इंदिरा आवास योजना l Indira awas yojana – The positive impact in 2023

इंदिरा आवास योजना l Indira awas yojana

Indira awas yojana (इंदिरा आवास योजना) ही 1989-1995 पर्यंत जवाहर रोजगार योजना म्हणून ओळखली जायची. त्यानंतर 1996 मध्ये ही योजना पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

2010 मध्ये ही इंदिरा आवास योजना या नावाने आंमलात आणली. या योजनेचा निधी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या तर्फे देण्यात येतो. ज्याचा मध्ये 75 टक्के केंद्र शासन निधी देते आणि 25 टक्के राज्य शासन निधी देते.

इंदिरा आवास योजना म्हणजेच लोकांना घर देणे यासाठी सरकारची वचनबद्धता आणि भारताच्या सर्वात प्रमुख महिला नेत्याला श्रद्धांजली म्हणून इंदिरा गांधी यांच्या नावाने “इंदिरा आवास योजना” राबवण्यात येते.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन राहणीमान सुधारण्यास खूप मदत झाली आहे. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये एक चांगला हातभार लागला आहे.

इंदिरा आवास योजना हे शीर्षक भारतातील ग्रामीण लोकांना घरे बांधून देण्यासाठी सरकारची असलेली बांधिलकी दर्शवते. या योजनेचा लाभ घेऊन बरेच ग्रामीण जीवन सुधारले आहे आणि त्यामुळे देशाची विकासाची आणि प्रगतीची वाटचाल यामध्ये सरकारचा एक चांगला मोठा हातभार या योजनेद्वारे ग्रामीण जनतेला लाभला आहे.

ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जी बेघर झालेली कुटुंबे आहेत, अशा कुटुंबांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. अशा कुटुंबांना घर बांधून देण्यासाठी त्यांना या योजनेद्वारे योग्य ते अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ग्रामपंचायत मध्ये बेघर कुटुंबाच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे.

Indira awas yojana या योजनेमध्ये जो निधी जमा केला जातो त्या निधी मधील 40 टक्के अनुदान हे अनुसूचित जातींसाठी राखून ठेवण्यात आले आहे. अपंगासाठी Indira awas yojana मध्ये तीन टक्के अनुदान देण्यात येते, तर अल्पसंख्याकांसाठी 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

केंद्र शासनाद्वारे दरवर्षी घर बनवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात येते, तसेच जिल्हा आणि ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे जिल्ह्यांना घरकुलांचे वाटप करण्यात येते. यामध्ये राज्याला कोणताही हस्तक्षेप किंवा बदल करता येत नाही. केंद्र शासनाने निश्चित केलेल्य उद्दिष्टांची पुर्तता ही जिल्हा व प्रकल्प संचालकांच्या मार्फत पूर्ण करण्यात येते. इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजने मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

शासकीय माहिती लिंकवर क्लिक करा.

माहिती सर्वांना शेअर करा जेणेकरून इतरांना ही ह्या माहितीचा लाभ घेण्यास मदत होईल.

आणखी काही योजना –

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

Categories

    Leave a Comment

    11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
    11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
    11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes