सुमन कल्याणपूर omkar pradhan roop ganeshache च्या गाण्याचे बोल
सुमन कल्याणपूर यांनी ओमकार प्रधान रूप (omkar pradhan roop ganeshache) हे गीत गायिले आहे. गणेशाचे ओमकार प्रधान असे रूप आहे. शिवाय ते तिन्ही देवांचे एकच जन्मस्थान गीतामध्ये संबोधन्यात आले आहे.
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु
मकार महेश जाणीयेला
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न
ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी
तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी
पहावे पुराणी व्यासाचिया
तुम्ही संत मायबाप । Tumhi Sant Maaybaap Lyrics
भैरवनाथ आरती | Bhairavanath Aarti
श्री गणेश आरती / गणपती आरती I Shri Ganesh Aarti / Ganpati Aarti