श्री गणेश आरती / गणपती आरती I Shri Ganesh Aarti / Ganpati Aarti

श्री गणेश आरती / गणपती आरती

प्रत्येक घरामध्ये दररोज सकाळी देवाची पूजा केली जाते व संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावला जातो. गणपतीची आरती (Shri Ganesh Aarti) सर्वप्रथम केली जाते. कारण गणपतीला सर्वप्रथम पूजा करण्याचा मान दिला आहे. म्हणून आरतीची सुरुवात करताना प्रथम गणपतीच्या आरतीने केली जाते व त्यानंतर महादेवाची आणि पार्वतीची आरती केली जाते.

घरामध्ये ज्यावेळी गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा देखील नियमितपणे सर्व घरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे आगमन होते आणि त्यांची मनोभावे पूजा करून आरती केली जाते.

त्याच्यानंतर इतर आरत्या केल्या जातात. कोणतीही आरती नाही केली तरी चालू शकते पण गणपतीची आरती नियमित केल्यास कुटुंबामध्ये सौख्य लाभते म्हणून सकाळी आणि जमेल तर संध्याकाळी देखील गणपतीची आरती नियमित करावी.

खाली काही दिलेल्या गणेशाच्या आरती (Shri Ganesh Aarti) आहेत. सुखकर्ता दुखहर्ता ही आरती खूप प्रसिद्ध आहे आणि ही Ganesh Aarti सोपी देखील आहे. तुम्ही फक्त ही आरती जरी केली तरी चालू शकते इतर आरती खाली दिलेल्या आहेत.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।

Sukh-karta Dukh-harta varta wighnachi ।

Nurvi Purvi Prem Kripa Jayachi ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥1॥

Sarvarngi Sundar Uti Shendurachi ।

Kanthi Jhalke Mal Muktaphalachi ।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रेमन कामना पुरती जय देव जय देव ।

Jai Dev Jai Dev Jai Mangalamurty ।

Darshanmatre man Kamanaprty Jai Dev Jai Dev ।

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

Ratnakhachit Fara Tuj Gauri Kumara।

Chandanachi Uti Kumkumkeshara ।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

Hirezadit Mukut shobhato Bara

Runzhunati Nupure Charani Ghagaria ॥02॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रेमन कामना पुरती जय देव जय देव ।

Jai Dev Jai Dev Jai Mangalamurty ।

Darshanmatre man Kamanaprty Jai Dev Jai Dev ।

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

Lambodar pitambar funivarvandana ।

Saral tond wakratunda Trinayana ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।

Das Ramacha Wat Pahe Sadana ।

Sakati Pawawe Nirwani Rakshave Surwarwandana ।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥3॥

Jai Dev Jai Dev Jai Mangalamurty.

Darshanmatre man Kamanaprty Jai Dev Jai Dev ॥3॥

Shri-Ganesh-Aarti
Shri Ganesh Aarti

जय देव जय वक्रतुंडा लिरिक्स । Jai Dev Jai Vakratunda Lyrics

गजवदना मन नमले l Gajavadana Man namale

जय जय गणपती आरती l Jai Jai Ganapati aarti

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin