Google Trends चा टॉप 10 अप्रतिम उपयोग। Top 10 awesome uses of Google trends in Marathi

Google Trends ही एक गुगल ची वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सद्ध्या कोणत्या विषयी गुगल मध्ये लोक सर्च करत आहेत ह्याविषयी आपल्याला माहिती मिळते.

ह्याचा वापर करून तुम्ही digital World मध्ये सद्ध्या कोणत्या विषयी चर्चा चालू आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी किंवा इतर ऑनलाईन कामासाठी ह्याचा वापर करण्यात येतो.

तसे म्हंटले तर थोडक्यात जर तूम्ही seo माहीत असेल तर त्यासाठी ह्याचा वापर करण्यात येतो. हे एक फ्री tool आहे ज्याच्या माध्यमाने तुम्ही सध्या लोकांना काय आवडते आणि त्यांना कशाविषयी माहिती हवी आहे हे ह्याच्यामधे तुम्हाला समजते.

तुम्ही ह्यासाठी trends.Google.com ग्लोबल सर्चसाठी आणि trends.Google.co.in हे भारतासाठी तुम्ही वापरू शकता.

Daily टॉपिक प्रमाणे तुम्ही जर काम करत असाल आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करत असाल तर तुम्हाला daily trending सर्च हे ऑप्शन उपयोगी पडते.

ह्यामध्ये तुम्हाला करंट न्यूज कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक कोणता टॉपिक पाहत आहेत ह्याविषयी माहिती मिळते. त्यामुळे तुम्हाला जर एखादा टॉपिक इथून मिळाला तर त्याचा वापर करून तुम्ही त्याप्रमाणे स्वतःचा कन्टेन्ट तयार करू शकता.

तुम्हाला तुमचे trending विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि जर त्या विषयावर तुम्हाला न्यूज पहायच्या आहेत किंवा तुम्हाला त्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे तर तुम्ही तुमच्या विषयानुसार इथे सर्च बटन मध्ये तुमचा टॉपिक सर्च करून पाहू शकता.

सध्याच्या घडामोडी जाणून घेवून तुम्ही त्याप्रमाणें ब्लॉग तयार करू शकता. किंवा यूट्यूब चॅनल देखील चालू करू शकता.

विषयानुसार तुम्ही तुमचा टॉपिक सर्च करून त्यामध्ये किती ट्रॅफिक आहे म्हणजेच त्या टॉपिक वर लोक सर्च करतात का हे पाहण्यासाठी तुम्ही टॉपिक सर्च करून त्याप्रमाणें तुमचा कंटेंट बनवू शकता.

तुम्हाला जरी शॉपिंग बद्दल माहिती हवी असेल आणि सध्या फॅशन आणि ट्रेण्ड कोणता चालू आहे हे पाहण्यासाठी देखील तुम्ही Google trends चा वापर करू शकता.

ह्याचा वापर करून सध्या शॉपिंग साठी काय खरेदी करतायत त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट ऑनलाईन सेल करण्यासाठी उपयोगी पडते.

लोक जे सर्च करत आहेत त्याप्रमाणें तुम्ही प्रोडक्ट ऑनलाईन सेल करू शकता. किंवा तुम्ही जर affiliate marketing करत असाल किंवा dropshipping करत असाल तर तुम्हाला ह्यापासून चांगला फायदा होतो. लोकांच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करून तो प्रोडक्ट सेल करून तुम्ही तुमचा इन्कम करू शकता.

Google trend ह्या टूल चा वापर करून तुम्ही seo चांगल्या प्रकारे करू शकता. SEO म्हणजे सर्च इंजिन optimization. ज्याचा वापर करून तुमचा कंटेंट चांगल्या रीतीने गुगल मध्ये रँक करून ट्रॅफिक वाढवण्यासाठी होतो.

त्यासाठी तुम्ही जर एखादे ब्लॉगर असाल किंवा यूट्यूबर असाल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर जर कंटेंट तयार करत असाल तर तुम्हाला google Trend चा वापर करून टॉपिक बद्दल सर्च किती केले जाते ह्याचा पूर्ण डाटा तुम्हाला इथून मिळून जातो.

ह्यासाठी तुम्ही Google trend ओपन करून तुमचा टॉपिक सर्च करून डाटा analyze करू शकता. तसेच अजून दुसरा कुठला टॉपिक आहे तो देखील compare करून घेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की जर तुम्ही त्याविषयी जर ब्लॉग लिहिला किंवा कंटेंट तयार केला तर तो लोक पाहतील की नाही

शिवाय ह्यामुळे तुम्ही तुमच्या content मुळे लोकांना ते जे सर्च करत आहेत त्याप्रमाणे माहिती देवू शकता. अशा रीतीने seo साठी ह्याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. Mostly जे काही डिजिटल work आहे ते तुम्ही गुगल trend चा वापर करून करू शकता.

तुमचा विषय निवडण्यासाठी Google trend चा उपयोग । Use Google trend to choose your topic

तुम्ही जर ऑनलाईन मार्केटिंग करणार असाल किंवा ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनल बनवायचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी एखादी कॅटेगरी किंवा विषय निवडून त्याप्रमाणे काम करण्याची गरज असते.

तुम्हाला कधी कधी योग्य त्या विषयाची माहिती निवड करण्या साठी खूप विचार करावा लागतो. तसेच जर एखादा विषय निवडला तर तो लोकांना कितपत आवडेल असेही असते. त्यावेळी तुम्ही गूगल ट्रेण्ड चा वापर करून तुम्ही पाहू शकता की कोणत्या विषयावर जास्त चांगला कंटेंट चालतो. आणि जर तुमचा तो आवडीचा विषय असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सर्च करून डाटा analyze करू शकता.

कधी कधी आपणास अनेक विषयाबद्दल कुतूहल असते. आपण नक्की कोणता विषय निवडायचा हे कळतच नाही. अशा वेळी वेगवेगळे विषय तुम्ही गूगल trend मध्ये सर्च करून तुम्हाला एक आयडिया मिळू शकते की कोणता विषय तुम्हाला जास्त उपयोगी पडेल.

विषय निवडल्यानंतर त्या विषयावर कंटेंट साठी आपल्याला keyword ची गरज लागते. त्यासाठी आपण Google Trends चा वापर करू शकतो.

जसे की जर तुम्हाला फूड रेसिपी वरती ब्लॉग लिहायचा आहे. तुम्हाला त्यासाठी फूड च्या रीलेतेड वेगवेगळे टॉपिक शोधायचे आहेत. तर तुम्ही food बद्दल सध्या trend मध्ये काय आहे आणि कोणत्या रेसिपी लोक जास्त सर्च करत आहेत हे पाहून त्या विषयावर तुम्हाला जर कंटेंट लिहायचा असेल तर तुम्ही लगेच तो विषय घेऊन त्याप्रमाणें content तयार करू शकता.

तूम्ही beauty विषयी जर ब्लॉग लिहित आहात तर त्याच्यामध्ये सद्ध्या काय चालू आहे आणि कोणत्या प्रकारची माहिती लोकांना हवी आहे ते तुम्हाला google trend चा data पाहून लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला कोणत्या विषयावर कंटेंट लिहायचा हा प्रश्न सुलभ जाईल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा कंटेंट बनवू देखील शकाल.

Google Trends चा वापर करून तुम्ही प्रोडक्ट बद्दल माहिती देखील मिळवू शकता. सध्या कोणत्या प्रोडक्ट का जास्त मागणी आहे आणि कोणता प्रोडक्ट सर्वात जास्त चालतो हे देखील तुम्ही Google Trends मध्ये सर्च करू शकता.

शिवाय जर तुम्हाला तुमच्या विषयानुसार कोणते प्रोडक्ट affiliate marketing द्वारे सेल करू शकता ह्याची आयडिया देखील तुम्हाला मिळू शकते.

काही जण स्वतःचे प्रोडक्ट देखील ऑनलाइन सेल करतात असे लोक देखील Google Trends च्या मदतीने तुम्ही प्रॉडक्ट्स ची योग्य त्या प्रकारे advertisement करू शकता.

ज्यावेळी आपण ऑनलाईन काम करतो त्यावेळी ऑनलाईन ट्रेंड काय चालू आहे आणि आपले प्रतिस्पर्धी त्यावेळी काय करत आहेत हे लक्ष ठेवण्यासाठी देखील तुम्हाला गूगल ट्रेंड ची मदत होते. त्यामुळे जर तुम्ही Competitors चा अनालिसीस करुन त्याप्रमाणे काम केले तर तुम्हाला तुमच्या कंटेंट साठी तुम्ही अजून काय करू शकता हे देखील पाहता येईल. त्यामुळे तुम्ही तुमचा कंटेंट इतरापेक्षा अधिकाधिक चांगला बनवण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल.

तुम्ही लोकल सर्च करण्यासाठी देखील गुगल ट्रेंड चा वापर करू शकता. लोकल keyword सर्च करण्यासाठी किंवा प्रोडक्ट साठी तुम्ही लोकल Keyword देखिल ह्याच्यमध्ये पाहू शकता.आणि त्याप्रमाणे तुमच्या कंटेंट वरती तुम्ही काम करू शकता.

जसे तुम्ही ब्लॉगिंग साठी कंटेंट बनवता तसे तुम्ही यूट्यूब सर्च साठी देखील गूगल ट्रेंड चा वापर करू शकता. तुम्ही यूट्यूब चॅनेल ज्या विषयावर बनवत आहे त्या विषयानुसार तुम्ही तुमचे टॉपिक सर्च करून व्हिडिओ तयार करू शकता. तुम्ही तुमच्या competitors चे analysis देखिल ह्याच्या मदतीने करू शकता.

अशा रीतीने तुम्ही Google Trends चा वापर करून तुम्ही गुगल प्लॅटफॉर्म चा उपयोग करून जे काही ऑनलाईन काम करत आहेत त्यासाठी योग्य ते कंटेंट बनवू शकता. Daily गूगल सर्च च्या मदतीने तुम्ही इतर डाटा analyse करुन आपला content अधिकाधिक चांगला बनवू शकता. ह्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे seo strategy चांगली समजू शकता.

ट्राफिक मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त वेबस्टोरी | Web stories to get traffic for websites in Marathi

६ Engaging ब्लॉग टीप्स ज्यामुळे लोक तुमचा ब्लॉग पाहतील | 6 Tips to make engaging Blog in Marathi

व्हिडिओ क्रिएशन घरबसल्या पैसे कमावण्याची संधी | Video Creation to make money from home in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity