अटल पेन्शन योजना l Atal Pension Yojana in Marathi

अटल पेन्शन योजना l Atal Pension Yojana Atal Pension Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. साठ वर्षानंतर तुम्हाला या रक्कमसाठी पेन्शन देण्यात येते. 1000 ते ते 5000 रुपये पेन्शन देण्यात येते. ही रक्कम तुम्ही जमा केलेल्या अमाऊंटवर अवलंबून आहे. अटल पेन्शन योजनेसाठी लागणारी पात्रता l Eligibility for Atal Pension … Read more

रोजगार मेळावा l Job fair l Maharashtra rojgar melava

रोजगार मेळावा l Maharashtra rojgar melava बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाने 2007 मध्ये रोजगार मेळावा (Maharashtra rojgar melava) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बेरोजगार आणि उद्योजक यांना एकत्र आणून बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे व आवश्यकतेनुसार मनुष्यबळाचा पुरवठा उद्योजकांना करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. Maharashtra rojgar melava ही कल्पना … Read more

विविध ग्रामपंचायत योजना l Gram Panchayat New Schemes to empower India

विविध ग्रामपंचायत योजना l Gram Panchayat New Schemes to empower India भारताचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध ग्रामपंचायत योजना आहेत. क्रांतिकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागाचा विकास घडवून आणणे, त्यांना सक्षम करणे आहे. या लेखामध्ये आपण ग्रामपंचायतीची संकल्पना, त्यांच्या योजनेचे महत्त्व आणि योजनेची उद्दिष्टे आणि फायदे हे जाणून घेऊया. ग्रामपंचायत ही भारतातील ग्रामीण भागाची मूलभूत स्थानिक … Read more

प्रधानमंत्री आयुष्मान योजना l PMAY Pradhan Mantri Ayushman Yojana in Marathi

प्रधानमंत्री आयुष्मान योजना l PMAY Pradhan Mantri Ayushman Yojana भारत सरकार द्वारे लागू केलेली राष्ट्रीय आरोग्य विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री आयुष्यमान योजना (PMAY Pradhan Mantri Ayushman Yojana) आहे. सर्व नागरिकांना जे गरीब आणि असुरक्षित आहेत ज्यांना सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा प्रदान करणे गरजेचे आहे अशा लोकांना pmay ही योजना एक उत्तम योजना आहे. या योजनेमध्ये … Read more

ग्राम वैद्यकीय सहायता निधी l Village Medical Assistance Fund

ग्राम वैद्यकीय सहायता निधी (Village Medical Assistance Fund) गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात ग्राम वैद्यकीय सहायता निधी (Village Medical Assistance Fund) या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 25 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता. संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब 7वा मजला, मंत्रालय, मुंबई.  फोन नं- 022- 22026948 … Read more

प्रधानमंत्री आवास योजना I PMAY Pradhan Mantri Awas Yojana – The positive Impact in 2023

प्रधानमंत्री आवास योजना l PMAY Pradhan Mantri Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना (PMAY Pradhan Mantri Awas Yojana) ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये लोकांना घरे तयार करून देणे हा मुख्य या योजनेचा उद्देश आहे. सर्व नागरिकांसाठी विशेष आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांसाठी परवडणारी घरे या योजनेमध्ये देण्यात येतात. देशभरात सुमारे … Read more

आम आदमी विमा योजना l Aam Aadmi Bima Yojana

आम आदमी विमा योजना l Aam Aadmi Bima Yojana आम आदमी विमा योजना ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली विमा योजना आहे. दारिद्र्यरेषेखाली लोकांना विमा सुरक्षाचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना लागू करण्यात आली. आपल्या देशामध्ये बहुतांश लोक हे गरीब व दारिद्र्य रेषेखालील आहेत. अशा लोकांना विमा काढण्यासाठी आर्थिक … Read more

पंडित दीनदयाल उपाध्याय योजना l Deendayal Upadhyay Yojana

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना l Deendayal Upadhyay Rural Skills Scheme दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (Deendayal Upadhyay Yojana) ही प्रामुख्याने ग्रामीण गरीब तरुणांवर लक्ष केंद्रित करून राबविण्यात आले आहे. ग्रामीण तरुणांसाठी कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे चांगला ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी प्लेसमेंटचे उपक्रम राबवण्यात येतात. याद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात मदत होते. … Read more

राष्ट्रीय कृषी विकास योजना l Rashtriya Krishi Yojana in Marathi

राष्ट्रीय कृषी विकास योजना l Rashtriya Krishi Yojana एक विशेष अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजना म्हणून Rashtriya Krishi Yojana ही योजना राबवण्याचा निर्णय राष्ट्रीय विकास परिषदेने 2007 मध्ये घेतला. राष्ट्रीय कृषी विकास योजना (Rashtriya Krishi Yojana) ही राज्य शासनाद्वारे योजना अमलात आणलेली असून या योजनेकरता केंद्राद्वारे निधी पुरस्कृत करण्यात येत आहे. सदर योजनेचा माध्यमातून पंचवार्षिक योजनेच्या … Read more

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान l Ekatmik falotpadan Vikas Abhiyan

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान l Ekatmik falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (Ekatmik falotpadan Vikas Abhiyan) मुळे महाराष्ट्र राज्यामध्ये फलोत्पादन क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती होत आहे. महाराष्ट्राचा शेतकरी अभ्यासू विद्यार्थी शेताबद्दल माहिती घेण्यास उत्सुक आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी जिज्ञासू आणि तंत्रज्ञानामध्ये विकसित होत असल्यामुळे फलोत्पादन क्षेत्रामध्ये चांगलेच बदल घडून आले. 85 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे … Read more

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin