मिशो रिसेलर ऑनलाईन व्यवसाय आणि माहिती। Meesho Reseller Online Business in marathi

मिशो अँप हे एक ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी चांगले अँप आहे. Misho Reseller Online Business मुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही.

Misho Reseller Online Business
Misho Reseller Online Business

Table of Contents

मिशो हे एक ऑनलाईन शॉपिंग अँप आहे. ह्या ऍपचा वापर करून तुम्ही तुमचा इनकम घरी बसल्या सुरु करू शकता. तर  मग आजच डाउनलोड करा मिषो अँप आणि घरबसल्या तुमचा इनकम स्टार्ट करा. मिशो अँपमध्ये तुम्हाला रिसेल करण्यासाठी भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक particular प्रॉडक्ट घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता.

मिशो (Misho Reseller Online Business) म्हणजे मेरी शॉप . ह्याची सुरुवात विदित अत्रेय आणि संजीव बर्नवाल ह्यांनी केली. त्यांचा मेन उद्देश हा होता की स्मॉल Business owners आणि कस्टमर्स ना ऑनलाईन business प्लॅटफॉर्म वर आणायचे. सगळ्यात जास्त इंडियाची इकॉनॉमी हि small business वरच अवलंबून आहे.

जर Business degitize करायचे झाले तर प्रथम small business ना ह्या प्लॅटफॉर्मवर यावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन टर्म आली ती म्हणजे sellers ची. बरेच लोक असे असतात कि त्यांना काहीतरी business स्टार्ट करायचा असतो पण पैशाअभावी, जागेअभावी ते करू शकत नाहीत. म्हणून small businesses आणि sellers ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून त्यांचा business online grow करण्यासाठी Misho Reseller Online Business ची सुरुवात झाली.

Misho Reseller Online Business चे मेन ऑफिस इंडिया बेंगलोर इथे असून मिशो हे y combinator टॉप companies च्या list मध्ये featured आहे. तुम्हाला अजून इतर काही माहितीसाठी तुम्ही meesho.com ला login करून माहिती मिळवू शकता. तर मग करा घरबसल्या तुमच्या कामाची सुरुवात आणि व्हा एक चांगले ऑनलाईन businessman.

मिशो व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी जागा | Place to start Misho Reseller Online Business

Misho Reseller Online Business हा ऑनलाईन business आहे. त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला जागेची गरज नाही. तुम्ही तुमचा घरी बसून ह्या अँपद्वारे business स्टार्ट करू शकता.

मिशो प्रॉडक्ट लिस्ट । Meesho product catalogue or list

मिशो मध्ये बरेच प्रॉडक्ट्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी particular कॅटेगरी सिलेक्ट करून ते प्रॉडक्ट सेल करू शकता. clothes , कॉस्मेटिकस, household items arround तुम्ही २०० categorychya प्रॉडक्ट्स मधून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स select करू शकता. कस्टमर reviews आणि फीडबॅक चेक करून त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट्स सिलेक्ट करू शकता. साडी, कुर्ती, दागिने आणि accessories ह्या प्रोडूक्टस्ची विक्री जास्त होते.

वूमेन्स Ethenic Wear

मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी साडी, साडी, कुर्ती, दागिने आणि accessories मध्ये लेटेस्ट designs available आहेत. तुम्हाला सणासुदीनुसार किंवा पार्टीसाठी काहीही हवे असेल तर तुम्ही मिशो अँप किंवा वेबसाइट द्वारे शॉपिंग करू शकता.

वूमेन्स वेस्टर्न Wear

जर तुम्हाला वेस्टर्न पद्धतीचे ड्रेसेस हवे असतील तर तुम्हाला ह्यामध्येसुद्धा wide range मध्ये variety मिळू शकते. designer ड्रेसेस, जीन्स, skirts, gowns sunglasses, फूटवेअर, जेवेलरी, हॅन्डबॅग्स असे बरेच variety उपलब्ध आहे. 

 मेन्स फॅशन – tshirts, trousers, स्वेटर्स, जीन्स, कोटस ह्यामध्ये ह्यूज तुम्हाला variety मिळू शकते. फूटवेअर मध्ये भरपूर वारीएटीएस आणि नवीन collections तुम्हाला पाहायला मिळतील. traditional वेअरमध्ये शेरवानी, पठाणी suits सुद्धा available आहेत.   

किड्स क्लोथिंग – skirts, frocks, ड्रेसेस, suits, वेस्टर्न outfits इत्यादी लहान मुलांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे कपडे.

होम essentials – furniture, किचेन टूल्स, हॅन्ड sanitizers, कर्टन्स बेडशीट्स, मेकअप, skincare असे बरेचसे प्रॉडक्ट्स तुम्हाला इथे मिळू शकतील.

मिशो अँप वापरून तुम्ही तुमचा business कसा स्टार्ट कराल? । How to start your work with Meesho in marathi?

तुम्हाला मिशो मध्ये जर सप्लायर व्हायचे असेल तर पुढील गोष्टी लागतील.

१. GSTIN Number

२. बँक अकाउंट

तुम्हाला तुमचा GST number रेजिस्टर करून घ्यावा लागेल. त्यासोबत तुमचे बँक अकाउंट सुद्धा लागेल.

त्यानंतर तुम्हाला अँप किंवा वेबसाइट वर जाऊन तुम्ही स्टार्ट सेलिंग वर क्लिक करा.

तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स विचारले जातील. ते डिटेल्स भरून तुम्ही तुमचे लॉगिन करून सेलिंग स्टार्ट करू शकता.

प्रॉडक्ट्स कसे ऍड करायचे. । How to add Products in your Catalogue

तुम्ही तुमचे लॉगिन केल्यानंतर तुम्ही सप्लायर स्क्रीन वर याल. तिथे तुम्हाला भरपूर प्रॉडक्टस दिसतील. तुम्ही तुमच्या कॅटेगरी सिलेक्ट करून तुमचा कॅटलॉग तयार करू शकता. हा कॅटलॉग ३ ते ४ प्रॉडक्ट्स चाच ठेवावा आणि एकाच कॅटेगरीमधील प्रॉडक्ट्स ऍड करून ते तुम्ही whatsapp द्वारे किंवा इतर social मीडिया द्वारे सेल करू शकता. 

एकदा तुमचा कॅटलॉग मिशोवर तयार झाला कि तुम्ही ते कॅटलॉग्सद्वारे तुमचे प्रॉडक्ट्स सेल कराल. सुरुवातीला जास्तीत जास्त कॅटलॉग तुमचा social मीडिया वर तुम्ही share कराल. तुम्ही जेवढे जास्त प्रॉडक्ट्स दाखवाल तेवढे जास्त प्रॉडक्ट सेल होऊ शकतील.

कस्टमर requirement आणि वस्तूचा ट्रेंड | Exact customer requirement and current Trend

आपण हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे कि सध्या ट्रेंड काय चालू आहे. आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट्स सेलेक्टस केले पाहिजेत.

प्रोडूक्टस्ची योग्य ती किंमत । Setting a Price

तुम्हाला प्रोडूक्टस्ची किंमत ठरविताना तुमचे त्यातून किती margin मिळेल हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुमची किंमत ठरवू शकता. शिवाय त्या वस्तूची बाहेर किती किंमत आहे हे पण पाहणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही मार्केट rate पेक्षा जर जास्त किंमत ठेवली तर तुमची वस्तू विकली जाणार नाही. म्हणून प्रथम मार्केटमधील किंमत पडताळून पाहणेसुद्धा आवश्यक आहे. 

प्रोडक्टचे dispatch अँड डिलिव्हरी डिटेल्स | Dispatch Details or Product Delivery

हेही पाहणे गरजेचे आहे कि प्रॉडक्ट्सची कस्टमरला डिलिव्हरी किती दिवसात करता येईल. जर वस्तूची गरज कस्टमरला लवकर असेल तर त्याप्रमाणे त्या वस्तूची डिलिव्हरी लवकर झाली पाहिजे.

फास्ट डिलिव्हरी ने कस्टमरचा विश्वास तर जिंकता येतोच पण त्यासोबत कस्टमर च्या requirement लवकर पूर्ण होऊन  कस्टमर चा अजून ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात.

अजून काही मदद किंवा गरज | Extra Requirement, any needs in marathi  

तुम्ही तुमच्या कस्टमर ला खुश ठेवण्यासाठी तुम्ही प्रॉडक्ट्स किंवा वस्तू वेळेवर आणि योग्य त्या दरात देणे जास्त महत्वाचे असते. जर तुम्हाला तुमच्या कस्टमरचा तुमच्यावर विश्वास वाढवायचा असेल तर त्यांना योग्य तोच प्रॉडक्ट्स आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थित त्यांना माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुम्ही जी किंमत ठेवली आहे ती कशी योग्य आहे हे पण पडताळून पाहणे आवश्यक आहे.

त्यानंतर सर्वात महत्वाचे तुम्हाला त्या मटेरियल ची वेळेवर डिलिव्हरी करणे. जरी तुम्ही मटेरियल डिलिव्हर करत नसाल तरी ते मटेरियल कधी पोहोचेल आणि वेळेत पोहोचले का ह्याबाबत कस्टमरकडून माहिती घेणे आवश्यक आहे. त्यावर त्यांचा फीडबॅक घेणे सुद्धा गरजेचे आहे.

 ३ स्टेप्स वापरून मीशो app वापरून मालाची विक्री कशी करावी आणि पैसे कसे कमवावे. । 3 steps to sell products from Meesho and Earn Money in Marathi

1. ब्राउजिंग – मिशो वर signup केल्यानंतर सर्वप्रथम योग्य दर्जेच्या आणि ट्रेंडिंग वस्तू पाहून त्या कॅटलॉग मध्ये ऍड करून घ्या.

2. शेअर करा – ज्या वस्तू तुम्हाला विकायच्या आहेत त्या तुम्ही तुमचा नेटवर्कमध्ये share करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर ओळखीच्या लोकांना त्या तुम्ही ऑनलाईन share करा. 

उदा: whatsapp, फेसबुक, instagram, ट्विटर ह्या social मीडिया द्वारे सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट्स share करू शकता. तुम्ही एकत्र वस्तू share करण्यासाठी तुमचे ग्रुप्स बनवू शकता आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट्स share करू शकता.

तुम्ही ज्यावेळी वस्तू share कराल त्यावेळी त्यासोबत सर्व माहिती share करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे कि वस्तूची किंमत , प्रॉडक्ट्स quantity, प्रोडूक्टस्ची माहिती. वस्तूची किंमत तुमचे प्रॉफिट margin ऍड करूनच share करा.

3. कमवा – तुमची ऑर्डर पूर्ण झाल्यावर तुमचा जो नफा असेल तो तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल. तुम्ही जी वस्तूची किंमत कस्टमरला दिली आहे त्यात तुमचे margin नक्की तुम्ही ऍड करा. कारण तेच तुमचे प्रॉफिट असेल हे विसरू नका.

1. कमी किमतीमध्ये चांगल्या वस्तू किंवा प्रॉडक्ट्स उपलब्ध.

भारतातील कस्टमरच्या आवडीनुसार आणि त्यांच्या गरजेचा विचार करूनच मिशो मध्ये प्रॉडक्ट्स सिलेक्ट केले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या फॅशन नुसार इथे प्रॉडक्ट्स मिळतील. तुमची जशी जीवनशैली आहे तसे इथे प्रॉडक्ट्स मिळतील.

तुमच्या पारंपरिक पोशाखांचा सुद्धा इथे विचार केला गेला आहे. प्रत्येक categorymadhe तुम्ही प्रॉडक्ट योग्य आणि कमी दरामध्ये उपलब्ध आहेत.

मिशो अँपवरील वस्तू ह्या थेट कंपनीकडून किंवा विक्रेत्याकडून direct घेतले जातात. त्यामुळे ती तुम्हाला योग्य त्या दरातच मिळतील.

2. मोफत वितरण/ मोफत शिपिंग

मीशो बऱ्याचशा ऑर्डर्स फ्री डिलिव्हरीच करते. त्यामुळे extra डिलिव्हरी चार्जेस लागत नाहीत. मोफत डिलिव्हरी असल्याने कस्टमरला सुद्धा कमी दर मिळतो.

3. कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) उपलब्ध

कॅश ऑन डिलिव्हरी हे सुद्धा option तुम्ही निवडू शकता. जर कुणी कस्टमर COD मागत असेल तर हि’सुविधा मीशो मध्ये उपलब्ध आहे.

4. मोफत परतावा/परतावा

ह्यांच्यामध्ये तुम्हाला तुम्ही वस्तू रिटर्न सुद्धा करू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला प्रॉडक्ट्स कॅन्सल करू लागले तर तुम्ही ते करू शकता. इथे ७ दिवसामध्ये तुम्ही विनामूल्ये वस्त्या परत पाठवू शकता आणि तुमचे पैसे परत घेऊ शकता.

5. सुरक्षित आणि वेळेवर देवाण घेवाण

ऑनलाईन payment ची सुविधा असल्याकारणाने तुमचे वेळ वाचतो. आणि अतिशय सुरक्षेत ऑनलाइन व्यवहार आणि payment करता येते. प्रॉफिट margin किंवा तुमचे जे कमिशन असेल ते थेट तुमच्या बँक खात्यात महिन्यातून ३ वेळा deposit केले जाते.

मिशो ऍपचा फायदा | Benefits of Meesho App in Marathi

तुम्हाला कुठ्ल्यात गोष्टीसाठी खर्च करावा लागत नाही. तुम्ही फक्त अँप डाउनलोड करून तुमची तुमचे काम चालू करू शकता.

  • तुम्हाला Raw Material, Raw Material Price, Manufacturer, Machine, Manufacturer, License ह्यापैकी कुठल्याच गोष्टी लागत नाहीत.
  • स्टाफ ठेवण्याची गरज भासत नाही.
  • एक्सट्रा पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही.
  • तुम्हाला फक्त मोबाईलद्वारे प्रॉडक्ट्स सेल करावे लागतात.
  • तुम्ही हे काम घरबसल्या रिकाम्या वेळेत करू शकता.
  • ह्यामध्ये तुम्हाला वेळेचे बंधन नाही.
  • तुम्हाला फक्त चांगला मोबाइल आणि इंटरनेट connection फक्त लागते.
  • तुम्ही तुमच्या फ्रेंड्स मध्ये किंवा फ्रेंड्सच्या  फ्रेंड्स ना सुद्धा सेल करू शकता.
  • तुम्ही social मीडिया द्वारे फ्री मध्ये ग्रुप्स तयार करून तुमचे प्रॉफिट वाढवू शकता. 

तर मग आजच चालू करा घरबसल्या तुमचा business आणि कमवा.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?