केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Thick hair with 7 quick home remedies

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Get thick hair with home remedies

बरेच लोकांची इच्छा असते की त्यांची केस चांगले दाट (thick hair) आणि शायनिंग असावेत. पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला केसांची योग्य ती निघा राखणे महत्त्वाचे आहे.

thick hair
thick hair

घरगुती उपाय किंवा नैसर्गिक उपाय जर तुम्ही केसांसाठी केले तर तुम्हाला त्याचे चांगले इफेक्टिव रिझल्ट आणि तुमचे केसांचे प्रॉब्लेम लवकर सॉल्व होतील.

केस चांगले दाट (thick hair) आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर घरगुती उपाय उपलब्ध आहेत. याच्यामध्ये नारळाच्या तेलाचा मसाज, एलोवेरा जेल, एग मास्क आणि बऱ्याच गोष्टी घरच्या घरी तुम्ही करून तुमचे केस दाट आणि निरोगी ठेवू शकता.

ह्या घरगुती उपायामुळे तुमच्या केसांना चांगली नरिशमेंट मिळते आणि ज्यामुळे तुमच्या केसांमधील ब्लड सर्क्युलेशन वाढून तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होते. या लेखांमध्ये आपण तुम्ही कोण कोणत्या प्रकारचे केस वाढीसाठी घरगुती उपाय करू शकता याविषयी माहिती घेऊया.

नारळाच्या तेलाचा केसांना मसाज – नारळाचे तेल थोडे गरम करून ते तुमच्या केसांवर आणि केसांच्या आत मध्ये मुळांपासून लावून 15 ते 20 मिनिटे चांगला केसांचा मसाज करावा. ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांपासून ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे तुमचे केस वाढीसाठी मदत होते.

एलोवेरा जेल तुमच्या केसांना आणि मुळांना एलोवेरा जल्दी चांगला मसाज करावा एलोवेरा जेल मुळे देखील केस दाट (thick hair) होण्यास मदत होते.

केसांना अंड्याचा मसाज – तुम्ही जर अंडी ऑलिव्ह तेलामध्ये मिक्स करून ती केसांना लावली, तर त्याच्यामुळे देखील केस वाढीसाठी मदत होते. तीस मिनिटं केसांना तेल आणि अंड्याचा मसाज करून केस नंतर स्वच्छ धुऊन काढावे. त्याच्यामुळे केसांना प्रोटीन मिळून केस वाढ लवकर होते.

केस दाट ( (thick hair) होण्यासाठी काय खावे? | What to eat for thick hair?

खाण्यामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. प्रोटीन केस वाढण्यासाठी मदत करते. केस हे प्रोटीन चे बनले असल्यामुळे केसांना प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामुळे केस वाढीसाठी प्रोटीन आहार मध्ये घ्यावे. ज्यामध्ये दूध, अंडी, मासे, चिकन कडधान्य डाळी यांचा वापर खाण्यामध्ये करावा.

आहारामध्ये भाजीपाल्याचा समावेश करावा भाजीपाला यामुळे शरीराला आवश्यक असणारे आयर्न मिळते ज्यामुळे देखील केस वाढीसाठी मदत होते.

बायोटीन हे देखील केसांसाठी आवश्यक आहे त्यामुळे बायोटिन असलेले पदार्थ जसे की बदाम, शेंगा, बटाटा यांचा समावेश आहारामध्ये करावा.

केस दाट (thick hair) होण्यासाठी केस वाढीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नियमितपणे करणे आवश्यक आहे.

त्याच्यामध्ये केसांना आणि केसांच्या मुळांना नियमित तेलाचा मसाज करणे.

ज्यावेळी तुम्ही केस धुत असाल त्यावेळी गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करू नये. त्याच्या ऐवजी थोडेसे कोमट पाणी घेऊन त्या कोमट पाण्याने तुम्ही केस धुवावेत.

केस विंचरण्यासाठी जो तुम्ही ब्रश वापरत असाल, तो ब्रश जास्त टोकदार असू नये किंवा जास्त जाड असेल तर त्याच्यामुळे केस तुटतात. त्यामुळे जो ब्रश तुमचे केस योग्यरीत्या विंचरण्यासाठी उपयोगी असेल तो ब्रश वापरावा.

आणखी वाचा –

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

DIY केळी आणि दही फेस पॅक | DIY Banana and Yogurt Face pack

एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल फेस पॅक l Avocado and olive oil face pack

केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम केस तेल | Best hair oil for hair growth

केस वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट हेअर ऑइल म्हणजे जे तुमच्या जवळ उपलब्ध आहे ते हेअर ऑइल. जसे की कोकोनट ऑइल सर्वांकडे उपलब्ध असते. तुम्ही त्याचाच वापर करून इतर ऑइल देखील केसांना लावण्यासाठी तयार करू शकता. जसे की आवळा तेल, सरसो तेल, नीम तेल, बदाम तेल अशा प्रकारचे तेल तयार करून ते देखील तुम्ही केसांना वापरू शकता.

शिवाय तुम्ही कढीपत्ता, जास्वंद यांसारख्या वनस्पती तुमच्या घरासमोर असतात तर तुम्ही कढीपत्ता, जास्वंद आणि लिंबाचा पाला एकत्र करून वाळवून त्याची पावडर तयार करून ती पावडर तेलामध्ये मिक्स करून उन्हामध्ये ठेवून द्यावी. त्याच्यानंतर थोडेसे तेल गरम करून एक उकळी येईपर्यंत बारीक गॅसवर ठेवावे. तुमच्या तेलाचा कलर बदलला की ते तेल थंड करावे आणि हे तेल तुम्ही नियमित रूपाने तुमच्या केसांना मसाज करण्यासाठी वापरू शकता.

कांदा आणि केस | Onion and Hair

केसांची वाढ काय होण्यासाठी तुम्ही केसांना कांद्याचे तेल जरी लावले तरी चालेल किंवा केसांना कांद्याची पावडर करून किंवा कांद्याचा रस काढून तो केस देण्यापूर्वी केसांना अर्धा तास लांब ठेवावा यामुळे देखील तुमचे केस दाट होण्यास आणि वाढीस चांगली मदत होते.

केस गळतीवर आयुर्वेदिक तेल | Ayurvedic oil for hair fall

बरेच जणांना केस गळतीचा खूप प्रॉब्लेम असतो अशा लोकांनी केस गळतीसाठी आयुर्वेदिक तेल वापरले गेले तरी चालू शकते. आयुर्वेदिक तेल देखील तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. वरील दिलेल्या तेलाचा उपयोग जरी केस गळणे थांबवण्यासाठी केला तरी चालू शकतो.

तुम्हाला जर जास्त केस गळती होत असेल तर तुम्ही डॉक्टरांची माहिती घेऊन डॉक्टरांना विचारून आयुर्वेदिक तेलाचा वापर करावा किंवा यामधील कोणतेही वेगवेगळे आयुर्वेदिक तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला देऊन त्याप्रमाणे तुम्ही तेल केसांना लावावे. काही घेणं नाही जास्त कोंडा असल्यामुळे केसांची गळती देखील त्यामुळे जास्त असते. काही जणांना आहारांमध्ये विटामिनची कमतरता झाली तरी केस गळतीचा प्रॉब्लेम सुरु होतो.

केसांची वाढ | Hair growth

काही जणांच्या केसांची वाढ लवकर होत नाही अशा लोकांनी देखील वरील दिलेले उपाय केले तर त्यांना याचा फायदा होईल.

अशाप्रकारे केस दाट होण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध असणारे घरगुती उपयोग येथे दिले आहेत. त्यांचा उपाय करून तुम्ही तुमच्या केसांची दाट (thick hair) वाढ आणि केस गळणे देखील थांबून शकता. आणि तुमच्या केसांची वाढ सहज रत्या घरगुती उपाय द्वारे करू शकता.

पेरूचे आरोग्यासाठी फायदे | Guava Benefits for Skin & Hair

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Hair growth tips

आहारामध्ये या 7 बिया खाण्याचे फायदे l Biya khanyache Fayde

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day