घालीन लोटांगण आरती । Ghalin Lotangan Aarti
घालीन लोटांगण आरती (Ghalin Lotangan Aarti) ही देवाच्या आरती पैकी एक आरती आहे. हिंदू धर्मामध्ये बाकीच्या सर्व देवांच्या आरत्या झाल्यानंतर घालीन लोटांगण आरती म्हटली जाते.
![Ghalin Lotangan Aarti](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/03/Ghalin-Lotangan-Aarti_2.jpg.webp)
या आरती मध्ये कृष्ण देवाची वेगवेगळी नावे घेऊन देवाला नमस्कार करण्यात आला आहे. केशव, माधव, राम, कृष्ण, अच्युतम अशा वेगवेगळी नावे घेऊन, हे देवा तुला नमस्कार असो असा या आरतीचा अर्थ आहे. ही आरती झाल्यानंतर तुम्ही सर्व आरती समाप्त करून देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवून इतरांना सर्व प्रसाद वाटण्याची प्रथा आहे.
Table of Contents
घालीन लोटांगण वंदिन चरण ।
Ghalin Lotangan vandin charni
डोळ्यांनी पाहींन रुप तुझे ।
Dolyani pahin rup tuze
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजीन ।
Preme alingan anande Pujin
भावे ओवाळीन म्हणे नामा ।
Bhave Owalin Mhane Nama
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
Twamev Mata Pita Twamev
त्वमेव बंधुश्व सखा त्वमेव ।
Twamev Banndhu Sakha Twamev
त्वमेव विद्या द्रविनम त्वमेव ।
Twamev Vidya Dravinam Twamev
त्वमेव सर्वम मम देव देव ।
Twamev Sarvam mam Dev Dev
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
Kayen vacha Mansendriyarva
बुध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा त्।
Budhyaatmana Va Prakritswabhava.
करोमि यद्यम सकलं परस्मै ।
Karomi Yadyam Sakalam Parsmai.
नारायणाती समर्पयामि ॥
Narayanati Samarpayami ॥
अच्युतं केशवम रामनरायणम ।
Achutam Keshavam Ramanarayanam
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
Krishna Damodaram Vasudevaa Hari.
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
Sridharam Madhavam Gopikavallabham.
जानकीनायक रामचंद्रं भजे ॥
Janakinayakam Ramachandraa Bhaje ॥
हरे राम हरे राम ।
Hare Ram Hare Ram
राम राम हरे हरे ।
Ram Ram Hare Hare.
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
Hare Krishna Hare Krishna.
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥
Krishna Krishna Hare Hare ॥
हरे राम हरे राम ।
Hare Ram Hare Ram
राम राम हरे हरे ।
Ram Ram Hare Hare.
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
Hare Krishna Hare Krishna.
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥
Krishna Krishna Hare Hare ॥
आरतीच्या PDF साठी खाली दिलेल्या इमेज वर राइट क्लिक करून तुम्ही इमेज घेऊ शकता.
![Ghalin-Lotangan-Aarti](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/02/Ghalin-Lotangan-Aarti_1.jpg.webp)