यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे |  Earn money by youtube shorts

यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे |  Earn money by youtube shorts

युट्युब चॅनेल केव्हा युट्यूब व्हिडिओ बनवून पैसे (Earn money by youtube shorts) कसे कमवायचे याविषयी आपण माहिती बघितली. तसेच यूट्यूब चैनल वर अजून एक नवीन प्लॅटफॉर्मला आहे त्याला युट्युब शॉर्ट असे म्हणतात.

Earn-money-with-YouTube-shorts-in-Marathi

युट्यूब शॉर्टस बनवून देखील युट्यूब व्हिडिओ सारखे पैसे कमवू शकता. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की कसे तुम्ही युट्युब शॉर्टस तयार करून पैसे कमवू शकता.

युट्युब शॉर्ट्स म्हणजेच युट्यूब व्हिडिओ सारखेच व्हिडिओ पण ते व्हिडिओ छोट्या मोबाईल साइज मधले आणि कमी वेळेत 30 सेकंद अशा छोट्या-छोट्या व्हिडीओ क्लिप्स युट्युब मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.

टिक टॉक सध्या भारतामध्ये बंद आहे. तुम्ही टिक टॉक वगैरे वापरले असल्यास तुम्ही पाहिले असेल टिक टॉक मध्ये जे व्हिडिओ तयार केले जायचे त्या व्हिडिओ क्लिप्स प्रमाणे व्हिडिओ बनवून युट्युबवर व्हिडिओ शॉट्स तुम्ही टाकू शकता.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे युट्युब शॉर्ट कसे तयार करायचे तुम्ही जसे स्वतःचे व्हिडिओ तयार करता त्याचप्रमाणे व्हिडिओ शॉट्स देखील तयार करू शकता.

व्हिडिओ शॉर्टस साईज मध्ये थोडासा फरक असतो व्हिडिओ शॉर्टस हे मोबाईलच्या स्क्रीन एवढे आणि मोबाईलद्वारे घेतले जातात किंवा अप्लिकेशन मध्ये देखील तूम्हाला युट्युब शॉर्टस साठी ऑप्शन मिळतो. ज्याद्वारे तुम्ही व्हिडीओ क्लिप्स तयार करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही युट्युब शॉर्टस मध्ये व्हिडिओ शॉर्टस टाकू शकता.

युट्युब शॉर्टस तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही. फक्त तुम्हाला ओरिजनल व्हिडिओ आणि व्हिडिओ लोकांना आवडतील आणि एंगेज ठेवतील याप्रमाणे असले पाहिजेत. त्यामुळे लोक तुमच्या शॉर्टस व्हिडिओ वर एंगेज असतील तर तुम्हाला शॉर्ट मुळे चांगला इन्कम मिळू शकतो.

व्हिडिओ शॉर्टस तयार झाले की तुम्हाला ते व्हिडिओ शॉर्टस तुमचा जर स्वतःच्या युट्युब चॅनेल असेल तर तुम्ही त्याच्यावर शॉट्स देखील अपलोड करू शकता. किंवा तुम्ही स्वतःचा नवीन चैनल ओपन करून त्याच्यावर युट्युब शॉट्स तयार करून टाकू शकता.

युट्युब वरचे व्हिडिओ शॉर्टस मध्ये दिसण्यासाठी तुम्हाला #shorts असे टायटल मध्ये मेन्शन करून तुम्ही तुमचा तो युट्युब शॉर्ट शॉर्ट सेक्शन मध्ये दिसू लागतो.

युट्युब शॉर्ट तयार करण्यासाठी तुम्ही युट्युब वर जाऊन प्लस बटन वर क्लिक करून देतो तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ शूट करून आणि त्या व्हिडिओला म्युझिक देऊन तो व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करू शकता.

व्हिडिओ शॉर्टस मोनेटायझेशन | Video shorts monetization

व्हिडिओ शॉट साठी मोनेटायझेशन साठी तुम्हाला 10मिलियन views आणि 1000 सबस्क्राईबर ची requirement पूर्ण केली की तुमचा यूट्यूब चॅनल मोनेटायझ होतो.

यासाठी तुम्हाला नियमितपणे सहा महिने तरी तुमच्या यूट्यूब चैनल वर युट्युब शॉर्टस चे व्हिडिओ तुम्ही अपलोड केले पाहिजेत. जसे जसे तुमचे व्हिडीओ शॉर्टस लोकांना आवडतील तसे  तुमच्या व्हिडिओची रिच वाढेल आणि नंतर तुम्हाला त्यानंतर इन्कम चालू होईल.

तुम्हाला जो काही महिन्याचा इन्कम मिळेल तो तुम्हाला ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तुम्हाला ईमेल आल्यानंतर तुमचे युट्युब चॅनेल चे अकाउंट तुम्हाला गुगलला कनेक्ट करून त्याद्वारे तुम्ही इन्कम घेऊ शकता.

तुम्हाला इनकम मिळवण्यासाठी युट्युब शॉर्टससाठी नियमित प्रमाणे काम करणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला त्याच्यामध्ये युट्युब चॅनेलला जशी मोनेटायझेशन रिक्वायरमेंट आहे तशीच रिक्वायरमेंट आहे. फक्त तुमचे व्हिडिओ शॉट्स भरपूर लोकांपर्यंत पोचले पाहिजेत जेणेकरून तुमची भरपूर ऑडियन्स तयार होईल आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा इन्कम वाढवाल.

युट्युब शॉर्टसवर तुम्ही विदाऊट सबस्क्राईबर इन्कम करू शकता  You can earn without subscriber income on YouTube shorts

हो हे खरे आहे की तुम्हाला युट्युब शॉर्टससाठी सबस्क्रायबर ची गरज नाही. तुम्हाला जरी सबस्क्रायबर नसतील आणि तुमच्या युट्युब शॉर्टसवर भरपूर लोक विजिट करत असतील तर तुम्हाला त्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्याची गरज येथे बसत नाही. त्यामुळे विदाऊट सबस्क्रायबर देखील तुम्ही तुमचा इन्कम युट्युब शॉर्टसवर करू शकता.

ब्रांड प्रोमोशन  |  Brand promotion

युट्युब शॉर्टसवर तुम्ही ब्रांड प्रोमोशन करून देखील चांगलं काम करू शकता. युट्युब शॉर्टसला दिवस मध्ये भरपूर views येऊ शकतात.

त्यामुळे जर कमी वेळेमध्ये जास्त views येत असतील तर त्यासाठी ब्रँड प्रमोशन करणाऱ्यांना प्रॉडक्ट जर लोकांना दाखवायचे असेल तर youtube shorts  देखील चांगले माध्यम आहे. त्यामुळे युट्युब शॉर्टसवर जर तुमच्या चांगले views येत असतील तर तुम्हाला ब्रांड प्रोमोशन साठी चांगला इन्कम होऊ शकतो.

तुम्ही जर युट्युब शॉर्ट करत असाल तर तुम्ही युट्युब शॉर्ट मध्ये ब्रांड प्रोमोशन करून देखील चांगल्या प्रकारे करून चांगला इन्कम करू शकता.

बऱ्याचशा ब्रांडला युट्यूब वर मोनेटायझेशन नसेल तरीही चालते कारण युट्युब शॉर्ट वर जर भरपूर views असतील तर तुम्ही त्यासाठी देखील ब्रांड प्रमोशन करू शकता. त्यामुळे जरी तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटायझ नसेल तरी तुम्ही ब्रांड प्रमोशनसाठी काम घेऊ शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा इन्कम चालू करू शकता.

Affiliate मार्केटिंग |  Affiliate marketing

तुम्ही Affiliate  मार्केटिंग देखील युट्युब शॉर्टच्या मदतीने करू शकता. ज्याच्यामुळे तुम्ही आपले कमिशन घेऊन त्याद्वारे चांगला इन्कम करू शकता. तुम्ही त्यासाठी चांगले प्रोडक्ट निवडून त्या प्रॉडक्टचे एडवर्टाइजमेंट तुमच्या युट्युब शॉर्टच्या मदतीने करू शकता.

Affiliate  मार्केटिंगसाठी तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या वेबसाईट त्यांचे प्रोडक्स सर्वत्र प्रसिद्ध आहेत आणि भरपूर प्रमाणात लोक खरेदी करतात. अशी तुम्ही सुरुवातीला प्रोडक्स निवडून त्या प्रोडक्ट साठी व्हिडिओ तयार करून तुम्ही तुमचा इन्कम करू शकता.

आपली Affiliate  मार्केटिंग करताना तुम्ही ठराविक चांगले प्रॉडक्ट निवडण्याची देखील गरज आहे. ज्या प्रॉडक्ट द्वारे तुम्हाला चांगले कमिशन मिळेल किंवा जो प्रॉडक्ट सध्या ट्रेडिंगमध्ये आहे आणि भरपूर लोक प्रॉडक्ट सर्च करत आहे, तर असे प्रॉडक्ट निवडून तुम्ही त्या प्रॉडक्टसाठी तुम्ही युट्युब शॉर्टस तयार करून तुम्ही Affiliate  लिंक तुमच्या यूट्यूब शॉर्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून त्याद्वारे तुम्ही इन्कम करू शकता.

ऑफलाइन प्रोडक्ट सेल करणे  |  Offline product sales

तुम्ही जर स्वतःचे प्रॉडक्ट करत असाल किंवा तुमच्याकडे होलसेल प्रॉडक्ट घेऊन तुम्ही जर तो विकत असाल तर तुम्ही त्यासाठी युट्युब शॉर्टच्या मदतीने देखील तो प्रॉडक्ट विकू शकता.

ऑफलाइन प्रोडक सेल करण्यासाठी तुम्ही ठराविक प्रॉडक्ट निवडून प्रॉ त्या प्रॉडक्टचे शॉट व्हिडिओ तयार करून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. जर लोकांना तुमचे प्रोडक्ट आवडले तर ते खरेदी करून तुम्हाला त्यापासून देखील चांगला इन्कम वाढू शकतो.

प्रॉडक्ट तुम्ही कोणताही बनवत असाल किंवा तुमच्या घरी छोटासा जरी बिझनेस असेल तर त्या बिजनेस मध्ये तुम्ही जे प्रॉडक्ट विकत असाल. त्या प्रॉडक्ट च्या रिलेटेड तुम्ही युट्यूब शॉर्ट तयार करून देखील तुम्ही तुमच्या बिजनेसला अजून वाढवू शकता

अशारीतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यूट्यूब शॉर्टच्या मदतीने इन्कम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनतीची गरज आहे. कारण यासाठी भरपूर views तुम्हाला मिळावे लागतात. तुम्हाला जेवढे जास्त views असतील त्याप्रमाणात तुमचा इन्कम होऊ शकतो.

त्यासाठी तुम्हाला नियमितपणे भरपूर युट्युब शॉर्ट तयार करून ते तुमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करून शेडूल करावे लागतील. शिवाय तुम्हाला युट्युब शॉर्टसाठी देखील युट्युब सर्च इंजिन कसे काम करते हे पाहावे लागेल आणि तुम्ही त्याप्रमाणे व्हिडिओ जर तयार करू शकला तर ते व्हिडिओ लवकर वायरल होतील.

व्हिडिओ वायरल करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही एखाद्या छोट्या छोट्या शॉर्ट क्लिप देखील तुमच्या युट्युब शॉर्ट मध्ये टाकू शकता.

अगदी तुम्ही यासाठी वीस ते बावीस सेकंदाच्या शॉर्ट टाकून तुम्ही तुमचे व्हिडिओ व्हायरल करू शकता. त्याच्यानंतर जसे तुमच्या युट्युब शॉर्ट ला views वाढत जातील तसे नंतर मग तुम्ही 60 सेकंदाचे युट्युब शॉर्ट तयार करून ते देखील अपलोड करू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes