दाल पकवान I Dal Pakwan Recipe in Marathi

दाल पकवान I Dal Pakwan Recipe in Marathi

दाल पकवान (Dal Pakwan Recipe) ही रेसिपी देखील इतरांपेक्षा वेगळी रेसिपी आहे. ज्यामध्ये चण्याची डाळ वापरून ही रेसिपी बनवली आहे.

घरामध्ये वेगवेगळे पदार्थ करून खायला सर्वांना आवडते. तेच तेच खाऊन आपण कंटाळलेले असतो. दाल पकवान ही रेसिपी करून पहा सर्वांना नक्कीच आवडेल.

दाल पकवान बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • उकडलेली चण्याची डाळ
  • ओवा, जिरे, हिंग,
  • चिरलेला टोमॅटो, मिरेपूड, तिखट, आले लसणाची पेस्ट

कृती

  1. सर्वप्रथम मैद्यामध्ये तूप आणि ओवा टाकून भिजवून घ्या.
  2. चांगले पीठ मऊसर भिजल्यानंतर याच्यापुढे पुरी सारख्या लाटून त्या पुरी तळून घ्या.
  3. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, मीठ,आले, तिखट टाकून भरल्यावर त्यामध्ये टोमॅटो आणि उकडलेली चण्याची डाळ टाकून शिजायला ठेवा.

चण्याची डाळ शिजल्यानंतर कोथिंबीर टाकून वाटीमध्ये पुरी सोबत सर्व्ह करा. चण्याच्या डाळीचे आपण आमटी वगैरे बनवतो. चण्याच्या डाळीपासून ही अशी एक वेगळी तिखट आमटी आणि त्यासोबत पुरी खायला वेगळीच चव येते. ज्याला दाल पकवान असे म्हटले जाते. करून तर पहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. [दाल पकवान]

दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe in Marathi

मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe in Marathi

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes