अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना | Government Scholarship Scheme for Class XI to XII Students

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना | Government Scholarship Scheme for Class XI to XII Students

Government Scholarship Scheme या योजनेमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा जास्त करून किंवा 60 टक्के गुण मिळवले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

या योजनेअंतर्गत तुम्हाला पाचशे रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. Government Scholarship Scheme ही शिष्यवृत्ती डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत चालवण्यात आली आहे.

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती साठी लागणारी पात्रता | Eligibility for Government Scholarship Scheme to Class XI to XII students

तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. / He should be a resident of Maharashtra.

अकरावी ते बारावी मध्ये शिकणारा असावा. / Should be a student in 11th to 12th standard.

आणि त्याला कमीत कमी 60% गुण हवेत. / And he needs at least 60% marks.

शिष्यवृत्ती साठी लागणारी डॉक्युमेंट्स / Documents required for scholarship

ओळखपत्र – जसे की आधार कार्ड / Identity Card – such as Aadhaar Card

शैक्षणिक पुरावा – ज्यामध्ये तुमचा दहावीचा धाकला किंवा निकाल असेल. / Educational proof – which includes your 10th pass or result.

बँकेचे पासबुक आणि बँक अकाउंट – बँक अकाउंट असल्याचा पुरावा / Bank passbook and bank account – proof of having a bank account

पासपोर्ट – पासपोर्ट साईज मध्ये फोटो / Passport – Passport size photograph

सरकारी योजना –

महिला सन्मान योजना

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

आम आदमी विमा योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र

अपंगाचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना

Government Scholarship Scheme या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला डीबीटी च्या वेबसाईटवर जाऊन त्यावर तुमचे तपशील चेक करा आणि तुमचा आधार कार्ड नंबर फोटो आणि इतर माहिती देऊन नोंदणी करा.

त्याच्यानंतर लॉगिन झाल्यानंतर योजनेसाठी क्लिक करा. त्याच्यानंतर योजना हवी आहे ते निवडून ऑनलाईन अर्ज तुम्हाला मिळून जाईल.

तो हर्ज व्यवस्थित पूर्णपणे बरा आणि अर्ज भरल्यानंतर त्याला लागणारी कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा.

Government Scholarship Scheme शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल तर तुम्हाला शिष्यवृत्ती डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. शिष्यवृत्ती नियमितपणे चालू ठेवण्यासाठी अकरावीत कमीत कमी 50 टक्के गुण तरी असले पाहिजेत.

अर्ज करण्यासाठी डीबीटी वेबसाईट लिंक

Mahadbt Online Portal to apply Government Scholarship Scheme

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?