दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe in Marathi

दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe

आज आपण दही भेंडी ही रेसिपी (Dahi Bhendi Recipe in Marathi) पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये दही वापरून भेंडी केली आहे जी थोडीशी पातळ देखील आहे.

Dahi Bhendi Recipe
Dahi Bhendi Recipe

सर्वांच्या घरामध्ये भेंडी नेहमी करण्यात येते. एक तर ती भेंडी बारीक चिरून केली जाते किंवा भरलेली भेंडी केली जाते.
उन्हाळ्यामध्ये दही भेंडी खाण्यासाठी उत्तम आहे. भेंडी ही अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक देखील मानली जाते. त्यामुळे दही भेंडी नक्की करून बघा.

दही भेंडी साठी लागणारे साहित्य

  • फेटलेले दही
  • हळद मीठ
  • लाल मिरची
  • भेंडी आणि बेसन

कृती

  1. भेंडी धुवुन पुसून कट करून घ्यावी.
  2. गॅसवर पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये भेंडी व मीठ टाकून दहा मिनिटे परतावी.
  3. नंतर यामध्ये लाल मिरची टाकावी.
  4. दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडेसे बेसन घेऊन ते लालसर भाजून घ्यावे.
  5. दह्यामध्ये हळद टाकून चांगले दही आणि हळद मिक्स करून ठेवावे.
  6. भेंडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेले लाल बेसन व फेटलेले दही टाकावे व पंधरा मिनिटे भेंडी शिजण्यास ठेवावी.
  7. अशा रीतीने दही भेंडी तयार. दही उष्णतेसाठी उत्तम आहे. उन्हाळ्यामध्ये आपण दही खाल्ले तर शरीरास थंडावा मिळतो.
  8. दही खाल्ल्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये देखील फरक जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन किंवा स्ट्रेस असेल तर दही आहारामध्ये नक्की घ्यावे.

रोज रोज त्याच त्याच रेसिपी करून कंटाळला असेल आणि भेंडी च्या रेसिपी वेगळ्या मिळत नसतील तर ही रेसिपी नक्की करून पहावी.
भेंडी आणि दही हे कॉम्बिनेशन अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट देखील आहे. तरी तुम्ही ही रेसिपी करून पहावी व आपल्या कमेंट जरूर कळवाव्या धन्यवाद…[Dahi Bhendi Recipe]

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe in Marathi

पेशावरी कबाब रेसिपी l Peshawari Kebab Recipe in Marathi

कोफ्ता करी रेसिपी। Kofta Curry Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california