मालवणी मटण रेसिपी । Malwani Mutton Recipe in Marathi

मालवणी मटण रेसिपी । Malwani Mutton Recipe in Marathi

आज आपण पाहणार आहोत मालवणी मटण ची रेसिपी (Malwani Mutton Recipe). नॉनव्हेज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नॉनव्हेजच्या रेसिपी केल्या जातात.

Malwani Mutton Recipe
Malwani Mutton Recipe

मालवणी मटण रेसिपी (Malwani Mutton Recipe) ही सर्वांना परिचित आहे. मालवणी मटण मालवण मध्ये खूप फेमस आहे. ज्यावेळी कोणीही मालवण मध्ये फिरायला वगैरे जाते. त्यावेळी मालवण मध्ये नॉनव्हेज खाऊन नक्कीच येतात. तर चला पाहूया मालवणी मटण ची रेसिपी.

मालवणी मटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • फोडणीसाठी तेल दोन चमचे
  • चार कांदे
  • 2 चमचे धने जिरे पावडर
  • काळी मिरची
  • दोन-तीन लवंग
  • एक छोटी इलायची
  • एक मोठी इलायची
  • ओला किंवा सुका नारळ
  • आले लसूण
  • खसखस

कृती

  1. सर्वप्रथम सर्व मसाले तेलामध्ये भाजून घ्यावेत.
  2. भाजलेले मसाले थंड झाले की मिक्सर मधून काढून त्याची बारीक पूड तयार करावी.
  3. एका पॅनमध्ये कांदा परतून त्यामध्ये मटण शिजायला ठेवावे.
  4. नंतर तयार झालेला मसाला कोथिंबीर मीठ तिखट घालून मटण शिजवावे.
  5. मटणाच्या रश्यासाठी लागेल एवढे पाणी टाकावे.
  6. सुके मटण तयार करण्यासाठी असाच मसाला बाजूला काढून ठेवावा.

टीप्स

मसाला आणि कांदा फोडणी देऊन त्यात तिखट मिक्स करून मटण बाजूला काढून ते फोडणी द्यावे यामध्ये पाणी टाकू नये.

प्रथम मटणाचा रस्सा तयार करून मटण शिजल्यानंतर ते मटण सुके मटण तयार करण्यासाठी वापरावे.

मटण शिजायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी मटण मंद गॅसवर ठेवून वरती ताट आणि त्याच्यावर पाणी ठेवून शिजवायला ठेवावे. त्यामुळे वाफेने मटन लवकर शिजेल. [Malwani Mutton Recipe]

अशा रीतीने मालवणी मटण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि झटपट करता येण्यासारखे आहे ही रेसिपी नक्की करून पहावी. आवडली तर नक्की कमेंट करा…

दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe in Marathi

मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe in Marathi

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin