मराठी साहित्य/वांड़मय विविध पुरस्कार योजना । 3 Marathi Literature Award Scheme

मराठी साहित्य/वांड़मय विविध पुरस्कार योजना । Marathi Literature Award Scheme

महाराष्ट्र शासनाने मराठी साहित्य मध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या लेखकांना विविध पुरस्कार योजना (Marathi Literature Award Scheme) अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी आणि मराठी भाषा यांचा वापर वाढण्यासाठी लोकांमध्ये मराठी भाषेची रुची निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मराठी भाषेमधील बऱ्याचशा गोष्टींसाठी विविध पुरस्काराची योजना अमलात आणली.

त्याच्यापैकी मराठी साहित्याचा विकास आणि वांड़मय क्षेत्रात चांगली प्रगती करणाऱ्या लेखकांसाठी ही Marathi Literature Award Scheme सुरू केली. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यादिवशी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी भाषेबद्दल लोकांची रुची वाढवण्यासाठी आणि मराठी भाषा आणखी प्रबळ करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनाने अमलात आणला.

वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार योजना

वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार योजना ही मधील एक Marathi Literature Award Scheme आहे. या पुरस्काराद्वारे महाराष्ट्र शासनाकडून मराठी साहित्य आणि वांग्मय क्षेत्रात भरीव आणि मुलाची कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पाच लाख रुपये रोख आणि मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री पु. भागवत पुरस्कार योजना

श्री पु. भागवत पुरस्कार योजना ही देखील एक Marathi Literature Award Scheme आहे. श्री पु. भागवत पुरस्कार योजना प्रकाशन संस्थेमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या साहित्य निर्मितीसाठी एक हातभार लावणाऱ्या प्रकाशनाला संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी तीन लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असे देण्यात येते.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना ही Marathi Literature Award Scheme असून मराठी भाषेमधील उत्कृष्ट वांग्मय निर्मिती करणाऱ्या व्यक्तीस राज्य पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित केली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील किंवा राज्य बाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेमध्ये वांड़मययाची निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून वांड़मय प्रकारातील विविध पुस्तके स्वीकारण्यात येतात. व त्यामधून या स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या समितीकडून एकूण 35 विविध वांड़मय प्रकारातील पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

वांड़मय प्रकारामध्ये काव्य, नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित, गद्य अशा अनेक प्रकारचे पुस्तकांसाठी विविध पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारचे स्वरूप ५०००० कमीत कमी रुपये ते जास्तीत जास्त एक लाख रुपये अशी रोख रक्कम देण्यात येते व त्यासोबत एक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येते.

वरील सर्व पुरस्कार निवड समितीमार्फत ठरविण्यात आलेल्या निकषावरून निश्चित केले जातात. सर्व पुरस्कार 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषेच्या दिनानिमित्त वितरित करण्यात येतात.

आणखी काही योजना

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee