सोपा आणि झटपट असा केक । Easy Cake Recipe in Marathi

सोपा आणि झटपट असा केक । Easy Cake Recipe 🍰in Marathi

केक (Easy Cake Recipe) खायला कुणाला आवडत नाही साधा आणि सोपा असा सिम्पल केक तयार करून तुम्ही संध्याकाळी नाष्टा मध्ये लहान मुलांना खायला देऊ शकाल तर चला पाहूया झटपट आणि सोपा असा केक.

Easy Cake Recipe
Easy Cake Recipe

केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • दोन वाटी मैदा
  • एक वाटी पिठीसाखर
  • एक वाटी तूप
  • एक वाटी दूध
  • एक वाटी दूध पावडर
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • चिमूटभर सोडा
  • दोन टीस्पून दही
  • एक चमचा कोको पावडर

कृती

  1. मैदा, दूध पावडर, पिठीसाखर, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा एकत्र चाळून घ्यावा.
  2. नंतर त्यामध्ये गरम तूप व दूध टाकून फेटावे आणि दही मिक्स करावे.
  3. दुधात व दह्यातच मिश्रण भिजवावे. पाण्याचा वापर करू नये.
  4. नंतर केकच्या भांड्यामध्ये किंवा कुकरच्या भांड्याला तूप लावावे व त्यावर थोडा मैदा पसरवावा.
  5. तयार केलेले मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतावे.
  6. एका तव्यामध्ये वाळू गरम करून मंद आचेवर अर्धा ते पाऊण तास ठेवावे.
  7. मिश्रणाला कॉफी कलर आला की केक काढून थंड करण्यास ठेवावा.
  8. तुमचा अत्यंत सोपा आणि झटपट असा होणारा केक तयार हा केक व्हेज केक असल्यामुळे कुणीही घरी बनवू शकाल. (4-Ingredient “Magic Cake”)

तुम्हाला जर विदाऊट क्रीम केक आवडत असेल तर ही रेसिपी तुम्हाला आवडेल. चहाबरोबर किंवा कॉफी बरोबर म्हणून हा केक खायला देऊ शकाल. रेसिपी नक्की शेअर करा आवडली असेल तर कमेंट करा.

पेरू कस्टर्ड रेसिपी । Guava Custard Recipe

गव्हाचा केक रेसिपी । Gavhacha Cake Recipe

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin