आर्थिक सहाय्य योजना Financial Assistance Govt Scheme

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना | Financial Assistance Govt Scheme for Class I to Class X

या Financial Assistance Govt Scheme साठी तुम्हाला शिक्षणासाठी रुपये अडीच हजार ते पाच हजार आर्थिक सहाय्य देण्यात येते. कामगारांच्या पहिली ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी अडीच हजार चे आर्थिक सहाय्य देण्यात येते. आठवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या कामगारांच्या मुलांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

हा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांकरिता देण्यात येतो. जर तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल आणि तुमची मुले पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकत असतील तर तुम्ही आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेऊ शकता.

अर्थसहाय्य साठी लागणारे डॉक्युमेंट | Documents required for Financial Assistance Govt Scheme

सर्वात प्रथम तुम्हाला रोजगार पुरावा देणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम मजूर कामगार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा कामगार विभागात मजूर म्हणून नोंदणी असल्याची पावती.

तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता याचा पुरावा असणे आवश्यक. त्यासाठी तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ओळख पत्र म्हणून देऊ शकता.

बँक अकाउंट पासबुक / Bank Account Passbook

रेशन कार्ड / Ration Card

बालकाचे प्रमाणपत्र / Child’s certificate

पासपोर्ट साईज फोटो / Passport size photograph

मुलाचे उपस्थिती प्रमाणपत्र / Attendance certificate of child

आर्थिक सहाय्य साठी लागणारी पात्रता / Eligibility for financial assistance

जे मजूर किंवा कामगार नोंदणीकृत आहेत त्यांची मुले आर्थिक सहाय्य योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेसाठी तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.

पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया Application Process for Financial Assistance Govt Scheme

या योजनेसाठी मुख्यत्वेकरून विद्यार्थीचे पालक नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे. जर तुम्ही कामगार नोंदणीकृत नसाल तर तुम्ही खाली दिल्याप्रमाणे कामगार कार्ड ची प्रक्रिया पूर्ण करून नोंदणीकृत कामगार बनू शकता.

अर्ज जिल्हा कामगार कार्यालयातून घेऊ शकता किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तिथून अर्ज भरू शकता.

Financial Assistance Govt Scheme एप्लीकेशन फॉर्म – www.mahabocw.in

जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तर तुम्ही जिल्हा कार्यालयांमध्ये भरून द्यावा. तुम्हाला आर्थिक सहाय्य तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.

योजनेच्या माहितीसाठी आणि एप्लीकेशन फॉर्म साठी खालील लिंकवर चेक करू शकता

www.mahabocw.in/welfare-schemes/

Assistance Govt Scheme
Documents required for Financial Assistance Govt Schemeबँक अकाउंट पासबुक / Bank Account Passbook
रेशन कार्ड / Ration Card
बालकाचे प्रमाणपत्र / Child’s certificate
पासपोर्ट साईज फोटो / Passport size photograph
मुलाचे उपस्थिती प्रमाणपत्र / Attendance certificate of child
आर्थिक सहाय्य साठी लागणारी पात्रता / Eligibility for financial assistanceजे मजूर किंवा कामगार नोंदणीकृत आहेत त्यांची मुले
Financial Assistance Govt Scheme एप्लीकेशन फॉर्मwww.mahabocw.in
योजनेच्या माहितीसाठी आणि एप्लीकेशन फॉर्म साठी खालील लिंक www.mahabocw.in/welfare-schemes/
Join Telegram GroupClick here!
Financial Assistance Govt Scheme for Class I to Class X

आणखी काही योजना –

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

जलयुक्त शिवार अभियान योजना

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day