Graduate साठी टॉप 9 जॉब्स | 12 popular Jobs in Pune to Graduate/ Undergraduate 2023

Graduate साठी टॉप 9 जॉब्स | 12 popular Graduate/ Undergraduate Jobs in Pune 2023

जर तुम्ही Graduate असाल आणि त्यानंतर काही जॉब करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 9 popular Graduate/ Undergraduate Jobs in Pune 2023 या पोस्टमध्ये आम्ही काही आत्ता 2023 मध्ये जे जॉब आहेत त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

तुम्ही हे सर्व जॉब चेक करून त्याच्यापैकी जो तुम्हाला योग्य वाटत आहे त्या जॉब साठी Apply करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Now ह्या बटनवर क्लिक करा.

पुणे या शहराला महाराष्ट्रामध्ये बिझनेस सिटी म्हणून ओळखले जाते इथे चांगले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि आयटी कंपनी आहेत. शिवाय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री देखील भरपूर आहेत. त्यामुळे पुणे शहरांमध्ये जॉब साठी (Jobs in Pune) भरपूर वाव आहे.

या शहरांमध्ये भरपूर जॉब साठी संधी आहेत. तुम्ही जर ग्रॅज्युएट किंवा अंडरग्राउंड असाल तर तुम्हाला देखील यासाठी भरपूर जॉबच्या संधी पुण्यामध्ये (Jobs in Pune) मिळतील.

सॉफ्टवेअर डेव्हलपर – तुम्हाला जर आयटी इंडस्ट्रीमध्ये पुण्यामध्ये काम करायचं असेल आणि तुमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये नॉलेज असेल किंवा ग्रॅज्युएट तुम्ही कम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रामधून झाला असेल, तर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कंपनीमध्ये किंवा आयटी कन्सल्टिंग फॉर्ममध्ये चांगले जॉब मिळू शकतात.

डिजिटल मार्केटर सध्या सर्व बिझनेस डिजिटल प्लॅटफॉर्मर शिफ्ट होत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब साठी खूप डिमांड आहे. तुम्ही या प्रोफेशनमध्ये असाल किंवा ग्रॅज्युएट आणि कुठली तरी डिग्री घेऊन डिजिटल मार्केटिंग केले असेल आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंग चे पूर्ण नॉलेज असेल, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये देखील पुण्यामध्ये जॉब (Jobs in Pune) शोधू शकाल.

सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्समध्ये तुमचा एक्सपिरीयन्स असेल तर तुम्ही सेल्स मध्ये देखील चांगले जॉब पुण्यामध्ये मिळून जातील. ग्रॅज्युएट झाल्यानंतर जॉब मिळण्यासाठी अगदी सहजरीत्या तुम्ही अप्लाय करून हा जॉब मिळवू शकता. सुरुवातीला तुम्हाला याचा अनुभव मिळेल आणि नंतर तुम्ही हळूहळू सेल्स मध्ये चांगली प्रगती करू शकाल.

एच आर एक्झिक्यूटिव्ह – एच आर मध्ये जर तुम्ही काम केले असेल किंवा तुम्ही मॅनेजमेंट रिलेटेड किंवा याचा रिलेटेड कोणता कोर्स केला असेल, तर तुम्ही यामध्ये देखील चांगले जॉब पुण्यामध्ये मिळून जातील.

कंटेंट रायटर मधून देखील सध्या जॉब साठी चांगली संधी आहे.
डेटा अनालिस्ट म्हणून देखील तुम्ही पुण्यामध्ये जॉब करू शकता.

ग्राफिक डिझायनर तसेच ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट म्हणून जॉब करू शकता. तुम्हाला फक्त कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. आणि त्या त्या क्षेत्रातील थोडेफार नॉलेज असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये जॉब शोधून लगेच जॉब मिळवू शकाल.

Undergraduate Jobs In Pune

155 12th Freshers Jobs and Vacancies in Pune, Maharashtra

undergraduate salary jobs in pune, maharashtra

324 Undergraduate jobs in Pune, Maharashtra, India (6 new)

1000+ Graduate jobs in Pune, Maharashtra, India (15 new)

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin