मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe in Marathi

मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe

मूग मटकी खिचडी (Moong Matki Khichdi Recipe) ही देखील अत्यंत पौष्टिक अशी नाष्ट्यामध्ये खिचडी तयार करण्यासाठी आहे.

Moong Matki Khichdi Recipe
Moong Matki Khichdi Recipe

नाष्ट्यामध्ये मूग मटकी खिचडी खाल्ल्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते. तर चला पाहूया मूग मटकीची रेसिपी.

मूग मटकी खिचडीसाठी लागणारे साहित्य

  • 1/4 वाटी मूग
  • 1/2 वाटी मटकी
  • एक वाटी तांदूळ
  • जिरे, लवंग, तेजपत्ता, दालचिनी,
  • कडीपत्ता, हिरवी मिरची, तिखट,
  • हळद, गाजर, फ्लावर कोबी

कृती

  1. सर्वप्रथम रात्री मुगआणि मटकी भिजत घालावी.
  2. सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मुगआणि मटकी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकावी. तुम्ही मूग मटकी डायरेक्ट देखील टाकू शकता.
  3. सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये सर्व मसाले भाजून घ्यावेत.
  4. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, हळद आणि तिखट टाकून गाजर, फ्लावर चे तुकडे व्यवस्थित भाजून घ्यावेत.
  5. पाच मिनिटे चांगली वाफ येऊन द्यावी.
  6. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकावेत. व्यवस्थित मिश्रण हलवावे. शिजवण्यासाठी पाण्याच्या ऐवजी ताकाचा वापर करावा.
  7. त्यामुळे मुगाच्या आणि मटकीच्या खिचडीला वेगळी टेस्ट येईल.
  8. थोडेसे ताक जास्त घालावे त्यामुळे खिचडी अगदी मऊसर होईल.

अशा रीतीने मूग मटकी खिचडी तयार. तुम्ही ही सर्व्ह करताना त्याच्यावर कोथिंबीर थोडेसे तूप टाकून सर्व्ह करू शकता. सोबत चिरलेला बारीक कांदा देखील घालून तुम्ही ही खिचडी खाऊ शकाल. खिचडी करून पहा आणि आवडली तर आपला अभिप्राय जरूर कळवा धन्यवाद…[Moong Matki Khichdi Recipe]

गाजर पुरी किंवा पराठा l Gajar Puri or Paratha Recipe in Marathi

आलू टिक्की रेसिपी l Aloo Tikki Recipe in Marathi

बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe in Marathi

पेशावरी कबाब रेसिपी l Peshawari Kebab Recipe in Marathi

कोफ्ता करी रेसिपी। Kofta Curry Recipe in Marath

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin