चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी अगदी सोपा उपाय l Get rid of dead skin on the face

चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी अगदी सोपा उपाय l Get rid of dead skin on the face

चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी (Get rid of dead skin on the face) अगदी सोपा उपाय येथे दिला आहे.

Get-rid-of-dead-skin-on-the-face
Get-rid-of-dead-skin-on-the-face

उन्हामुळे आपला चेहरा थोडा काळवंडल्यासारखा दिसतो किंवा आपल्या चेहऱ्यावर काहीतरी काळसर असा थर आल्यासारखा वाटतो. चेहरा स्वच्छ आणि फ्रेश वाटत नाही आणि चेहऱ्यावर त्यामुळे तेल देखील वाढलेले दिसते.

तुमचा चेहरा तेलकट असेल तर त्यामुळे ब्लॅकहेड्स, वाईट हेड्स देखील चेहऱ्यावर खूप दिसू लागतात. या सर्व गोष्टींमुळे तुमचा चेहरा अगदी खूपच खराब दिसायला लागतो. तुमचा तुम्हालाच आरशामध्ये बघावेसे वाटत नाही.

अशावेळी काय करायचे तुम्हाला कळत नाही. वेगवेगळे उपाय करून पाहता पण काही फरक पडत नाही. येथे एक फेस पॅक तुमच्यासाठी देत आहोत, जो फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन (Get rid of dead skin on the face) काढून तुमचा चेहरा अत्यंत टवटवीत आणि फ्रेश दिसण्यासाठी तुम्हाला मदत होईल. [How to Remove Dead Skin from Your Face]

चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी उपाय

  • तुमच्या घरामध्ये दुध असेलच दूध हे उत्तम exfoliate आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर दुधाचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते व नवीन पेशी तयार होण्यास मदत होते.
  • तुम्ही जर ओट्स वापरत असाल तर ओट्स देखील डेड स्किन घालवण्यासाठी अत्यंत चांगले आहेत.
  • एक चमचा ओट्स पावडर आणि त्याच्यामध्ये एक चमचा दूध आणि मध असे एकजीव करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हा फेस पॅक तुम्ही दिवसातून दोन वेळा लावावा. ज्यामुळे तुमचा चेहऱ्यावरील डेड स्किन लवकरात लवकर जाण्यास मदत होईल.
  • या फेस पॅक चे कोणतेही साईड इफेक्ट नसल्यामुळे हा फेस पॅक अत्यंत उपयोगी आहे. शिवाय तुम्ही हे सर्व मिश्रण एकत्र करून फ्रीजरमध्ये जर ठेवले आणि त्याचा बर्फ करून सारखे मधून अधून लावले तरी देखील तुम्हाला याचा फायदा मिळेल.
  • तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल वगैरे नसतील तर तुम्ही चेहऱ्यावर स्क्रब देखील वापरू शकता. चेहरा स्वच्छ करून चेहऱ्यावर मसूरची डाळ पावडर चोळावी. असे दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर मसूरच्या डाळीचा मसाज केल्यानंतर तुम्ही ओट्स चा फेस पॅक चेहऱ्यावर लांब ठेवावा.
  • बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नये जर तुम्ही बाहेर जाताना चेहऱ्यावर किंवा स्कार्फ जर वापरत नसाल तर त्यामुळे तुमच्या चेहरा जास्त काळा पडतो. त्यामुळे फेस पॅक लावला की त्याचा नंतर तुम्ही बाहेर जाताना sunscreen वापरा.
  • बाहेरून घरी आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने नियमित दुवावा तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारचे फेसवॉश असेल तर तुम्ही त्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करू शकता.

आजकाल आयुर्वेदिक फेस वॉश भरपूर उपलब्ध आहेत तुम्ही ते वापरले तरी चालू शकेल. किंवा घरच्या घरी दुधामध्ये थोडासा काकडीचा रस टाकून त्याने चेहरा जरी स्वच्छ केला तरी चालेल.

अशाप्रकारे जर काळजी घेतली तर तुमच्या चेहऱ्यावर डेड स्किन पण येणार नाही आणि तुमचा चेहरा डेड स्किन फ्री राहील. नवीन पेशी चेहऱ्यावर तयार होऊन तुमचा चेहरा नेहमी तजेलदार दिसेल आणि तुम्हाला ब्लॅकहेडस व्हाइटहेड सारख्या प्रॉब्लेम्सला फेस करावे लागणार नाही.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin