गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe

गाजरा गाजर पुरी किंवा पराठा (Gajar Puri or Paratha Recipe) तयार करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रमाणात जर गाजर मार्केटमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही गाजर पुरी आणि पराठा ही रेसिपी तयार करा आणि सर्वांना खायला घाला.

Gajar Puri or Paratha Recipe in Marathi
Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

गाजर आपण शक्यतो सॅलड म्हणून वापरतो. किसलेले गाजर खाण्यासाठी किंवा गजराचा हलवा बनवून आपण गाजर खातो. गाजराचे लोणचे देखील बनवले जाते. आज आपण गाजराची पुरी किंवा गाजराचा पराठा कसा बनवता येईल ही रेसिपी पाहणार आहोत.

गाजर पुरीसाठी लागणारे साहित्य

  • उकडलेले गाजर
  • ताक किंवा दही
  • कोथिंबीर
  • कणकेचे पीठ
  • मीठ
  • हळद
  • मिरची पावडर आणि
  • गरम मसाला किंवा चाट मसाला

कृती

  1. सर्वप्रथम गाजर उकडून घ्यावेत उकडलेले गाजर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे
  2. त्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ टाकून घ्यावे.
  3. सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावे.
  4. पीठ मळताना ताक घालून पीठ मळावे किंवा दही घालून पीठ मळावे.
  5. पीठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या कराव्यात आणि कढईमध्ये तळून घ्याव्यात.
  6. पराठे करण्यासाठी पीठाचे गोळे करून चपाती सारखे लाटावेत व तव्यावर भाजावेत.

अशा रीतीने गाजराची पुरी किंवा पराठे तुम्ही करून जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये देखील खाऊ शकता. रेसिपी ट्राय करून बघा आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा.

गाजर हे डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गाजर नियमित आहारामध्ये घ्यावे. गाजराचे वेगवेगळे प्रकार बनवून गाजर खावे त्यामुळे गाजर खाल्ले जाईल. कधीकधी आपल्याला एक सारखे गाजर खावेसे वाटत नाही. अशावेळी वेगवेगळ्या गाजराचा रेसिपी तयार करून त्या खाव्यात. त्यामुळे गाजर आपल्या आहारामध्ये राहील आणि आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. [Gajar Puri or Paratha Recipe]

कोफ्ता करी रेसिपी। Kofta Curry Recipe in Marathi

मोतीचूर लाडू l Motichur Che Ladoo Recipe in Marathi

कच्ची दाबेली रेसिपी | Kachchi Dabeli Recipe in Marathi

ढोकळा रेसिपी | Dhokla Recipe in Marathi

उपवासाची इडली l Upvasachi Idli in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin