ॐ Namah Shivay l ॐ नमः शिवाय

महादेव (mahadev jap) / Om namah shivay in marathi

हिंदू धर्मामध्ये महादेव (Mahadev) म्हणजे शंकर यांना सर्वात मोठे स्थान आहे. असे मानले जाते की सर्वप्रथम पृथ्वीची स्थापना होण्यापूर्वी Om मधून महादेव निर्माण झाले. त्याच्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू यांचा अवतार तयार झाला. यामध्ये ब्रह्म हे सृष्टी निर्माण करण्यासाठी, विष्णू हे पृथ्वीवरील सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी आणि महादेव हे दुरांच्या म्हणजेच शत्रूंच्या संहार करण्यासाठी असे यांचे प्रत्येकी कार्य वाटुन दिले.

आपल्याकडे श्रावण चालू झाला की श्रावणामध्ये श्रावणी सोमवार केला जातो. बऱ्याचश्या कुमारीका श्रावणी सोमवार चांगला वर प्राप्त व्हावा यासाठी सोळा सोमवारचे व्रत करतात. महादेव (Mahadev) यांना प्रसन्न करण्यासाठी ओम नमः शिवाय (Om Namah Shivay) हा जप केला जातो.

शिवलिंगच्या पुढे बसून शिवलिंगाची पूजा करून त्यांना फुले आणि बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय (Om Namah Shivay marathi) हा जप 108 वेळा केला तर महादेव (Mahadev) प्रसन्न होतात. असे म्हटले जाते इथे महादेवाची मूर्ती आणि त्याच्यासमोर एक शिवलिंग स्थापित करून त्याच्यावर बेलपत्र आणि पारिजात या फुलांचा वर्षाव केला आहे व सोबत ओम नमः शिवाय (Om Namah Shivay) हा 108 वेळा महादेवाचा मंत्र म्हटला आहे. दर सोमवारी किंवा महाशिवरात्रीला Om Namah Shivay हा जाप केल्यावर ह्याचे लाभ भरपुर मिळतात.

Categories

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria