6 नवसंजीवन योजना l 6 Navsanjivan Yojana in Marathi

नवसंजीवन योजना l 6 Important Navsanjivan Yojana in Marathi

आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर काही निर्णय Navsanjivan Yojana योजनांच्या कार्याची अंमलबजावणी समन्वयाने म्हणजेच एकत्रितपणे करण्यासाठी जीवन योजना सुरू करण्यात आली.

या योजनेचे प्रामुख्याने उद्दिष्ट हेच आहे की आदिवासी लोकांना एकत्रितपणे सर्व योजनांचा लाभ घेता यावा आणि हा लाभ घेण्यासाठी सर्व योजना एकत्रितपणे आणून त्याची समन्वयाने अंमलबजावणी करण्यात यावी. असे Navsanjivan Yojana योजनेचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये खालील योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

आरोग्य सेवा Health care

ज्या काही आरोग्यविषयक प्राथमिक सुविधांची गरज आहे, त्याची तरतूद करणे आरोग्यसेवा या विभागांमध्ये येते.

तसेच आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी लोकांना पुरवणे, हे देखील कार्यक्रम राबवले आरोग्य सेवा अंतर्गत जातात.

पोषण करण्यासाठी राबवण्यात येणारे कार्यक्रम Programs implemented to nurture

बाल विकास योजना ज्यामध्ये एकत्रितपणे सर्व बालकांना जमा करून त्यांना त्यांच्या विकासासाठी योग्य तो कार्यक्रम राबवणे.

शालेय पोषण यामध्ये मुलांचे व्यवस्थित पोषण यासाठी मुलांना अन्नपुरवणे आणि इतर हव्या असणाऱ्या आवश्यक गरजा पुरवून त्यांचे पोषण व्यवस्थित होते की नाही हे पाहणे.

अन्नधान्याचा पुरवठा करणे Supply of food grains

गरजू लोकांना अन्नधान्य स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना दुकानामार्फत अन्नधान्याचे वितरण करून देणे, त्याच्यामध्ये सुधारित आणि सार्वजनिक अशी वितरण पद्धती आणि द्वार वितरण पद्धती याचा समावेश करून लोकांना अन्नपुरवठा वेळेवर करणे.

रोजगार कार्यक्रम राबवणे Implementing employment programs

महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लोकांना रोजगार पुरवण्यासाठी मदत केली जाते.

धान्य बँक योजना Grain Bank Scheme

धान्यरूपामध्ये बँकेमार्फत लोकांना कर्ज पुरवणे.

रोजगार मेळावा

मराठी साहित्य/वांड़मय विविध पुरस्कार योजना

शेतकरी जनता अपघात विमा योजना

ठक्कर बाप्पा योजना

केंद्रीय अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजना

खावटी अनुदान योजना

खावटी कर्ज योजना Khawati Loan Scheme

लोकांची सावकार आणि पासून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी खावटी योजनेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये या योजनेमध्ये जून ते सप्टेंबर मध्ये आदिवासी लोकांचे उपासमार होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

या सर्व योजना एकत्रितपणे एकत्र राबवण्यासाठी आदिवासी राज्यांमधील जिल्हाधिकारी दरमहा या योजनेचा आढावा घेतात आणि त्याद्वारे गावे निश्चित करून आदिवासी क्षेत्र विचारात घेतात. Navsanjivan Yojana यासाठी खालील दिलेली गावे पात्र आहेत.

जी गावे दुर्गम म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत अशी गावे Navsanjivan Yojana यासाठी पात्र आहेत.

ज्या गावांमध्ये पावसाळ्यामध्ये दळणवळण अजिबात होत नाही.

ज्या गावांचे कुपोषण पूर्वी झाले आहे अशी गावे.

शुद्ध आणि स्वच्छ पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही अशी गावे.

ज्या गावांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपचार करण्यासाठी लांबपर्यंत जावे लागतात अशी गावे या Navsanjivan Yojana साठी पात्र आहेत.

ज्या गावांमध्ये रास्त भाव मधली दुकाने नाहीत आणि रास्त भावाच्या दुकानाच्या पासून लांब असलेली गावे.

अतिशय पावसाळ्यामुळे रोजगार मिळणे देखील अवघड होते अशी गावे.

ज्या गावांमध्ये बालविकासासाठी अंगणवाड्या नाहीत अशा गावांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

जी क्षेत्र किंवा गावे आदिवासी क्षेत्रामध्ये मोडतात आणि अतिशय दुर्गम भागामध्ये हवे आहेत अशा ठिकाणी वेळच्यावेळी आरोग्य सुविधा अवघड होते. त्या ठिकाणी प्रामुख्याने Navsanjivan Yojana ची अंमलबजावणी केली जाते आणि या योजना आमलात आणण्यात येतात.

आरोग्य संविधान मिळवण्यासाठी लोकांना व्यवस्थित उपचार मिळवण्यासाठी या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा या विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

विशिष्ट पावसाळ्यामध्ये या क्षेत्रामध्ये दळणवळण सुरळीत चालत नाहीत, त्यामुळे आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहचवणे कठीण होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दुर्गम भागामध्ये 1996-97 सालापासून पावसाळ्यात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आरोग्य सुविधा तुम्ही नजीकच्या सरकारी दवाखाने उपकेंद्र आयुर्वेदिक कार्यालये याद्वारे घेऊ शकाल.

तसेच 2003 आणि 2004 या वर्षापासून याद्वारे काही आरोग्य आणि पोषण विषयक योजना आदिवासी क्षेत्रामध्ये राबवण्यात राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अतिशय संवेदनशील अशी आदिवासी भागामध्ये सर्वप्रथम आरोग्य सुविधा वेळच्या वेळेवर पुरवण्यात याव्यात हे Navsanjivan Yojana चे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे.

संपूर्ण योजनेबद्दल तपशील खाली दिलेल्या लिंक वर चेक करू शकता.

नवसंजीवन योजना Navsanjivan Yojana

आणखी काही योजना –

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin