चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी | Blogging is a great way to make money at home in Marathi 2023

ब्लॉगिंग एक चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी | Blogging is a great way to make money at home in Marathi

युट्युब चॅनेल आणि फ्रीलान्सिंग हे दोन्ही प्लॅटफॉर्म आपण पाहिले की ज्याचा वापर करून आपण घर बसल्या आपला इन्कम शकतो.

त्याच्या व्यतिरिक्त ब्लॉगिंग (Blogging) हा एक चांगला ऑनलाइन इन्कम आहे जो देखील तुम्ही घर बसल्या काम करून पैसे कमवू शकता. जसे तुम्ही यूट्यूब चैनल वर एडवर्टाइजमेंट लावून पैसे कमवू शकता तसेच तुम्ही ब्लॉगींग (Blogging) करून देखील पैसे कमवू शकता.

आपण गुगल वर काही ना काही सर्च करत असतो सर्च केल्यानंतर आपल्याला खाली काही वेबसाईट दिसतात ज्या वेबसाईट मध्ये भरपूर आर्टिकल्स लिहिलेले असतात आर्टिकल वेगवेगळ्या विषयांवर असतात जे की आपल्याला कुठल्याही विषयावर माहिती हवी असेल तर आपण ती ह्या वेबसाईटद्वारे घेऊ शकतो

कुठल्याही विषयावर आपण काही सर्च केले तर आपल्याला काही ना काही वेबसाइट गुगल वर मिळतात. ज्या आपण ओपन केल्या की आपल्याला त्याविषयी माहिती वाचायला मिळते. तसेच या सोबत काही गूगल एड्स सुद्धा लावलेला असतात ज्या एड्स जर आपण क्लिक केले आणि पाहिल्या तर त्याद्वारे इन्कम मिळतो तो इन्कम वेबसाईटचा जो कोणी ओनर असतो त्याला मिळतो.

अशा रीतीने तुम्ही जर तुमची वेबसाईट सुरु केली आणि तुम्ही तुमचे ब्लॉग त्या वेबसाईटवर पब्लिश केले तर तुम्ही देखील लोकांना चांगली माहिती देऊन एडवर्टाइजमेंटद्वारे पैसे कमवू शकता.

ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी विषयावर नॉलेज असणे गरजेचे असते. जर तुम्ही कुठल्या विषयात एक्सपर्ट असाल आणि तुम्हाला लिहिण्यासाठी आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंग Blogging) चालू करू शकता.

तुम्ही यासाठी कोणताही विषय निवडू शकता फक्त त्यामध्ये तुम्हाला आवड असली पाहिजे आणि शिवाय तुम्हाला काही गोष्टींचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे ब्लॉगिंगचे (Blogging) करियर चालू करू शकता

ब्लॉगींग (Blogging) तुम्ही पार्ट देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुमच्याकडे जो रिकामा वेळ असेल त्या वेळी मध्ये तुम्ही प्रॉब्लेम ची सुरुवात करू शकता.

इन्स्टाग्राम पेजचा वापर करून फॉलोअर्स वाढवून पैसे कमवा
इन्स्टाग्राम रील बनवून पैसे कमवा
इन्स्टाग्राम पासून एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवा
5 प्रकारे अमेझॉन वरून घरबसल्या कमाई
पॉडकास्ट करा आणि कमवा
पॉडकास्ट सुरु करा आणि कमवा
पैसे कमावण्यासाठी Teespring
सीरियल बघून त्यापासून पैसे कमवा
Ysense वेबसाइटवर तुम्ही पैसे कसे कमवू शकता?
फेसबुक द्वारे पैसे कमावण्यासाठी महत्त्वाच्या स्टेप्स
फेसबुक द्वारे ऑनलाईन पैसे कमवण्याचा विविध संधी
सोशल मीडियावरून पैसे कमवण्याचे विविध मार्ग

ब्लॉगिंग म्हणजे काय? | What is blogging?

ब्लॉग म्हणजे तुम्ही वेबसाईटवर जे आर्टिकल लिहिता आणि पब्लिश करता असे अनेक आर्टिकल तुमच्या वेबसाईटवर असतात त्यालाच ब्लॉगींग (Blogging) असे म्हणतात.

तुमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही दररोज नवीन नवीन ब्लॉग पब्लिश करता आणि त्याद्वारे लोकांना विविध गोष्टींची माहिती देता त्या ब्लॉग ला पोस्ट देखील म्हणतात.

जसे तुम्ही न्यूज वेबसाईटवर वेगवेगळ्या न्यूज बद्दल माहिती पाहता. तसेच ब्लॉगींग (Blogging) वेबसाईटवर तुम्हाला विविध विषयांवर पोस्ट पाहायला मिळतात ज्याद्वारे तुम्हाला विविध गोष्टींची माहिती मिळते जी तुमच्या उपयोगी असते.

ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला लिहिण्याची आवड असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला लिहायची आवड नसेल तरी पण तुम्ही ब्लॉगींग करू शकता. त्यासाठी तुम्ही लिहायची सवय करण्यासाठी प्रथम स्वतः छोटे-छोटे आर्टिकल किंवा पोस्ट तयार करून लिहायची सवय करू शकता.

ज्याद्वारे तुम्ही नंतर मग तुमच्या वेबसाईटवर आर्टिकल सहजपणे लिहू शकाल. तुम्ही जर आर्टिकल लिहिण्यासाठी तुमच्या हाताखाली मदतीला राइटर जरी ठेवले तरी चालू शकतात. त्यांना तुम्ही काही अमाऊंट आर्टिकल लिहिण्यासाठी देऊन त्याद्वारे तुम्ही ब्लॉगींग (Blogging) चालु करू शकता.

ब्लॉगींग साठी कोणता विषय निवडावा? | Which topic to choose for blogging?

जसे तुम्ही कोणते काम करता तर त्यासाठी कोणते काम करावे प्रथम ठरवता तसेच कोणत्या क्षेत्रात तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता हे प्रथम पडताळून बघता तसेच तुम्ही ऑनलाईन क्षेत्रामध्ये देखील सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही कोणत्या विषयावर चांगले काम करू शकता हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

तुम्हाला विषय निवडताना काही महत्वाच्या गोष्टी पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही प्रथम कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला येतात आणि तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी करायला आवडतात यासंबंधी तुम्ही एका पेपरवर लिहू शकता सुरुवातीला तुम्ही सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणाऱ्या 10 अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सहजपणे करू शकता त्या तुम्ही लिहून काढाव्या.

ह्या सर्व गोष्टी लिहून काढल्या नंतर त्याच्यामध्ये तो मला सर्वात जास्त आणि खूप आवडत्या अशा गोष्टी निवडाव्या त्यासाठी तुम्ही दहा मधील पाच गोष्टी निवडून परत बाजूला काढून ठेवावे.

ह्या पाच गोष्टी मधून तुम्ही अजून तीन गोष्टी अशा बाजूला काढू शकता जात तुम्ही अगदी मनापासून करता आणि जे करायला तुम्हाला कंटाळा येत नाही. शिवाय तुम्ही त्या मध्ये अत्यंत अनुभवी आहात त्या तीन गोष्टी सर्वप्रथम बाजूला लिहावे.

नंतर तुम्ही त्या विषयी तुमच्या घरच्यांना केव्हा मित्रांना विचारून तुम्ही या तीनपैकी सर्वात जास्त कोणते चांगले काम करू शकता हे विचारून घ्यावे आणि नंतर मग तुम्ही तुमचा विषय निवडून त्यामध्ये काम करण्यासाठी सुरुवात करावी.

अशा प्रकारे जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी (Blogging) विषय निवडला तर तुम्हाला काम करायला जड जाणार नाही आणि तुम्ही सहज रित्या तर ते काम करू शकाल.

ब्लॉगिंग (Blogging) करण्यासाठी तुम्हाला विषयांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला दरवेळी नवीन नवीन टॉपिक वर काही न काही ब्लॉग तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करायचे असतात.

त्यासाठी तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही हे ब्लॉग सहजपणे लिहू शकाल आणि जर तुम्हाला यामध्ये नॉलेज असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रथम नॉलेज आत्मसात करणे आवश्यक आहे.

म्हणून सुरुवातीला तू मला तुमची आवड जाणून घेणे आवश्यक आहे आणि तुमची आवड तुम्हाला नेहमी उपयोगी पडू शकते म्हणून तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडून त्यामध्ये ब्लॉगिंग (Blogging) करणे जास्त योग्य ठरते.

काही लोकांना विषयांबद्दल नॉलेज नसते किंवा त्यांना नक्की कोणत्या विषयांमध्ये काम करावे हे देखील कळत नाही अशा लोकांनी आपल्या आवडीच्या विषयावर ट्रेनिंग घेऊन किंवा कुठल्या गोष्टीचा अनुभव घेऊन त्यामध्ये तुम्ही ब्लॉगींग (Blogging) करू शकता.

तुम्ही जर ऑलरेडी कोणता व्यवसाय करत असाल. तर तुम्ही त्यामध्ये देखील ब्लॉगिंग करू शकता. त्याद्वारे देखील तुम्ही तुम्ही तुमची वेबसाईट पब्लिष करून एडवर्टाइजमेंट द्वारे पैसे कमवू शकता.

तुम्ही यूट्यूब चैनल बनवण्यासाठी जसे विषय निवडता त्याच पद्धतीने देखील तुम्ही तुमचा विषय निवडू शकता आणि जर तुम्ही एखादा युट्युब चॅनेल चालवत असाल तर तुम्ही तोच विषय निवडून ब्लॉग देखील लिहू शकता.

ब्लॉगची (Blogging) सुरुवात करण्यासाठी नेहमी विषय निवडणे जास्त महत्वाचे आहेत योग्य ते विषय निवडला तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता जर तुम्ही चुकून तुमच्या आवडीचा विषय जो नसेल पण बऱ्याच लोकांना त्या विषयामध्ये ब्लॉगिंग केल्यावर पैसे जास्त करतात असे वाटले म्हणून विषय निवडले तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची गॅरंटी कमी आहे.

कांरण जरी आपल्याला लिहायचे आवडत असली तर ती आवड ठराविक विषयांमध्ये असते आणि ठराविक विषय आपण व्यवस्थित पद्धतीने मांडू शकतो म्हणून ब्लॉगींग निवडताना योग्य तो विषय निवडण्यात अत्यंत आवश्यक आहे.

टॅलेंट, आवड आणि अनुभव | Talent, passion and experience

विषय निवडताना तुम्ही तुमचा प्लांट टॅलेंट, आवड आणि अनुभव या तिन्ही गोष्टी पडताळून घेऊन मगच विषय निवडू शकता.

तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही कोणते शिक्षण घेतले आहे का आणि तुम्हाला त्याचे ज्ञान भरपूर आहे का तसेच तुम्ही त्या विषयांमध्ये कोणता अनुभव घेतला आहे हे सर्व गोष्टी विषय निवडताना तुम्हाला पाहाव्या लागतील.

ह्या तीन गोष्टी ज्या विषयांमध्ये तुम्ही चांगल्या रीतीने करू शकता किंवा तुम्हाला या तीनही गोष्टींची ज्या विषयांमध्ये माहिती आहे तुम्ही तो विषय सहजपणे निवडू शकता.

विषय कोणताही असो पण तुम्ही त्यामध्ये मी पण असला पाहिजे काही लोक असे की डॉक्टर न्युट्रिशन एक्स्पर्ट योगा एक्सपर्ट चांगल्या रीतीने करतात त्यांना त्याच्यामध्ये अनुभव असल्यामुळे देतात त्या गोष्टीमध्ये पारंगत असतात त्याच्यामुळे ते ज्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहेत त्या गोष्टीतचा वापर करून ते ब्लॉगिंग करू शकतात.

कंटेंट तयार करणे | Creating content

विषय निवडल्यानंतर त्यासाठी कन्टेन्ट तयार करणे ही गोष्ट देखील अत्यंत आवश्यक आहे.

तुम्ही जो कन्टेन्ट बनवा तो महत्वपूर्ण आणि लोकांना योग्य ती माहिती देणारा असला पाहिजे तरच तुमचा कंटेंट लोक वाचतील.

म्हणून तुम्ही योग्य तो कन्टेन्ट तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करणे आवश्यक आहे तुमचा जर कन्टेन्ट लोकांना आवडला तर तुमच्या वेबसाईटवर लोक नियमितपणे विजिट करतील आणि तुम्हाला त्यापासून फायदा होईल.

कंटेंट लिहिण्यासाठी आणि टॉपिक निवडण्यासाठी तुम्ही वेगवेगळे तुमच्या विषयावरचे ब्लॉग वाचू शकता. ज्याद्वारे तुम्हाला कल्पना येईल की तुम्ही कशाप्रकारे ब्लॉग लिहिले पाहिजे.

ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्ही रेगुलर पणे विविध विविध पुस्तके वाचू शकता. तुम्ही नॉलेज वाढवून ती माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉगवर देऊ शकता. तुम्ही माहिती घेऊन ती तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या आर्टिकलच्या माध्यमात तुम्ही वेबसाईटवर पब्लिश करू शकता.

शिवाय तुम्ही इतर लोक जे तुमच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत आणि ज्यांना भरपूर माहिती आहे अशा लोकांचे तुम्ही इंटरव्यू देखील घेऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पब्लिश करू शकता.

तुम्हाला जर लिहायचे चांगले आवडत असेल तर तुम्हाला लिहिण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्या लोकांना लिहायचे अजिबातच आवडत नाही त्यांना थोड सुरुवातीला जड जाऊ शकते.

पण एकदा जसे तुम्ही प्रॅक्टिस करून करून

नियतपने जर  तुम्ही प्रॅक्टीस कराल आणि भरपूर लिहाल तसे तुमची लिहायची आवड देखील वाढेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आर्टिकल लिहू शकाल. त्यामुळे सुरुवातीला थोडी तुम्हाला लिहीण्यासाठी कठीण वाटेल पण जसे तुम्ही सवय कराल तसे तुम्हाला लिहायची आवड वाढत जाईल.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा विषय निवडून नंतर तुम्ही त्यासाठी चांगला महत्वपूर्ण पोस्ट बनवून त्यात तुम्ही तुमच्या ब्लॉग वेबसाईट पर पब्लिष करू शकता.

नियमितपणे कन्टेन्ट अपलोड करणे | Uploading content regularly

जशी तुम्ही ब्लॉगींग (Blogging) तुमचे चालू करतात असे तुम्हाला त्यामध्ये नियमितपणा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

मला त्यासाठी नेहमी तुमचा ब्लॉग वर एक तरी पोस्ट पब्लिश करणे आवश्यक आहे दर वेळी तुम्ही कोणता तरी नवीन टॉपिक किंवा विषय जो तुमच्या आवडीचा आहे त्याच्या अनुसार टॉपिक निवडून तुम्ही पोस्ट तयार करून ती दररोज करू शकता.

दररोज नवीन पोस्ट तयार करून तुम्ही त्या तुमच्या ब्लॉग वेबसाईट वर पब्लिश करणे आवश्यक आहे नवीन नवीन पोस्ट शोधण्यासाठी किंवा नवीन टॉपिक फाईल करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम लोकांना त्या विषयाबद्दल कोणत्या माहितीची गरज आहे आणि त्यांना कोणत्या माहिती विषयी जाणून घ्यायचे आहे हे पाहणे आवश्यक आहे.

त्यासाठी तुम्ही न्यूज चॅनल केव्हा वेगवेगळे यूट्यूब चैनल दररोज काही ना काही नवीन पब्लिक करत असतात तुम्ही त्या पैकी कोणताही टॉपिक निवडून त्या ब्लॉग लिहू शकता.

ब्लॉग लिहिताना तुम्ही पोस्ट किंवा कंटेंट दुसऱ्याचा कॉपी करणे करू नये. ब्लॉग लिहिताना तुम्ही इतर वेबसाईट वरून किंवा चालेल वरून माहिती घेऊ शकता पण त्या माहितीचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमच्या स्वतःचा ब्लॉक तयार करू शकता तुम्ही त्यामध्ये तुमचा अनुभव देखील लोकांना शेअर करू शकता किंवा तुम्ही कोणत्या एक्सपर्ट द्वारे माहिती घेऊन ती माहिती तुम्ही ब्लॉग द्वारे लोकांना देऊ शकता.

सुरुवातीला तुम्हाला रोज एक ब्लॉग तरी पब्लिश करणे आवश्यक आहे. तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जास्तीत जास्त ब्लॉग टाकणे आवश्यक आहे. तुमच्या वेबसाईटवर तेव्हाच येते जेव्हा त्यांना चांगला प्रीतीचा रीतीचा कन्टेन्ट तुमच्या वेबसाईटवर मिळेल.

तुम्ही रोज एक तरी ब्लॉग तुमच्या वेबसाईट वर टाकू शकता यासाठी तुम्ही स्वतःची एक चेकलिस्ट बनवू शकता.

त्यासाठी तुम्ही रोज किती तास ब्लॉगिंगसाठी (Blogging) देणार आहेत ते पाहून त्या पद्धतीने तुम्ही तुमचे टाईम शेडूल करू शकता. आणि तुम्ही दररोज कोणत्या विषयावर लिहिणार आहात किंवा तुम्ही कोणत्या टॉपिक लिहिण्यासाठी निवडला आहे तो टोपी तुम्ही प्रत्येक दिवसाला लिहून तो पब्लिश करू शकता.

तुम्ही लोकांना काय आवडते ते जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता की कोणत्या विषयावर लोक जास्त सर्च करतात आणि त्यांना कोणत्या विषयावर माहिती हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही टॉपिक निवडून ब्लॉग लिहू शकता.

ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कमावता येतात? | How to make money with blogging?

तुम्ही तुमची ब्लॉग वेबसाईट चालू केल्यानंतर आणि तुम्ही तुमचे नियमितपणे ब्लॉग पोस्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुमची ब्लॉग वेबसाईट कशी उपयोगी पडेल हे पाहणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही गुगल एडसेंसचा वापर करू शकता.

गुगल अड्सेंस हा एक एडवर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म आहे.  तुम्ही गुगल एडवर्टाइजमेंट तुमच्या वेबसाईटवर करून पैसे कमवू शकता. तुमच्या वेबसाईट वर जसे ट्राफिक वाढेल तसे तुम्ही कमवू शकता. लोकांना एखादी ॲड आवडली आणि त्या ॲड वर क्लिक करून पाहिली तर तुम्हाला त्याद्वारे पैसे मिळतात.

तुम्हाला त्यासाठी गुगलकडून अप्रूवल मिळणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही ॲड तुमच्या वेबसाईटवर लावू शकाल आणि त्याद्वारे पैसे कमवू शकाल.

तसेच तुम्ही एफिलिएट मार्केटिंगद्वारे पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला आधी काही वेबसाईटवर असोसिएट प्रोग्राम रजिस्टर करून घ्यावे लागेल. ज्याद्वारे तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट तुमच्या वेबसाईटवर लिंक द्वारे ऍड करू शकता आणि जर कोणी त्या लिंकवर क्लिक करून तो प्रॉडक्ट विकत घेतला तर त्याद्वारे तुम्हाला कमिशन मिळू शकते.

तुम्ही स्पॉन्सरशिप द्वारे देखील पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवणे आवश्यक आहे तुमचे ट्रॅफिक जेवढे जास्त असेल तेवढे तुम्हाला sponsor’s मिळू शकतात आणि ज्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता.

अशा रीतीने तुम्ही ब्लॉगिंग (Blogging) वेबसाईट चालू करून त्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमचा इन्कम वाढवू शकता. जसं तुम्ही यूट्यूब चैनल द्वारे पैसे कमवू शकता तसेच तुम्ही ब्लॉगद्वारे देखील चांगले पैसे कमवू शकता. यासाठी देखील तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यावर नियमितपणे काम करावे लागेल.

तुम्ही हा ब्लॉग आणि इतर ब्लॉग वाचून त्याद्वारे माहिती घेऊन तुम्ही तुमचा ब्लॉग आणि युट्युब चॅनेल लगेच चालू करू शकता. अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. अशा रीतीने तुम्ही सहजपणे घरबसल्या काम चालू करून तुम्ही तुमची कमाई वाढवू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin