Job l Bharti

111 जॉब in Mumbai, Pune, Nagpur, kolhapur Maharashtra for graduates, freshers in 2023

जर तुम्ही freshers आणि graduates असाल आणि त्यानंतर काही जॉब करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Maharashtra Pune मध्ये काही jobs या पोस्टमध्ये आम्ही आत्ता 2023 मध्ये जे जॉब आहेत त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तुम्ही हे जॉब in Pune, Maharashtra for graduates, freshers सर्व जॉब चेक करून त्याच्यापैकी जो तुम्हाला योग्य वाटत आहे त्या जॉब साठी Apply करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Now ह्या बटनवर क्लिक करा.

Job TypeQualificationLocation
Full-time10th PassPune
Fresher12th PassMumbai
Part-timeBachelor’s degreeThane
InternshipAny GraduateNagpur
Work from homeMaster degreeMaharashtra
जॉब in Mumbai
1703 जॉब in Mumbai on apna
28297 जॉब in Mumbai on Indeed
70431 जॉब in Mumbai on Naukri
जॉब in Nagpur
184 जॉब in Nagpur on apna
1613 जॉब in Nagpur on indeed
4073 जॉब in Nagpur on naukri
जॉब in Pune
1055 जॉब in Pune on apna
12928 जॉब in Pune on Indeed
51114 जॉब in Pune on Naukri
जॉब in kolhapur
40 जॉब in Kolhapur on apna
259 जॉब in Kolhapur on Indeed
524 जॉब in Kolhapur on Naukri

18 suitable part time jobs in mumbai 2023 I मुंबई 9 अर्धवेळ / पूर्णवेळ नोकऱ्या 2023

15 jobs in pune 12th pass in 2023

Education level in jobs

जॉब मध्ये एज्युकेशन लेव्हलची गरज असते कारण प्रत्येक कंपनीमध्ये असलेल्या रिक्वायरमेंट आणि त्या जागेसाठी लागणारे कॉलिफिकेशन महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमच्या डिग्रीवर आणि तुमच्या एक्स्पिरियन्स वर कंपनीला कळते की तो एम्प्लॉयी त्या पोस्टसाठी किती योग्य आहे.

काही जॉब साठी हायस्कूल डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट ची देखील गरज असते. एन्ट्री लेव्हलच्या पोझिशन साठी जसे की रिटेल, कस्टमर, सर्विस या पोस्टिंगसाठी हायस्कूल किंवा ग्रॅज्युएशन हवे असते. तसेच हेल्थकेअर, इंजिनिअरिंग आणि फायनान्स या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी स्पेसिफिक डिग्रीची गरज असते.

डॉक्टर लॉयर्स आणि युनिव्हर्सिटी प्रोफेसर साठी ऍडव्हान्स डिग्री जसे की मेडिकलची डिग्री डॉक्टरची डिग्री ची आवश्यकता असते काही जॉब साठी वेगवेगळे सर्टिफिकेशन्स किंवा लायसन्स देखील गरज असते किंवा काही कोर्सेस जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड केलेले आहेत त्यासाठी क्रिकेटची आवश्यकता असते त्यामुळे एज्युकेशन लेव्हल जॉब्स मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते.

10th Pass जॉब

दहावी पास असणाऱ्यांसाठी देखील भरपूर जॉब उपलब्ध आहेत जे कोणी दहावी पास झाले आहेत आणि त्यांना कोणतेतरी स्पेशलायझेशन केले आहे. अशा मुलांना लगेचच जॉब मिळू शकतात. तुम्ही जर कोणत्या फिल्डमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये जर स्पेशल नॉलेज नसेल तर त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर भरपूर उपलब्ध आहेत ते कोर्सेस जॉईन करून एखाद्या विषयी एक्सपर्ट होऊ शकता.

दहावी पास असणाऱ्यांसाठी डिजिटल मार्केटिंग हे एक चांगले क्षेत्र आहे. यासाठी तुम्हाला कोर्स करण्याची देखील गरज नाही युट्युब वर भरपूर प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते व्हिडिओ बघून आणि त्याप्रमाणे जर काम करून तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये यशस्वी झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काही करता येण्यासारखे आहे.

यासाठी तुम्ही प्रथम डिजिटल मार्केटिंग कोर्स करून किंवा युट्युब वर शिकून प्रत्येक डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रातील गोष्टी जाणून घेऊन त्याप्रमाणे काम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिप चालू असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी पगारामध्ये डिजिटल मार्केटिंग बद्दल भरपूर माहिती आणि शिवाय पगार देखील मिळेल त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः देखील स्वतःचे प्रोजेक्ट चालू शकता आणि त्याचा सोबत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जॉब देखील मिळवू शकता,

डिजिटल मार्केटिंग असे क्षेत्र आहे की ज्याची सर्वांनाच गरज आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग शिकणे सध्या जास्त गरजेचे आहे. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे की सोशल मीडिया पोस्ट तयार करणे, फेसबुक पेज चालवणे, instagram पेज चालवणे, मार्केटिंग साठी ऍड तयार करणे, गुगल बद्दल माहिती असणे, कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाईनिंग, सोशल मीडिया एक्सपर्ट, व्हिडिओ एक्सपर्ट अशा अनेक प्रकारचे जॉब्स तुम्हाला या क्षेत्रामध्ये मिळतील. शिवाय जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तो बिझनेस वाढवण्यासाठी देखील डिजिटल मार्केटिंग उपयोगी पडते.

तुमचा स्वतःचा जर घरगुती बिजनेस असेल किंवा तुम्ही कोणत्यातरी बिझनेस देखील करत असाल. तर तुम्ही साईड बाय साईड डिजिटल मार्केटिंग तुम्ही तुमच्या बिझनेस साठी वापरून तुमचा अनुभव वाढवू शकता.

याद्वारे जर तुम्हाला चांगले कस्टमर मिळाले आणि तुमचा बिजनेस वाढत गेला तर त्याद्वारे देखील तुम्ही चांगली कमाई करू शकता व त्यासोबत तुम्ही तुमचा जॉब देखील पाहू शकता. डिजिटल मार्केटिंग साठी वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस असे दोन्ही प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत.

Graduate साठी जॉब

तुम्ही कोणत्याही क्षेत्रामधून ग्रॅज्युएशन केले असेल तर तुमच्यासाठी आयटी क्षेत्रांमध्ये मध्ये किंवा कम्प्युटर फ्रेंड मध्ये भरपूर जॉब आहेत. तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असेल तर तो मला कम्प्युटर रिलेटेड भरपूर जॉब्स उपलब्ध आहेत.

ज्याच्यामध्ये बॅक ऑफिस एक्झिक्यूटिव्ह कॉल सेंटर मध्ये देखील कॉलिंग साठी जॉब उपलब्ध आहेत तुम्ही हे सर्व जॉब फुल टाइम इंटरशिप पार्ट टाइम वर फ्रॉम होम अशा प्रकारे देखील करू करण्यासाठी आपला वरती दिलेल्या Apply Now नाव लिंक वर क्लिक करून अप्लाय करा.

This Easy Face Mask Will Brighten Your Skin11 Best all inclusive resorts in Redwood City-CaPapaya Smoothie Recipe11 Beautiful wildflowers that can be found all over the worldThe Benefits of Bitter Gourd for a Longer, Healthier Life
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
This Easy Face Mask Will Brighten Your Skin11 Best all inclusive resorts in Redwood City-CaPapaya Smoothie Recipe11 Beautiful wildflowers that can be found all over the worldThe Benefits of Bitter Gourd for a Longer, Healthier Life