दालचिनी वापरून तेजस्वी त्वचा मिळवा l Get glowing skin using cinnamon

दालचिनी वापरून तेजस्वी त्वचा मिळवा l Get glowing skin using cinnamon

दालचिनीचा वापर आपण मसाला मध्ये करतो पण दालचिनी वापरून तेजस्वी त्वचा (Get glowing skin using cinnamon) कशी मिळवता येईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Get glowing skin using cinnamon
Get glowing skin using cinnamon

दालचिनी जशी मसाला मध्ये वापरले जाते तसा तिचा उपयोग चेहऱ्यासाठी क्रीम मध्ये देखील होतो. दालचिनी चवीला गोड असते आणि हा मसाला असल्यामुळे थोडासा तिखटपणा देखील यामध्ये असतो. परंतु अगदी थोड्या प्रमाणात दालचिनी वापरून जर तुम्ही फेसपॅक तयार केला तर त्याचा उपयोग तुम्हाला पिंपल घालवण्यासाठी आणि काळे डाग घालवण्यासाठी चांगला होतो. (6 Simple Ingredients You Can Use on Your Face)

  • एक चमचा मध घेऊन त्या मधामध्ये चिमूटभर दालचिनी टाकावी. हे लिक्विड चेहऱ्यावर पसरून लावावे. नंतर चेहरा पंधरा मिनिटांनी धुवून टाकावा. हा मास नियमितपणे आठवड्यातून दोन वेळा केल्यामुळे तुम्हाला याचे रिझल्ट नक्कीच दिसून येतील.
  • दालचिनी ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यासाठी मदत करते. शिवाय जर तुमची स्किन ड्राय असेल तर त्यांना साठी मध हा अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे मध आणि दालचिनी एकत्र करून वापरले तर तुम्हाला याचे चेहऱ्यावर चांगलेच परिणाम दिसतील.
  • तुम्ही हा फेस पॅक तुम्हाला जर पिंपल वगैरे असतील तर तुम्ही त्या पिंपल वर देखील हे लिक्विड वापरू शकता ज्यामुळे पिंपल बसण्यासाठी मदत होईल.
  • हे लिक्विड लावताना चेहरा चोळून नये तसेच चेहऱ्यावर हा पॅक ठेवून द्यावा. तुकतुकीत आणि radiant स्किन साठी हा फेस पॅक चांगला उपयोगी आहे. तुम्ही या फेसपॅक मध्ये हळद आणि डाळीचे पीठ देखील वापरू शकता.

Categories

Leave a Comment

Refreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
The 10 Fruits That Will Extend Your ExistenceVitamin D3 Fruits and Veggies which Will Improve Your Well-being.These 11 More Flowers That you can grow in your Garden9 Fruits that are Powerhouses of Vitamin CLunchtime Meals That Help Weight Loss11 breakfast ideas that will simplify your mornings11 Best foods that decrease testosterone12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar Diet
Refreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try