काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi

काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi

काजू कतली (Kaju Katli Recipe) आपण नेहमी दिवाळीमध्ये मिठाई गिफ्ट देण्यासाठी किंवा खाण्यामध्ये वापरतो. शक्यतो करून काजुकतली घरी बनवण्यापेक्षा आपण विकत आणतो.

इथे एक अत्यंत सोपी अशी काजू कतली ची रेसिपी दिली आहे. अगदी थोड्या प्रमाणात काजुकतली करून ती कशी होते, त्याप्रमाणे तुम्ही दिवाळीमध्ये किंवा इतर सणांना देखील ही काजू कतली बनवायला जमेल. तर चला पाहूया काजू कतली रेसिपी.

काजू कतली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बारीक तुकडे असलेले पाव किलो काजू
  • बारीक केलेली साखर चवीनुसार घ्यावी.
  • अर्धा चमचा वेलची पावडर

कृती

  1. प्रथम काजूची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यावी.
  2. पावडर करताना मिक्सर मध्ये मध्ये बंद करून हळूहळू फिरवावा.
  3. एका कढई मध्ये तूप टाकून ही पावडर भाजावी.
  4. चमच्याने पावडर सारखी हलवत राहावे.
  5. थोड्यावेळाने त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर मिक्स करावी आणि कंटिन्यू हलवत राहावे.
  6. घट्ट असे दाटसर मिश्रण झाल्यानंतर आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर एका ताटामध्ये तूप लावून हे मिश्रण पसरून घ्यावे.

मिश्रणाच्या चौकोनी अशा वड्या करून त्याच्यावर चांदीचे वर्क लावावे. थंड झाल्यानंतर सर्वांना खायला द्यावे अशीही झटपट आणि सोप्या पद्धतीने करता येणारी काजुकतली तयार. रेसिपी नक्की करून पहा आणि आवडला शेअर आणि कमेंट करा.

भरलेली भेंडी रेसिपी । Bharleli Bhendi Recipe in Marathi

आवळा वडी । Awala Vadi Recipe in Marathi

कोको केक । Coco Cake Recipe 🍰in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity