ग्रीन ज्यूस – वजन कमी करण्याचे रहस्य आणि चेहरा सुंदर l Green Juice – The Secret to Weight Loss and a Healthy Glow in Marathi

ग्रीन ज्यूस जे वजन कमी करण्यासाठी आणि तुमचा चेहरा नितळ आणि सुंदर बनवण्यासाठी (Green Juice – The Secret to Weight Loss and a Healthy Glow)अत्यंत उपयोगी असा आहे.

Green Juice
Green Juice

हा ज्यूस पिल्याने तुमचे वजन कमी होते. शिवाय तुमची बॉडी पूर्ण शेप मध्ये येते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढते व चेहरा अतिशय टवटवीत आणि सुंदर दिसायला लागतो. तर चला पाहूया हा ज्यूस कसा करायचा ते.

ग्रीन ज्यूस बनवण्यासाठी

  • एक काकडी
  • एक सफरचंद
  • एक लिंबाचा रस
  • एक इंच आल्याचा तुकडा
  • एक ग्लास वाटर
  • पाणी
  1. सर्वप्रथम सर्व इन्ग्रेडियंट स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  2. काकडी बारीक चिरून घ्यावी. सफरचंदाचे बारीक बारीक तुकडे करावे.
  3. एका मिक्सरच्या जारमध्ये काकडीचे तुकडे आणि सफरचंदाचे तुकडे टाकून त्यावर लिंबाचा रस आणि आल्याचे तुकडे मिक्स करावेत.
  4. याच्यामध्ये पाणी ओतावे व मिक्सरमध्ये सर्व मिश्रण एकत्रितपणे बारीक करून घ्यावे. बारीक झाल्यानंतर तसेच ग्लासमध्ये ओतून प्यावे.

हा ग्रीन ज्यूस तुम्ही रोज सकाळी पिला तर तुम्हाला काही दिवसातच याचा परिणाम जाणून येईल.

हा ग्रीन ज्यूस तुमचे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. या ज्यूस मध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हा ज्यूस पिल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

काकडीचे प्रमाण यामध्ये जास्त असल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत मिळते. व शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. सफरचंद आणि लिंबू यामध्ये असल्यामुळे तुम्हाला चव येते.

निरोगी आणि अत्यंत सोपा असा उपाय वजन कमी करण्यासाठी आहे. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी कोणते डायट शोधत असाल तर हा रस तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतला तरी चालेल.

हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कोणताही नुसता रस घेतल्याने वजन कमी होत नाही. त्यासोबत तुमचा आहार आणि नियमित व्यायाम करणे देखील आवश्यक आहे.

तुम्ही ज्यूस मध्ये ज्या गोष्टी वापरणार आहात, त्या गोष्टी ताज्या असणे गरजेचे आहे. हिरवा ज्यूस तयार केल्यानंतर लगेचच प्यावा. जास्त वेळ तसाच ठेवू नये, त्यामुळे यातील पोषक तत्वे कमी होतात. Note – कोणतेही डाएट सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Note – The information provided on this blog is for informational purposes only and is not meant to be a substitute for professional medical advice. Always consult a doctor or other qualified healthcare provider before making any changes to your health regimen. The author of this blog is not a medical professional and does not claim to be able to diagnose or treat any medical conditions. The information provided on this blog is based on the author’s own research and experience, and should not be interpreted as medical advice.

कोको केक । Coco Cake Recipe 🍰in Marathi

भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

आवळा वडी । Awala Vadi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin