फुले सजावट व्यवसाय माहिती । Flower decoration business in Marathi

फुले सजावट करून विविध कार्यक्रमासाठी Flower decoration करून व्यवसाय कशा प्रकारे चांगला व्यवसाय होवू शकेल हे आपण Flower decoration business in Marathi या लेखामध्ये पाहणार आहोत.

Flower decoration business
Flower decoration business

विविध प्रकारच्या फुलांचे डेकोरेशन करून ते बऱ्याच समारंभामध्ये किंवा सणासुदीसाठी वापरले जाते. ह्यांच्या वेगवेगळ्या आकर्षक डेकोरेशनसाठी सध्या खूप मागणी आहे.

लग्नसमारंभासाठी तर भरपूर फुलांच्या डेकोरेशनची मागणी असते. आपण तसेच दिवाळी आणि दसरा ह्यासाठी तुम्ही विविध फुलांचे डेकोरेशन करून प्रत्येक घराच्या दरवाजाच्या चौकटीला लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे.

आपण अशा प्रकारच्या सजावटी करून सुद्धा एक चांगला व्यवसाय उभारू शकता. तुम्हाला जर फुलांची आवड असेल आणि अशा वेगवेगळ्या सजावटी बनवायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसाय करू शकता.

तसेच काही समारंभामध्ये मोठमोठ्या फुलांच्या कमानी तयार केल्या जातात. काही ठिकाणी आपण समारंभासाठी गेलो कि तिथे फुलांचे बनवलेले बुके गिफ्ट च्या ऐवजी दिले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारची फुले आणून तुम्ही तुमचा फुलांचा व्यवसाय चालू करू शकता.     

तुम्ही वेगवेगळी फुले आणि त्याबरोबर शोभेची पाने किंवा वेळ ह्यांना एका लाकडी बेसवर व्यवस्थित आपल्या कौशल्याप्रमाणे लावून घेऊन नंतर ते त्या बेसवर एका फोममध्ये लावून घेऊन डेकोरेट करू शकता. ह्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारे बेस वापरून वेगवेगळ्या प्रकारे फुले लावून घेऊ शकता. अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे बुके तयार करून तुम्ही ऑर्डर येईल त्याप्रमाणे विकू शकता. 

तुम्ही फुले देखील विकू शकता किंवा वेगवेगळी बुके सुद्धा विकू शकता. मोठमोठया हॉटेल्समध्ये फुलांना आणि फुलांच्या डेकोरेशनसाठी खूप मागणी असते. अशा मोठ्या हॉटेल्सना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून तुम्ही तुमचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एक कायमचा ग्राहक मिळून जाईल. तसेच जर तुम्ही फुले किंवा फुलांचे हार विकणार असाल तर तुम्ही वेगवेगळ्या सोसायटी किंवा मंदिरामध्ये जाऊन तेथील हार तयार करण्यासाठी तुम्ही तयार केलेले हार व फुले त्यांना विकत देऊ शकता.

त्यामुळे फुलांच्या व्यवसायामध्ये तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता. जशा ऑर्डर्स तुम्हाला मिळत जातील तसा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

फुले सजावट व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा | Place

तुम्ही फुले सजावट करून आपला व्यवसाय करणार असाल तर तुम्ही त्यासाठी एखादी चांगली मोक्याची जागा निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी जिथे लोकांची जास्त वर्दळ असते अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. काही ठिकाणी पेट्रोल पम्पाजवळ लोक आपला फुलांचा स्टॉल मांडतात आणि फुलांचा व्यवसाय चालू करतात. काही जण मंदिरासमोर किंवा कार्यालयासमोर आपला स्टॉल तयार करून हा व्यवसाय चालू करतात. तुम्ही अशाच प्रकारे आपला व्यवसाय तुमच्या सोयीनुसार चांगली लोकांची गर्दी असेल अशा ठिकाणी जागा निवडून आपला फुलांचा व्यवसाय उभारू शकता.

तुम्ही जर जागेसाठी जास्त इन्व्हेस्ट करणार असाल किंवा तुमच्या बजेटमध्ये ते बसत असेल तर तुम्ही हा व्यवसाय एका मोक्याच्या ठिकाणी एक चांगले दुकान बघून तिथे तुमचे स्वतःचे दुकान उभारू शकता. आणि जर तुम्ही जागेत इन्व्हेस्ट करणार नसाल तर तुम्ही घरच्या घरी देखील हा व्यवसाय चालू करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जागा कुठे बघण्याची गरज भासणार नाही. अशा रीतीने तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही जागा निवडून किंवा तुमच्या घरच्या ठिकाणी च तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

फुले सजावटीसाठी कलाकौशल्ये वापरून विविध कल्पना | flower decoration ideas

फुले सजावटीसाठी तुम्ही बऱ्याच प्रकारच्या विविध समारंभाप्रमाणे लागणाऱ्या सजावटी करू शकतो. जसे कि लग्नसमारंभासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या कमानी तयार करू शकतो. त्याबरोरच गाडीसाठी विविध प्रकारच्या फुलांचे डेकोरेशन तुम्ही तयार करू शकता. सणासुदीला लागणाऱ्या चौकटीसाठी विविध प्रकारचे हार तयार करू शकतो.

तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी बेस आणून तुम्ही विविध प्रकारच्या तुमच्या कलाकौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे बुके तयार करू शकता. ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये बुके तयार करून विकू शकता. छोटेसे लाकडी फ्लॉवरपॉट सुद्धा तयार करून तुम्ही विकू शकता. अशा अनेक प्रकारच्या तुमच्या कल्पना आणि कलाकौशल्ये वापरून तुम्ही फुलांचा व्यवसाय करू शकता. 

फुले सजावटीसाठी लागणारे साहित्य आणि त्याचा खर्च | Flower decoration material and investment

तुम्ही सजावटीसाठी लागणारी फुले आणि झाडांचे कटिंग्स जसे कि पाने मोठ्या प्रमाणातून मार्केटमधून आणून घेऊ शकता.  जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे तुम्ही साहित्य मागवून घेऊ शकता. तसेच त्याबरोबर लागणारे सजावटीचे साहित्य तुम्ही होलसेल दुकानातून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे खर्च मॅनेज करू शकता.

फुले आणि इतर कटिंग्स तुम्ही ऑर्डरप्रमाणे आणणे योग्य ठरते. सर्वप्रथम तुम्ही फुले सजावटीसाठी च्या अगोदरच ऑर्डर्स घेऊन त्यासाठी तुम्हाला किती खर्च येईल तो काढून त्याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य मागवून घेऊ शकता.

इतर जे साहित्य आहे ते तुम्ही अगोदरच मागवून घेऊ शकता. जे साहित्य खराब होत नाही ते तुम्ही आणून ठेवू शकता. आणि जे साहित्य लवकर खराब होते ते साहित्य तुम्ही ऑर्डरप्रमाणे जसे लागेल तसे तुम्ही मागवून घेऊ शकता. 

फुले सजावटीसाठी ट्रेनिंग | Training for flower decoration

फुले सजावट करण्यासाठी तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायची अशी गरज लागत नाही. तुम्हाला जर अगोदरच ह्या सर्व गोष्टी जमत असतील तर ट्रेनिंग घ्यायची तुम्हाला काहीही गरज लागणार नाही. ज्यांना ह्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ह्यासाठी युट्युब आणि गुगल वर सर्च करून तुम्ही हि कला शिकू शकता. तुम्ही ह्याचा घरी सराव करून तुम्ही घरच्या घरी ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. त्यामुळे तुम्हाला ह्यासाठी वेगळे ट्रेनिंग घ्यायची गरज लागत नाही किंवा ट्रेनिंगसाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही.  

फुले सजावटीसाठी मशीन | Machine for flower decoration

फुले सजावटीच्या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याच मशीनची गरज लागत नाही तुम्ही कोणत्याही मशिनशिवाय हा व्यवसाय चालू करू शकता. फक्त तुम्हाला फुले सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वास्तूसाठी कोणी होलसेलर बघून त्याकडून सगळे साहित्य आणावे लागते. आणि सजावट तुमचे तुम्ही करु शकता. त्यासाठी कोणत्याही मशीनची गरज लागणार नाही.

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and Registration

ह्या व्यवसायासाठी तुम्हाला उद्योग आधार आणि शोपेक्ट हे लायसन्स लागेल. तसेच GST रेजिस्ट्रेशन सुद्धा करणे ह्या व्यवसायासाठी आवश्यक आहे. इतर काही तुम्हाला लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन ह्यासाठी तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये चौकशी करून अजून इतर माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला स्वतःचा चांगला ब्रँड स्थापित करायचा असेल तर तुम्ही ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन सुद्धा करून घेऊ शकता. 

फुलाच्या डेकोरेशन साठी पॅकेजिंग | Packaging for flower decoration

तुम्हाला डेकोरेशन केलेले फ्लॉवर्स पॅक करण्यासाठी किंवा बुकेसाठी तुम्ही प्लास्टिकचे मोठे कागद वापरू शकता. पॅकिंग करताना फुले व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या बागेमध्ये किंवा गोल प्लास्टिकचा कागद गुंडाळून तुम्ही डेकोरेशन पॅक करू शकता. मोठे हार किंवा कमानीसाठी तुम्हाला पॅकिंग मोठ्या बॉक्समध्ये तुम्ही पॅकेजिंग करू शकता.

फुलाच्या व्यवसायासाठी लागणारा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट | Investment for flower decoration business

फुलांच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी सुरुवातीला थोडे पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला फुले किंवा इतर साहित्य जशा तुम्हाला ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे तुम्ही खर्च करू शकता. तुम्ही ज्या ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे तुम्ही अगोदर ग्राहकाकडून ऍडव्हान्स घेऊन तुमचे काम चालू करू शकता. त्यामुळे फुलांच्या व्यवसायासाठी तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये तुमचा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही जर फुलांच्या व्यवसायासाठी जागेसाठी खर्च करणार असाल तर तुम्ही ते तुमच्या बजेटप्रमाणे ठरवून घेऊ शकता. 

फुलाच्या व्यवसायासाठी लागणारा स्टाफ | Staff for flower decoration business

तुम्हाला ह्या व्यवसायासाठी सुरुवातीला कोणताही स्टाफ ठेवण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या ऑर्डर्स जशा वाढत जातील त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामासाठी अजून काही कारागीर ठेवू शकता. सुरुवातीला तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मदतीला कुणीतरी एक मदतनीस ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. त्यामुळे तुम्हाला स्टाफ किंवा कामगारांसाठी ह्या व्यवसायाला वेगळा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तुम्ही लागणार स्टाफ किंवा कारागीर तुम्हाला तुमच्या ऑर्डर्सप्रमाणे आणि तुम्हाला नफा किती मिळतोय त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. 

फुलाच्या डेकोरेशन व्यवसायासाठी मार्केटिंग | Marketing for flower decoration business

तुम्ही ह्यासाठी मार्केटिंग पब्लिक जागेमध्ये पोस्टर लावून करू शकता. तसेच तुमच्या नजीकच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता. अजून तुमच्या ओळखींमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांना सांगून ठेवू शकता.

तसेच नजीकच्या समारंभ कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तिथे जर काही समारंभ असतील तर त्यासाठी तुम्ही तेथील मालकाला किंवा पोस्टर लावून तुमच्या व्यवसायाचा प्रसार तुम्ही करू शकता.

तुम्ही कंपन्यांमध्ये सुद्धा जाऊन किंवा ऍडमिन पर्सन ला भेटून तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग तुम्ही करू शकता. हि ऑफलाईन पद्धतीने करता येणारी मार्केटिंग आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी मार्केटिंग करू शकता.

ऑनलाईन मार्केटिंग मध्ये तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, किंवा इतर नजीकच्या तुमच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये तुमच्या व्यवसायासंबंधी तुम्ही माहिती देऊ शकता.

तसेच तुम्ही ऑनलाईन स्वतःचे पेज तयार करून आणि ग्रुप तयार करून तुम्ही तुमच्या व्यवसायासंबंधी माहिती इतर लोकांना देखील देऊ शकता. अशा रीतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही देऊ शकता.   

अशा प्रकारे तुम्ही तुमचा फुलांचा किंवा फुलांच्या डेकोरेशन चा व्यवसाय तुम्ही घरी बसून करू शकता. आणि ह्या व्यवसायासाठी तुम्हाला कमी भांडवलामध्ये तुम्ही चालू करून तुम्ही नफा वाढवू शकता. तुम्ही ऑर्डर्स जसजशा वाढत जातील त्याप्रमाणे तुमचा व्यवसाय अजून वाढवून त्यामध्ये अजून काही नवीन कल्पना करून आणि चांगल्या मोठ्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रयत्न करून हा व्यवसाय अजून द्विगुणित करू शकता. सुरुवातीला तुम्हाला ह्या व्यवसायासाठी परिश्रम असले तरी ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रॉफिट तुम्हाला मिळू शकते.  

फुले सजावट व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा

आणखी काही बिझनेस आयडिया –

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल?

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria