दीनदयाळा गणपति स्वामी । Deendayala Ganpati Swami

दीनदयाळा गणपति स्वामी । Deendayala Ganpati Swami दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी (Deendayala Ganpati Swami) या गणपतिच्या आरतीमध्ये गणपतिला स्वामी म्हणून संबोधले आहे. हे दयाळु गणपति तुम्ही मला भेटावयास यावे. मी असा कोणता अपराध केला आहे ज्यामुळे तु रुसला आहे. मी अगदी मनापासुन तुझा धांवा केला आहे असे यामध्ये वर्णन दिले आहे. दीनदयाळा गणपति … Read more

रूप पाहता लोचणी अभंग l Rup Pahata Lochani Abhang in Marathi

रूप पाहता लोचणी अभंग आणि अर्थ l Rup Pahata Lochani Abhang in Marathi संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रूप पाहता लोचणी (Rup Pahata Lochani Abhang) हा अभंग आहे. रूप पाहता लोचणी या अभंगामध्ये विठ्ठलाला पाहुन झालेला आनंद संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केला आहे. ज्यांचे रूप पाहिले त्याचे नाव आपल्या सखीला सांगतात. रूप गुण लोचणी हा अभंग श्री … Read more

पांग हे फेडू संतांचे l Pang he fedu santanche

पांग हे फेडू संतांचे l Pang he fedu santanche पांग हे फेडू संतांचे (Pang he fedu santanche) यामध्ये संतांचे पांग फेडून श्रीहरिच्या आपण लाडक्या होऊया.आम्ही सर्व महिला, भगिनी शक्ती वसा घेउन प्रेमाचे बंधन जोडूया. संस्कृतिचे दूध पाजून संयम सुटलेल्या, माणुस चळलेल्या ह्या विश्वाचा तोल बिघडलेल्या लोकांना सरळ करूया असे वर्णन केले आहे. पांग हे फेडू … Read more

श्री हनुमान चालीसा गाण्याचे बोल l Shri Hanuman Chalisa Song Lyrics

श्री हनुमान चालीसा गाण्याचे बोल l Shri Hanuman Chalisa Song Lyrics श्री हनुमान चालीसा (Shri Hanuman Chalisa) नित्य पठण केल्याने भय, चिंता आणि संकटापासून आपण मुक्त होतो. हनुमान चालीसा रोज सकाळी व रात्री म्हंटली तर जास्त फायदा होतो. शनिवार हा दिवस मारुतीचा म्हणजेच हनुमान यांचा असल्यामुळे शनिवारी अवश्य म्हणावी. ज्यांना भुत, पिशाच्च यांपासून जास्त भिती … Read more

श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय । Swami Charitra Saramrut Dwityodhyay

श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय । Swami Charitra Saramrut Dwityodhyay श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय (Swami Charitra Saramrut Dwityodhyay) अध्यायामध्ये असे सांगितले आहे की जो भक्त काही कामना किंवा इच्छा धरूनी भजन करतो, त्याची मनोकामना पूर्ण होते. तसेच, जो निष्काम भावाने देवाचे स्मरण करतो, त्याला सर्व कार्यामध्ये यश मिळते. नृसिंहसरस्वती महाराजांनी अवतार घेऊन अनेक पापी … Read more

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत प्रथमोध्याय । Swami Charitra Saramrut Prathamodhyaya

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत प्रथमोध्याय । Sri Swami Charitra Saramrut Prathamodhyaya श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत प्रथमोध्याय (Swami Charitra Saramrut Prathamodhyaya) या श्री स्वामी समर्थ यांच्या गुरु चरित्रामध्ये स्वामी समर्थ यांची मनोभावे भक्ती आणि वंदना केलेली आहे. चरित्रामध्ये श्री स्वामी समर्थ यांची दया व सामर्थ्याचा, कौशल्याचा, उल्लेख केलेला आहे. जे कोणी श्री स्वामी समर्थ … Read more

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना । Ekdanta Gunwanta Gauri Sukhasadna

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना । Ekdanta Gunwanta Gauri Sukhasadna. एकदंता गुणवंता गौरी सुखसदना (Ekdanta Gunwanta Gauri Sukhasadna) एकदंत म्हणजेच श्री गणेशाचे ऋद्धिसिद्धिदायक, कलिकिल्मिषदहना, गजवदना, शंकरकुमारा असे वर्णन केलेली आरती आहे. एकदंता गुणवंता गौरी सुखसदनाएकदंता गुणवंता गौरी सुखसदना ।ऋद्धिसिद्धिदायक कलिकिल्मिषदहना ॥उन्नत गंड स्रवतीं डुलती नग नाना ।शुंडादंडे मंडित गंभिर गजवदना ॥०१॥ जय देव जय देव जय … Read more

जय देव जयजी गणराया । Jai Dev Jaiji Ganaraya

जय देव जयजी गणराया । Jai Dev Jaiji Ganaraya जय देव जयजी गणराया ही श्री गणपतीची आरती आहे.या गणेशाच्या आरती मध्ये त्रिपुरासुराचा, महिषासुराचा वध, अमृतमंथन, कवि पंडित रामात्मज, वामन अवतार याविषयी वर्णन केले आहे. जय देव जयजी गणरायाजय देव जय देव जयजी गणराया ।हरिदरब्रह्मादिक ते वंदिती तव पायां ॥ त्रिपुरासुर वधु जातां शिव चिंती ।बळिबंधन … Read more

जय जय जी विघ्नहरा । Jai Jai Ji Vighnahara

जय जय जी विघ्नहरा । Jai Jai Ji Vighnahara जय जय जी विघ्नहरा ही गणेशाची आरती ज्यामध्ये भक्त प्रेंमरूपी ओंवाळुन गणेशा त्याला सुरक्षा प्रधान करत आहे असे वर्णन केले आहे. जय जय जी विघ्नहराजय जय जी विघ्नहरा आरती तुला ।ओंवाळीन प्रेंमरसी तारी तू मला ॥ Jai Jai Ji Vighnahara, Aarti Tula.Omvalin Premmarsi, Tari Tu Mala. … Read more

जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया । Jai deva tun aadya survarvandya ganaraya

जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया । Jai deva tun aadya survarvandya ganaraya जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया (Jai deva tun aadya survarvandya ganaraya ) ह्या गणपतीच्या आरतीमध्ये अंगी शेंदुर आणि कंठाजवळ मोत्यांच्या माळा, मोठे उदर व मस्तकावर मोठा टीळा शोभत आहे. गोड मोदकाचा नेवैदय गणपती अर्पन करून माझी प्रार्थना स्वीकार करेल. जय देवा … Read more

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin