आपल्या आहारामध्ये खजूर चा समावेश कशाप्रकारे करावा l How to include dates in your diet to get benefits in Marathi

खजूर हे आहारामध्ये एक पौष्टिक आणि स्वादिष्ट असे फळ आहे पण आपल्या आहारामध्ये खजूर चा समावेश कशाप्रकारे करावा (How to include dates in your diet) हे आपण जाणून घेऊया. खजूर जे तुम्हाला भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे तर देतेच शिवाय तुमची आरोग्य अगदी निरोगी ठेवते.

How-to-include-dates-in-your-diet
आपल्या आहारामध्ये खजूर चा समावेश कशाप्रकारे करावा l How to include dates in your diet to get benefits in Marathi

आपल्या आहारामध्ये खजूर चा समावेश कशाप्रकारे करावा

नाश्त्यामध्ये खजूर चा वापर

तुम्ही जर कोणता नाश्ता बनवत असाल तर त्यामध्ये खजूर चा वापर करावा किंवा जरी तुम्ही खजूर देखील नियमितपणे नाश्ता मध्ये खाल्ला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल.

Smoothie तयार करताना खजूर

तुम्ही जर ज्यूस किंवा स्मुदी बनवणार असाल तर त्यामध्ये खजूर चा वापर करावा साखरे ऐवजी खालचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला याचा योग्य लाभ मिळेल.

बेकिंग मध्ये खजूर वापरणे

तुम्ही जर केक सारख्या रेसिपी किंवा इतर बिस्किट वगैरे तयार करत असाल तर त्यामध्ये खजूर चा वापर करावा.

विविध पाक कृती तयार करताना ज्यामध्ये तुम्ही गोडीसाठी साखर वापरत असाल त्याऐवजी तुम्ही खजूर वापरावी.

खजूर सिरप

खजूरची सिरप तयार करण्यासाठी तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये खजूर पाण्यात मिक्स करून ते गाळून घेऊन सिरप म्हणून पिऊ शकता.

सॅलड तयार यार करण्यासाठी खजूर

सॅलड बनवत असाल तर त्यामध्ये खजूरची पेस्ट वापरा. खजूर ची पेस्ट तयार करण्यासाठी खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजवावी व नंतर ती फूड प्रोसेसर किंवा मिक्सरमधून बारीक करावी आणि गाळून ती वापरावी. तुम्ही याचा स्वीटनर म्हणून वापर करू शकता आणि टोस्टवर ब्रेडवर किंवा बेकिंग साठी देखील ही पेस्ट वापरू शकता.

शेवटी असे निष्कर्षात येते की खजूर खाण्याचे फायदे असंख्य आहेत जे आपण आत्ताच्या लेखांमध्ये पाहिले तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच खजूर वापरण्याचा विचार करा आणि खजूर खाण्याचे फायदे घ्या.

खजूर मध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे का?

खजूरचा ग्लासेमिक इंडेक्स अत्यंत कमी असल्यामुळे जरी खजूरमध्ये शेअर करा असेल तरी रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही त्यामुळे खजूर साखरे ऐवजी एक योग्य पर्याय आहे.

खजूर मुळे वजन वाढते का?

खजूर मध्ये इतरांच्या तुलनेमध्ये जास्त केले असतात त्यामुळे खजूर हा एक संतुलित आहाराचा भाग असून त्याप्रमाणे याचे मध्यम प्रमाणात सेवन केले पाहिजे.

दररोज मी किती खजूर खावे?

तीन ते चार खजूर दिवसांमधून खाव्यात.

वजन कमी करण्यासाठी खजूर चांगल्या आहेत का?

खजूर मध्ये जास्त कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खजूर चा उपयोग होत नाही.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खजूर उपयोगी ठरतात का?

खजूर मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आतड्यांच्या हालचालीना चालना देण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

गर्भधारणेमध्ये खजूर सुरक्षित आहे का?

सामान्यतः खजूर सुरक्षित आहे पण वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय खजूर चा उपयोग करू नये.

[8 Proven Health Benefits of Dates]

खजूर खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
Your kitchen holds the key to turning white hair blackThe Grapeful’s Surprising The benefitsThe Fruit Bowl Holds the Key to Natural BeautyDo you know the benefits of eating figs
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin