Keyword चे ब्लॉगसाठी महत्वाचा का?। Importance of keywords for blog in Marathi

Keyword चे ब्लॉगसाठी महत्वाचा का? । Importance of Keyword for blog

ब्लॉग लिहायचा म्हंटले की सगळे keyword कोणता आणि कसा वापरायचा ह्याचा विचार करतात. आता सर्वप्रथम आपणास हे जाणून घेणे गरजेचे आहे की हा keyword म्हणजे नेमके आहे तरी काय?

सर्वजण keyword तर म्हणतात पण ह्याचा वापर नक्की ब्लॉगमध्ये कसा होतो आणि हा महत्वाचा कसा काय हे पाहणे महत्वाचे ठरते.

कारण ब्लॉग जेव्हा तुम्ही तयार करता त्यावेळी तुम्हाला ह्यासाठी keyword कशी गरज पडते. ज्याच्यामुळे तुमच्या ब्लॉगला keyword मुळे रँकिंग मिळते.

Keyword म्हणजे काय? । What is the keyword?

Keyword म्हणजे एखादा शब्द जसे की आपण एखाद्या विषयावर बोलतो तो विषय म्हणजेच एक keyword.

आपण ज्या टॉपिक वर बोलतो तो टॉपिक म्हणजे आपल्या ब्लॉगसाठी असणारा एक महत्वाचा keyword.

आपण आपल्या ब्लॉगमध्ये बरेच काही लिहितो. पण जे लिहितो ते एका ठराविक विषयाला धरून असते. त्यामुळे तो विषय म्हणजे एक keyword असतो.

ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे keyword वापरता. जसे की ह्यामध्ये तुम्ही मोठे keyword देखिल वापरता. मोठे keyword म्हणजे एखादे वाक्य जे की विषय धरून आहे आणि त्यामध्ये लोकांचे प्रश्न आहे.

अशा रीतीने keyword ब्लॉगमध्ये वापरला जातो. तसे म्हंटले तर ब्लॉगमध्ये हे keyword आपोआप तयार होतात. कारण आपण ज्या विषयावर लिहितो त्या विषयाचा keyword म्हणजे शब्दाचा वापर आपोआपच होत असतो. तरी ह्या keyword ला एवढे महत्व का आहे असे तुम्हाला वाटत असेल. तर चला पाहुया आपण ह्याचे महत्व एवढे काय वाढले.

Keyword चे ब्लॉगमध्ये महत्त्व । Importance of keyword in blog

आपण keyword म्हणजे काय हे समजून घेतले. तर आता आपण पाहुया की ह्याचे खरंच एवढे महत्व आहे काय?

आता तुम्हीच विचार करा की तुम्ही एखाद्या विषयावर ब्लॉग लिहिला आहे आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्ही कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिला आहे किंवा तुमच्या ब्लॉगमध्ये तो विषयच समजत नाहीये.

तर तो ब्लॉग नेमका कशाबद्दल आहे आणि कोणत्या विषयावर आहे ते तुम्हाला समजू शकते का? तर ह्याचे सहज उत्तर तुम्हाला मिळेल की नाही. कारण जर तुमच्या ब्लॉगमध्ये काय लिहिले आहे आणि तो कोणत्या विषयासाठी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती मिळतेय हे जर तुम्हाला कळले नाही तर तुम्ही लिहिलेला ब्लॉग लोक वाचणार नाही.

लोकांना त्या ब्लॉगमध्ये नक्की काय आहे हे कळण्यासाठी keyword चे अनन्यसाधाण महत्व आहे. म्हणून ब्लॉग लिहिताना कोणत्या keyword साठी तुम्ही ब्लॉग लिहिता हे तितकेच महत्वाचे आहे. थोडक्यात keyword म्हणजेच एखादा विषय किंवा एखादा प्रश्न, वाक्य ज्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग लिहीत आहे.

Keyword गुगल सर्च इंजिन साठी महत्वाचा का? । Keyword Google search engine sathi ambition?

गुगल सर्च इंजिन एक सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला काही query सर्च केल्यानंतर त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट देते.

जर तुम्ही एखादी रेसिपी सर्च केली तर तुम्हाला त्या रिसिपेच्या अनुसार आपल्याला काही वेबसाईट दिसतात. त्यामध्ये आपण जी सर्वप्रथम website येते ती ओपन करतो आणि त्यामध्ये लिहिलेले ब्लॉग आपण वाचतो.

म्हणजे त्या ब्लॉगमध्ये आपल्याला ती रेसिपी मिळते. पण जर त्या website मध्ये जर त्या रेसिपी बद्दल उल्लेखच नसेल तर आपल्याला ती रेसिपी मिळेल का? तर नाही आपल्याला ती रेसिपी मिळणार नाही.

पण जर तुम्ही तो keyword किंवा शब्द जर तुमच्या ब्लॉगमध्ये लीहला असेल आणि तुमचा ब्लॉग फूड रेसिपी चा असेल तर तुमचा ब्लॉग गुगल सर्च मध्ये दिसू शकतो. ही गोष्ट वेगळी आहे की तो ब्लॉग कुठे दिसेल आणि कुठे रँक करेल.पण जर Keyword चा वापर योग्य रित्या नाही केला तर तुमचा ब्लॉग सर्च होणार नाही.

अशा रीतीने तुम्ही ज्यावेळी योग्य त्या Keyword चा वापर तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जर केला तरच तुमचा ब्लॉग सर्च होवू शकतो. म्हणून keyword che गुगल किंवा इतर सर्च इंजिन साठी अत्यंत महत्वाचे आहे.

नुसते Keyword वापरणे योग्य की अयोग्य । Only use of Keyword fair or unfair

सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की Keyword साठी आपण ब्लॉग लिहीत आहे का? की आपण ब्लॉग सर्च इंजिन साठी लिहितोय? तर नाही आपण ब्लॉग लोकांना योग्य ती माहिती मिळावी ह्यासाठी लिहितो. ह्यामध्ये ब्लॉग ज्यावेळी लोक वाचतात त्यांना घरिबासल्या इंटरनेटच्या मदतीने एखाद्या विषयी योग्य ती माहिती दिली जाते.

जर तुम्ही फक्त ब्लॉग रँक करण्यासाठी जर लिहिला आणि जर तुम्हाला त्या ब्लॉगमधून तुम्हाला कोणतीच योग्य ती माहिती मिळाली नाही तर त्या ब्लॉगचा उपयोग नाही. आणि लोकांना जर तुमच्या वेबसाईट मध्ये काहीच वाचायला नाही मिळाले तर ते वेबसाईट सोडून देतील आणि दुसरी वेबसाईट ओपन करतील.

त्यामुळे keyword जरी महत्वाचा असला तरी तुम्ही त्या Keyword प्रमाणे काय माहिती लिहीत आहात हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे Keyword cha नुसता वापर करणे अयोग्य आहे. योग्य त्या रीतीने त्या keyword किंवा विषयावर जर माहिती दिली तरच लोकांना तुमची माहिती आवडेल आणि तरच ते ब्लॉग वाचतील.

त्यामुळे नुसत्या keyword चा वापर करून ब्लॉग लिहिणे योग्य नाही. तुम्हाला जर तुमचा ब्लॉग लोकांनी वाचवा असे वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी ब्लॉग व्यवस्थित लोकांना योग्य ती माहिती देणारा असणे आवश्यक आहे

Keyword ब्लॉग रँक करण्यासाठीचे महत्त्व । Importance of keyword ranking

ब्लॉग ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी तो ब्लॉग तुम्ही कोणत्या तरी विषयावर लिहिता. तुम्ही ज्या विषयावर लिहीत आहात तो विषय लोक बघतात का? किंवा त्या विषयावर लोक सर्च करतात का?

तर शक्यतो ज्या विषयावर सर्च केले जाते त्या विषयानुसार ब्लॉग त्या सर्च रिझल्ट मध्ये दिसतात तुमचा जर ब्लॉग त्या विषयाला अनुसरून असेल तर तुमचा ब्लॉग त्या सर्च मध्ये दिसेल.

पण असे भरपूर ब्लॉग असतील की जे ब्लॉग त्या विषयावर असतील. पण तुमचाच ब्लॉग त्या विषयासाठी कसा काय रँक होईल? तर ह्यासाठी एकच उत्तर तर की तुमच्या ब्लॉगमध्ये सर्व ती माहिती जर त्या विषयावर लोकांना मिळत असेल तर नक्कीच तुमचा ब्लॉग त्या keyword साठी रँक करेल.

ह्याचा अर्थ असा की ब्लॉग तेव्हाच रँक होतो जेव्हा एखाद्या Keyword साठी तुमचा ब्लॉग योग्य ती आणि परिपूर्ण अशी माहिती लोकांना मिळते.

त्यामुळे जरी keyword महत्वाचा असला तरी त्याच्याबरोबर तुम्ही जी माहिती ब्लॉगमध्ये लिहीत आहात ती लोकांना उपयुक्त अशी आणि परिपूर्ण अशी असली पाहिजे.

Keyword stuffings म्हणजे काय । What is Keyword stuffings

Keyword स्टफ्फिंग म्हणजे keyword जे की लोक सर्च करतात त्या keyword ला आपल्या ब्लॉगमध्ये जबरदस्ती add करणे. काही जण ब्लॉग लिहिण्याचा कंटाळा करतात. आणि इथून तिथून माहिती copy करून आपल्या ब्लॉगमध्ये paste करतात. आणि त्या ब्लॉगमध्ये नंतर keyword शोधून ते add केले जातात.

अशा तऱ्हेने तयार केलेला ब्लॉग सर्च इंजिनच्या लगेचच लक्षात येतो. कारण अशा ब्लॉगमधून लोकांना योग्य ती माहिती मिळत नाही आणि त्यामुळे त्या ब्लॉगचा bounce rate वाढला जातो. त्यामुळे अशा वेबसाईट कधी कधी bann देखील केल्या जातात.

त्यामुळे तुम्ही जर असे का blog लिहीत असाल तर त अयोग्य आहे आणि त्यामुळे तुमचा ब्लॉग रँक होण्यापेक्षा bann होवू शकतात. तुम्ही जर योग्य ती माहिती आणि लोकांना उपयुक्त माहिती ब्लॉग द्वारे देत असाल तरच तुमचा ब्लॉग रँक होईल किंवा तुमचा ब्लॉग लोक बघतील आणि वाचतील. त्यामुळे keyword stuffings चा उपयोग ब्लॉगमध्ये होत नाही.

अशा रीतीने आपण ह्या ब्लॉगमध्ये keyword चे नक्की कशा पद्धतीने महत्व आहे आणि त्याचा उपयोग ब्लॉगमध्ये कसा काय होतो ह्या गोष्टी आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहिल्यात. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कमेंट करू शकता.

अजून काही महत्वाची माहिती जर हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये करू शकता. इतरांना माहिती शेअर कराल जेणेकरून लोकांना योग्य ती माहिती मिळेल आणि ह्याचा उपयोग करून लोक ब्लॉग उत्कृष्टरित्या लिहितील.

Google Trends चा टॉप 10 अप्रतिम उपयोग। Top 10 awesome uses of Google trends in Marathi

वेफर्स हा एक अतिशय चांगला छोटा व्यवसाय । Wafers business in Marathi

ट्राफिक मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त वेबस्टोरी | Web stories to get traffic for websites in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee