त्वचा काळी होत असेल तर त्यासाठी फेस पॅक l Face pack for lightening skin

त्वचा काळी होत असेल तर त्यासाठी फेस पॅक l Face pack for lightening skin

त्वचा काळी होत असेल तर त्यासाठी फेसपॅक घरगुती (Face pack for lightening skin) कशा रीतीने तयार करायचा हे आज पाहूया.

Face pack for lightening skin
Face pack for lightening skin

उन्हामुळे त्वचा काळी पडते. उन्हाळा इतका वाढला आहे की त्यामुळे जर आपण तसेच बाहेर गेलो तर अगदी थोड्या वेळासाठी देखील आपली त्वचा काळी पडण्यास सुरुवात होते.

सर्वप्रथम त्वचा काळी पडत असेल तर त्वचेवर सनस्क्रीन लोशन जर तुम्ही वापरत नसाल तर सनस्क्रीन लोशन चा वापर करण्यास सुरुवात करावी. सनस्क्रीन लोशन छा एस पी एफ जास्त असेल असे संस्कृत लोशन चेहऱ्यावर आणि हाता पायाला लावावे.

त्वचा उन्हामध्ये उघडी ठेवू नये. त्याच्या ऐवजी त्वचेवर कार किंवा रुमाल चेहऱ्यावर लावावा.

टोमॅटो आणि लिंबू यापासून घरगुती फेस पॅक

टोमॅटो आणि लिंबू यापासून घरगुती फेस पॅक तयार करावा आणि ज्याचा उपयोग बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावर लावण्यासाठी करावा त्यामुळे चेहरा जर तुमचा काळवंडत असेल तर तो काळा पडणार नाही आणि काळवंडलेली त्वचा प्रमाणे जशी आहे तशी राहील.

टोमॅटो आणि लिंबू फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक टोमॅटो एक लिंबू लागेल.

एका टोमॅटोचा एक चमचा रस काढून घ्यावा. त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून चांगले मिक्स करावे.

तयार झालेला फेस पॅक फ्रीजर मध्ये थोडा वेळ ठेवावा. थंड झालेला फेस पॅक काढून चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर पसरून लावावा. हा फेस मास्क लावल्यानंतर चेहरा चोळू नये चेहरा तसाच ठेवावा. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर हा फेस पॅक थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढावा. नॅपकिन ने चेहरा हलक्या हाताने पुसून घ्यावा.

अशा रीतीने तुम्ही दिवसा मधून दोन वेळा वापरावा ज्यामुळे तुमच्या चेहरा काळा पडणार नाही आणि उन्हातून आल्यावर चेहरा एकदम फ्रेश राहील.

फेस पॅक लावल्यानंतर संध्याकाळी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरणे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे चेहरा मऊ आणि सतीश होईल.

अंजीर खाण्याचे फायदे I Benefits of eating figs in Marathi

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
The 10 Amazing Cucumbers for Every OccasionFruit Smoothie recipe for christmasPapaya Smoothie RecipeCoriander Varieties You Won’t Believe It!
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?