पंडित दीनदयाल उपाध्याय योजना l Deendayal Upadhyay Yojana

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना l Deendayal Upadhyay Rural Skills Scheme

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (Deendayal Upadhyay Yojana) ही प्रामुख्याने ग्रामीण गरीब तरुणांवर लक्ष केंद्रित करून राबविण्यात आले आहे.

ग्रामीण तरुणांसाठी कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे चांगला ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी प्लेसमेंटचे उपक्रम राबवण्यात येतात. याद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात मदत होते.

Deendayal Upadhyay Yojana मध्ये ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मोफत देण्यात येते. प्रशिक्षण अंतर्गत त्यांना नोकरी टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येते.

शिवाय करिअरमध्ये तुमची प्रगती आणि परदेशी प्लेसमेंट हे देखील या योजनेद्वारे उपक्रम राबवण्यात येतात. ज्वाद्वारे ग्रामीण तरुण सक्षम बनण्यास मदत होते.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पोर्टल वर जावून सर्व माहिती व्यवस्थित पाहून घेवून तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का ते पाहून घेवू शकता.

Application form भरण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.👇

अधिकृत वेबसाईटhttps://swayam.mahaonline.gov.in/

Categories

अटल पेन्शन योजना l Atal Pension Yojana in Marathi

इंदिरा आवास योजना l Indira awas yojana – The positive impact in 2023

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals