आवडीप्रमाणे विषय निवडून ब्लॉगची सुरुवात करणे अतिशय महत्त्वाचे | Importance of Choosing a topic to start a blog in Marathi

आवडीप्रमाणे विषय निवडून ब्लॉगची सुरुवात करणे अतिशय महत्त्वाचे | Importance of Choosing a topic to start a blog in Marathi

आवडीप्रमाणे विषय निवडून (Choosing a topic to start a blog) ब्लॉगची सुरुवात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपली कामाची सुरुवात करायची झाली तर ते काम आपल्याला किती आवडते हे सर्वप्रथम आपण पाहिले गेले पाहिजे जर आपण आपल्या आवडीप्रमाणे काम केले तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच यश मिळते.

त्यामुळे सुरुवातीला कोणताही बिझनेस करत असाल किंवा इतर काही तुम्ही करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याची किती आवड आहे हे सर्वप्रथम विचार करून तुम्ही मग तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे.

कोणतेही काम असो त्या कामांमध्ये जर आपल्याला रस असेल तर आपण ते कामात ती उत्तमरित्या पार पाडू शकतो आणि ते आपल्याला काम असे वाटतच नाही तर ते एक आपला छंद किंवा आपली आवड होऊन बसते.

त्यासाठी तुमच्या आवड महत्त्वाची तसेच तुम्हाला त्या कामाबद्दल अनुभव असणे हे देखील महत्त्वाचे आहे म्हणून सुरुवातीलाच ज्या वेळी आपण शिक्षण घेतो त्या वेळी आपण आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण जर घेतले तर त्याचा उपयोग आपल्याला जास्त होतो आणि त्याप्रमाणे मन आपण पुढची वाटचाल योग्यरित्या करू शकतो.

कामामध्ये कितीही वेळ लागतो तेव्हा ते काम अवघड असो पण जर ते काम तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करत असाल तर ते तुम्हाला काम काम वाटत नाही.

ब्लॉगिंग हे एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे विषय निवडून चालू करू शकता म्हणून ब्लॉगिंग मध्ये तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता जरी तुम्ही तुमचे दुसरे काम करत असाल किंवा इतर व्यवसाय करत असाल तर त्या बरोबर देखील तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.

ज्याला कुणाला घरून काम करायची इच्छा आहे किंवा त्यांना आपला छंद झोपायचा आहे त्यासाठी ब्लॉगिंग एक उत्तम व्यवसाय आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुमचा विषय निवडून त्याच्यावर वेगवेगळ्या पोस्ट टाकून त्याद्वारे तुम्ही तुमचा इन्कम जनरेट करू शकता.

यामध्ये तुम्हाला लिहिण्याची आवड असणे जास्त महत्त्वाचे आहे जर तुम्हाला लिहिण्याची आवड नसेल तर तुम्हाला ब्लॉगिंग सुरुवातीला अवघड वाटू शकते.

पण तुम्हाला जर तुमच्या छंद प्रमाणे किंवा आवडीप्रमाणे काहीतरी करायचे असेल तर ब्लॉगींग एक उत्तम सोर्स आहे. ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या तुमचा छंद जोपासून त्यापासून तुम्ही तुमचा इन्कम करू शकता.

आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहुया की तुम्ही जर ब्लॉगिंग करणार असेल तर त्या साठी विषय कसा निवडू शकता त्यामुळे तुम्हाला विषय निवडणे सोपे जाईल आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमची ब्लॉगची सुरुवात कराल.

आवडते विषय नोट करणे | Favorite subject to note

एका वहीमध्ये आपले आवडते विषय एकाखाली एक मांडून द्या आणि त्या प्रत्येक आवडत्या विषयाला नंबर द्या मध्ये कोणते विषय सोंग तुमचे छंद असो त्याच्यानंतर तुम्ही जर 10 विषय निवडले असतील तर त्या दहा विषयांपैकी तुम्ही पाच विषय जे तुमच्या अत्यंत आवडीचा आहे ते तुम्ही बाजूला काढून परत एका खाली एक नंबर देऊन ठेवा.

नंतर तुम्ही तीन विषय निवडा की जे अत्यंत तुमच्या आवडीचे आणि तुम्ही त्याच्यावर काम केले आहे किंवा तुम्हाला त्याचा अनुभव आहे असा विषय निवडा आणि त्यात तीन विषयांपैकी मग नंतर तुम्ही एका विषयावर तुमची ब्लॉगिंग ची सुरुवात तुम्ही करू शकता सुरुवातीला तुम्ही एकच विषय निवडून त्यावर ब्लॉगिंग चालू करा नंतर तुम्हाला इतर दोन विषयांवर ब्लॉगींग त्यावेळी तुमची पहिले ब्लॉग सेट होईल त्याच्यानंतर चालू करू शकाल.

जो विषय निवडाल व त्याच्यावर तुमचा चांगला अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा चांगला अनुभव असेल तर तुम्ही त्याच्यावर जास्त पोस्ट लिहू शकाल. म्हणून तुमच्या अनुभवाप्रमाणे आणि त्यानुसार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नंतर मग तुमचा विषय निवडू शकता.

मला ही गोष्ट देखील लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही एकाच वेळेस एकच ब्लॉग वर काम करू शकता कारण तुम्ही ब्लॉकचे जर नुकतीच सुरुवात करतात तर तुम्हाला सुरुवातीला एका ब्लॉग वर काम करून तो ब्लॉक टेस्ट करणे जास्त उत्तम राहील.

त्यामुळे सुरुवातीला एकच ब्लॉग तयार करून त्याच्यावरच तुम्ही नियमितपणे पोस्ट पब्लिष करू शकता जर तुम्ही जास्त ब्लॉक किंवा जास्त विषय घेतले आणि त्याच्या वेगवेगळ्या ब्लॉग वेबसाईट तयार करून त्याच्यावर काम केले तर तुम्हाला तेवढा पोस्ट लिहिण्यास देखील अवघड जाईल आणि त्यामुळे सर्व ब्लॉगला जोड्या पोस्ट गरजेचे आहे त्याप्रमाणे मिळणे अवघड होऊ शकते.

म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्ही सुरुवातीला एकच ब्लॉग घेऊन त्यावर चांगला काम करणे आवश्यक आहे.

तुमचा पहिला ब्लॉग व्यवस्थितपणे सेट झाला की तुम्ही नंतर मग दुसरा ब्लॉग लिहिला घेऊ शकता.

म्हणून सुरुवातीला एकच ब्लॉग वर काम करून नंतर तो सेट झाला की दुसरे ब्लॉक तुम्ही तयार करू शकता.

जर तुम्ही तुमचा स्वतःचा यूट्यूब चैनल बनवला असेल तर तुम्ही यूट्यूब चैनल चा जो विषय आहे त्या विषया वर देखिल ब्लॉग चालू करु शकता आणि त्यामुळे तुम्हाला इतर विषय निवडण्याची गरज नाही.

विषय निवडण्यासाठी तुम्हाला असा पण प्रश्न पडत असेल की नक्की कोणता विषय निवडावा तर त्यासाठी खालील काही कॅटेगरी दिल्या आहेत. त्या कॅटेगरी प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय निवडू शकता.

विषय मध्ये कला, साहित्य, टेक्निक, कम्प्युटर, सायन्स, भाषा अशा अनेक प्रकारचा विषय मध्ये तुम्ही ब्लॉग लिहू शकता.

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी
योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे 
युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल
यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे
गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा
पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे
Cooking यूट्यूब चॅनेल

हेल्थ अँड फिटनेस | Health and fitness

अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्या गरजेचा विषय म्हणजे हेल्थ आणि फिटनेस तुम्ही जर फिटनेस मध्ये किंवा हेल्थ एक्सपर्ट मिळून असाल आणि तुम्हाला त्याचा चांगला अनुभव असेल तर तुम्ही त्यामध्ये ब्लॉगिंग करू शकता.

ह्याच्या मध्ये तुम्हाला बरेच कॅटेगरी मिळून जातील. न्यूट्रिशन एक्सपर्ट, डायटीशियन एक्सपर्ट, आयुर्वेदिक एक्सपर्ट, फिटनेस, जिम, योगा, वेट लॉस एक्सपर्ट अशा अनेक स्पेशालिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही कॅटेगरी निवडून त्यावर काम करू शकता.

आर्ट अँड क्राफ्ट | Art and craft

तुम्ही जर आर्ट मध्ये असाल किंवा तुम्हाला एखादी कला चांगले येत असेल तर तुम्ही त्यावर देखील काम करून तुमचा ब्लॉग आणि यूट्यूब चैनल चालू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पेंटिंग डिझाईन किंवा इतर वस्तु ज्या डेकोरेशन साठी वापरल्या जातात त्या तयार करून त्याच्यावर देखील काम करू शकता.

आर्ट अँड क्राफ्ट मध्ये बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तुम्हाला जो कुठला छंद असेल आणि तुम्ही त्याच्यात निपून असाल तर तुम्ही त्यावर देखील काम करून त्याच्यामध्ये भरपूर कमवू शकता.

ब्युटी | Beauty

तुम्ही जर ब्युटी एक्सपर्ट असाल सर तुम्ही तुमचे नॉलेज ब्लॉगींग इतरांना शेअर करू शकता आणि तुमचं युट्युब आणि ब्लॉगिंग याद्वारे तुम्ही अजून बिजनेस वाढवू शकता.

परत जणांना सौंदर्याविषयी नोंद घेणे जाणून घेणे व त्याप्रमाणे घरच्या घरी उपाय करणे आवडते. त्यामुळे ब्युटी एक्सपर्ट असाल आणि तुम्ही जर ब्युटी विषयी वेगवेगळ्या लोकांना जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टिप्स दिल्या तरी लोकांना उपयोगी पडू शकतात. म्हणून ब्युटी या मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉगींग मध्ये यशस्वी होऊ शकता.

हेअर केअर | Hair care

कुणी हेअर केअर एक्सपर्ट किंवा केसांची घ्यावयाची काळजी याविषयी अत्यंत चांगले अनुभव आणि नॉलेज असेल तर तुम्ही ह्या मध्ये देखील ब्लोगिंग चांगल्याप्रकारे करू शकता.

लोकांचे आजचे वाढते केसाचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे लोकांना यांचे विषयी घरगुती उपाय जाणून घेणे खूप आवडते. जर तुमच्या कडे घरगुती उपाय असतील आणि तुम्ही लोकांना त्याद्वारे मदत करू शकत असाल तर तुम्ही याद्वारे देखील ब्लॉगींग चांगल्याप्रकारे करू शकता.

इंटरटेनमेंट | Entertainment

तुम्हाला जर मनोरंजन क्षेत्रात जास्त आवड असेल आणि तुम्ही मूवी सिरीयल याविषयी तुमची मते लोकांपर्यंत न देऊ शकाल किंवा तुम्ही त्या विषयी रिव्ह्यू देऊ शकाल तर तुम्ही इंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये देखील काम करू शकता.

किंवा तुम्हाला जर यामध्ये कॉमेडी करता येत असेल किंवा जोक्स बनवत असेल तर त्याद्वारे देखील तुम्ही तुमची ब्लॉगिंग आणि युट्युब चॅनेल या दोन्हींना वापर करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

पाळीव प्राणी | Pets

तुम्ही जर घरी पेटस संभाळत असाल किंवा तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर तुम्ही त्यावर देखील ब्लॉगींग करू शकता. शिवाय तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची आवड असेल तर तुम्ही त्यावर देखील ब्लॉग करू शकता.

त्यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या प्राण्यांविषयी माहिती वगैरे ब्लॉग द्वारे लोकांना देऊ शकता.

ट्रॅव्हलिंग | Traveling

काही लोकांना भरपूर फिरायला आवडते आणि वेगळ्या स्थळांना भेट देणे आवडते असे लोक आपल्या ट्रॅव्हलिंग ची आणि त्याविषयीची माहिती तुमच्या ब्लॉगिंग आणि यूट्यूब चैनल जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

ट्रॅव्हलिंग देखील खूप चांगले चालतात आणि बऱ्याच लोकांना ट्रॅव्हलिंग मध्ये यांची गरज असते. त्यामुळे तुमच्या ब्लॉगद्वारे लोक जर कोणाला त्या स्थळांना भेट द्यायची असेल तर त्यांना सर्व व्यवस्थित माहिती मिळू शकते आणि त्याद्वारे ते पर्यटन करू शकतात.

अशा रीतीने तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ब्लॉगींग तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता फक्त तुम्हाला योग्य तो विषय निवडून त्यानुसार काम करणे गरजेचे आहे कारण तुम्हाला यावर ब्लॉक पुस्तक लिहावे लागतात. तुम्ही ज्या विषयांमध्ये अत्यंत पारंगत असाल त्या विषयावर तुम्ही जास्त लिहू शकता म्हणून तुम्ही विषय निवडताना तुमच्या अनुभवानुसार आणि तुमच्या आवडीनुसार विषय निवडून तुम्ही ब्लॉगींग चालु करु शकता पोस्टमध्ये आपण आणखीन काही कॅटेगरी पाहून जा तुम्हाला विषय निवडण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतील.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin