हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय l Home Remedies to Increase Hemoglobin in Marathi

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय l Home Remedies to Increase Hemoglobin in Marathi

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी (Home Remedies to Increase Hemoglobin) घरच्या घरी करता येण्यासारखे बरेच उपाय आहेत आजच्या लेखांमध्ये आपण विविध घरच्या घरी अगदी सहजरित्या तुम्हाला करता येण्यासारखे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या हिमोग्लोबिन लवकरात लवकर वाढण्यास मदत होईल.

Home Remedies to Increase Hemoglobin
Home Remedies to Increase Hemoglobin

बरेच जणांना हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते. ज्याच्यामुळे वारंवार चक्क करणे. अशक्तपणा येणे. आपल्यासारख्या गोष्टी जाणवतात.

रक्तामध्ये 12 ते 14 मिली इतके हिमोग्लोमीचे प्रमाण आवश्यक असते याच्यापेक्षा जर कमी प्रमाण असेल तर तुम्हाला हिमोग्लोबिन कमी आहे असे सांगण्यात येते.

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

रक्तामधील आयन म्हणजेच लोहयुक्त पदार्थ कमी झाले तर हिमोग्लोबिन कमी होते. ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीतपणे होण्यासाठी हिमोग्लोबिन उपयोगी ठरते.

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे भरपूर असू शकतात त्याच्यामध्ये तुमचा आहार व्यवस्थित नसणे किंवा वेळच्यावेळी आहार न घेणे आणि बाहेरचे खाणे यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.

  • व्यवस्थित आणि वेळच्या वेळेवर आहार न घेणे हे प्रमुख हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण आहे.
  • आहारामध्ये पालेभाज्या, फळे यांचा वापर कमी करणे.
  • वारंवार बाहेरचे तेलकट जंक फूड खाणे.
  • नियमित आहाराबरोबर व्यायाम न करणे.

हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे

तुम्हाला अगदी बरे वाटत नसेल किंवा अशक्तपणा येत असेल तर तुमचे हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही तुमचे हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी ब्लड बँक मध्ये द्यावे.

हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे खालील प्रमाणे –

  • शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यास अशक्तपणा जाणवतो.
  • जास्त काम केल्यामुळे थकवा येणे.
  • त्वचा पिवळसर पडणे
  • शरीरामध्ये ताकद नसल्यासारखे वाटणे.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

  1. जेवणामध्ये फळे आणि भाज्या यांचा समावेश करावा.
  2. पालक या भाजीमध्ये आयर्न भरपूर असते त्यामुळे पालक ही भाजी आहारामध्ये घ्यावी.
  3. रंगयुक्त फळे जसे की बीट, गाजर, संत्रे आहारामध्ये घ्यावे.
  4. जेवण झाल्यानंतर जेवणानंतर गुळ आणि शेंगदाणे देखील खावेत.
  5. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारामध्ये घ्यावे.
  6. डाळिंब देखील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे.
  7. जर तुम्ही मांसाहार घेत असाल तर अंडी मासे चिकन मटन यांमधील प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मांसाहार देखील चांगला आहे.
  8. भाजीमध्ये आपण गरम मसाले वापरतो जसे की तमालपत्र पुदिना तुळशीचे पाने कोथिंबीर यांसारखा मसाल्यांचा वापर भाजीमध्ये करावा ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य ते राखण्यास मदत होते.

अशाप्रकारे अगदी सहजरीत्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये घेतला तर तुमचे हिमोग्लोबिन मेंटेन राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता. हे उपाय आवश्यक करून पहा तुम्हाला नक्कीच यापासून फरक जाणवेल. [Home Remedies to Increase Hemoglobin].

(Note – This website’s content is not meant to be a replacement for qualified medical guidance. Before taking any medication, always check with your physician or another qualified health care professional.)

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Thick hair with 7 quick home remedies

पेरूचे आरोग्यासाठी फायदे | Guava Benefits for Skin & Hair

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Hair growth tips

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee